हरसिम्रत कौर बादल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
हरसिम्रत कौर बादल

केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री
विद्यमान
पदग्रहण
२६ मे २०१४
पंतप्रधान नरेंद्र मोदी

लोकसभा सदस्य
विद्यमान
पदग्रहण
१६ मे २०१४
मागील परमजीत कौर गुलशन
मतदारसंघ भटिंडा

जन्म २५ जुलै, १९६६ (1966-07-25) (वय: ५३)
दिल्ली
राजकीय पक्ष शिरोमणी अकाली दल
पती सुखबीर सिंग बादल

हरसिम्रत कौर बादल (जन्म: २५ जुलै १९६६) ह्या एक भारतीय राजकारणी, सोळाव्या लोकसभेच्या सदस्याभारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. त्या पंजाबचे विद्यमान उप-मुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल ह्यांच्या पत्नी आहेत.

२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी भटिंडा मतदारसंघामधून दुसऱ्यांदा विजय मिळवला. नरेंद्र मोदी सरकारमध्ये त्यांना अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रीपद मिळाले आहे.