चर्चा:हर्षित अभिराज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नमस्कार !!

जाहिरात बाजी या अंतर्गत हे पान काढू शकता, पण व्यक्ती उल्लेखनीय नाही या व्याक्याशी मी असहमत आहे. काही संधर्भ येथे देतो.

Shrinivaskulkarni1388 १९:३७, १७ ऑक्टोबर २०१८ (IST)


उल्लेखनियता[संपादन]

Gnome-edit-redo.svgअभय नातू, V.narsikar, Pushkar ekbote, सुबोध कुलकर्णी, Sureshkhole:

नमस्कार !

वरील लेखाच्या उल्लेखनियते बाबत संदर्भ दिले आहेत. ते कृपया तपासावेत. संदर्भात भर घालणे सोडून त्यावर उल्लेखनियता /पान काढून टाका असे साचे लावण्याचे काम सुरु आहे. Gnome-edit-redo.svgSureshkhole: यांना असे चुकीचे साचे लावण्याबद्दल एकदा तडीपार देखील केले होते, तरीदेखील असे साचे लावण्याचे काम खोले यांनी सुरूच ठेवले आहे. Gnome-edit-redo.svgTiven2240: (प्रचालाकांनी याची नोंद घ्यावी) इंग्रजी मद्धे असे चुकीचे साचे लावले असते तर आजवर ते कायमचे तडीपार झाले असते. पण मराठी मद्धे त्यांनी चर्चेत नमूद केल्याप्रमाणे नियम एवढे कडक नसल्याने त्यांच्या सारख्यांना अजुनही वाव आहे, तोपर्यंत त्यांनी असे उत्पात सुरु ठेवावे.

  • इतर प्रचालकांना साद घालण्याचे कारण वरील संदर्भ तपासून कृपया आपले मत नोंदवावे, धन्यवाद !

Shrinivaskulkarni1388 ०७:०५, २१ ऑक्टोबर २०१८ (IST)

चर्चेविना काढलेला लेख परतवला[संपादन]

संदर्भ जोडल्यानंतर लेखावर विचार सुरु आहे अनामिक सदस्याने लेखातील मजकुर वगळला ते संपादन मी उलटवले, प्रचालाकांच्या चर्चेनंतर निष्कर्ष निघाल्यास लेखावर कारवाई करण्यात यावी.

Shrinivaskulkarni1388 ०७:४६, २३ ऑक्टोबर २०१८ (IST)