भारतीय लांडगा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय लांडगा

शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: मांसभक्षक
कुळ: श्वानाद्य कुळ
जातकुळी: कॅनिस
जीव: कॅ. ल्युपस

भारतीय लांडगा ही लांडग्यातील अत्यंत दुर्मिळ जात असून ती फक्त भारतातच आढळते.