जेम्स पॉटर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जेम्स पॉटर हे हॅरी पॉटरच्या कथानकातील एक काल्पनिक पात्र आहे. जेम्स हा हॅरीचा पिता असतो.