व्योमकेश बक्षी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ब्योमकेश बक्षी
लेखक

शरदिंदु बंडोपाध्याय
माहिती
टोपणनाव सत्यान्वेषी
सहकारी अजित
लिंग पुरुष
व्यवसाय खासगी तपासनीस
धर्म हिंदू
राष्ट्रीयत्व बंगाली, भारतीय
तळटिपा

ब्योमकेश बक्षी (बंगाली: ব্যোমকেশ বক্সী) हा शरदिंदु बंडोपाध्याय याने लिहिलेल्या बंगाली भाषेतील कादंबरी मालिकेचा मुख्य काल्पनिक नायक आहे.

बाह्य दुवे[संपादन]