Jump to content

दूरच्या रानात केळीच्या बनात

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दूरच्या रानात केळीच्या बनात हा ना.धों.महानोर लिखित हर्षित अभिराज यांनी संगीतबद्ध केलेला गीतसंग्रह आहे. यातील गीतांना अभिराज यांनी चाली लावल्या आहेत.

गाणी

[संपादन]
  • दूरच्या रानात केळीच्या बनात
  • लिंबोणीच लिंबू
  • गडद जांभळ
  • न्हात्याधुत्या पोरी
  • सरली बाई बरसात
  • देखण्या डोळ्यांचे
  • माळ्याच्या मळ्यात मैना
  • राधे यमुनेच्या काठावर