Jump to content

सुशांत सिंह राजपूत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुशांत सिंग राजपूत
जन्म २१ जानेवारी, १९८६ (1986-01-21)
पाटणा, बिहार
मृत्यू १४ जून, २०२० (वय ३४)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता
कारकीर्दीचा काळ इ.स. २००८ - इ.स. २०२०
प्रमुख चित्रपट छिछोरे, एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी, काय पो छे
प्रमुख टीव्ही कार्यक्रम पवित्र रिश्ता (हिंदी)
स्वाक्षरी

सुशांत सिंग राजपूत (२१ जानेवारी, १९८६१४ जून, २०२०) हे एक लोकप्रिय भारतीय सिने-अभिनेता होते. दूरचित्रवाणीच्या माध्यमातून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सुशांतने २०१३ साली काय पो छे ह्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्तम पदार्पणासाठी स्क्रीन पुरस्कार मिळाला होता. तेव्हापासून सुशांतने काही विशिष्ट हिंदी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका केल्या आहेत.[ संदर्भ हवा ]


चित्रपट कारकीर्द [ संदर्भ हवा ]

[संपादन]
वर्ष चित्रपट भूमिका टीपा
२०१३ काय पो छे इशान नामांकन—फिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कार
२०१३ शुद्ध देसी रोमान्स रघू राम
२०१४ पी.के. सर्फराझ सहाय्यक अभिनेता
२०१५ डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी! व्योमकेश बक्षी
२०१६ एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी महेंद्रसिंह धोनी
२०१७ राब्ता जिलान/शिव कक्कर
२०१८ वेलकम टू न्यू यॉर्क स्वतःच्या भूमिकेत
२०१८ केदारनाथ मंसूर खान
२०१९ सोनचिडिया लखन "लखना" सिंग
२०१९ छिछोरे अनिरूद्ध "अन्नी" पाठक
२०१९ ड्राईव्ह समर सुशांतचा पहिला ओ.टी.टी वर सरळ प्रदर्शित झालेलं चित्रपट
२०२० दिल बेचारा मेन्नी सुशांतचा ओ.टी.टी वर सरळ प्रदर्शित झालेलं शेवटचा चित्रपट

चित्रदालन

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]