Jump to content

पांढऱ्या कंठाची मनोली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पांढऱ्या कंठाची मनोली (इंग्लिश:White throated munia; हिंदी:चरका, चरचरा) हा एक पक्षी आहे.

हा पक्षी आकाराने चिमणीपेक्षा लहान असतो.त्याची चोच मातट तपकिरी रंगाची,जाड आणि निमुळती काळी शेपूट असते .त्याचा शेपटीवरील भाग पांढरा असून खालील भागाचा रंग असतो.नर-मादी दिसायला सारखे असतात.

वितरण

[संपादन]
हा पक्षी भारतातील कमी पावसाचा प्रदेश व हिमालयात ६००० फुटापर्यंत.श्रीलंका आणि पाकिस्तान या देशात आढळून येतो.

निवासस्थाने

[संपादन]

शुष्क आणि विरळ झुडपांचा प्रदेश.

पांढऱ्या कांठाची मनोली

संदर्भ

[संपादन]
  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली