सुपे अभयारण्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मयुरेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्र मधे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात स्थित आहे.ते पुणे एथुन 72 किमी आणि दौंड येथून 35 किमी अंतरावर आहे.या अभयारण्यात मोर हरीण हे प्राणी पहावयास मिळतात. या गावात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री शहाजी हायस्कूल आहे. तसेच बस स्थानक आहे पेट्रोल पंप आहे या गावात आठवडी बाजार भरतो. हे गाव शहाजी महाराज यांची जहागिरी होती. या गावात विवाह मंगल कार्यालय आहेत.