सिरियस ब्लॅक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सिरीयस ब्लॅक हे हॅरी पॉटरच्या कथेतील एक काल्पनिक पात्र आहे. सिरीयस हा हॅरीचे वडील जेम्सचा मित्र व हॅरीचा गॉडफादर असतो.

हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही अपूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.