आल्बस डंबलडोर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आल्बस डंबलडोर हे हॅरी पॉटरच्या कथानकातील एक पात्र आहे. ते हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अँड विझार्ड्री या शाळेचे मुख्याध्यापक असतात.