फॅन्टॅस्टिक बीस्ट्स
Appearance
fantasy film series | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | film series, चलचित्र | ||
---|---|---|---|
गट-प्रकार |
| ||
मूळ देश | |||
पटकथा | |||
निर्माता |
| ||
वर आधारीत |
| ||
भाग |
| ||
दिग्दर्शक |
| ||
प्रमुख कलाकार |
| ||
आरंभ वेळ | इ.स. २०१६ | ||
प्रकाशन तारीख |
| ||
शेवट | Unknown | ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
फॅन्टॅस्टिक बीस्ट्स ही डेव्हिड येट्स दिग्दर्शित चित्रपट मालिका आहे आणि हॅरी पॉटर कादंबरी आणि चित्रपट मालिकेची स्पिन-ऑफ प्रीक्वल आहे. ही मालिका वॉर्नर ब्रदर्स द्वारे वितरीत केली गेली आहे आणि २०२२ पर्यंत ह्यात तीन काल्पनिक चित्रपटांचा समावेश आहे, ज्याची सुरुवात फॅन्टॅस्टिक बीस्ट्स अँड व्हेअर टू फाइंड देम (२०१६) पासून झाली. त्यात फॅन्टॅस्टिक बीस्ट्स: द क्राइम्स ऑफ ग्रिंडेलवाल्ड (२०१८) आणि फॅन्टॅस्टिक बीस्ट्स: द सिक्रेट्स ऑफ डंबलडोर (२०२२) हे चित्रपट आहेत.[१][२][३]
या मालिकेची निर्मिती मुख्यतः डेव्हिड हेमन यांनी केली होती आणि मुख्य पात्र म्हणून एडी रेडमायते (न्यूट स्कॅमंडर), ज्यूड लॉ (अल्बस डंबलडोर) हे होते. सोबत कॉलिन फॅरेल, जॉनी डेप आणि मॅड्स मिकेलसेन ह्यांनी पण पात्र साकारले.[४] जे के रोलिंगने प्रत्येक चित्रपटाची पटकथा लिहिली.[५]
चित्रपट | प्रकाशन तारीख | दिग्दर्शन | पटकथा | निर्माता |
---|---|---|---|---|
फॅन्टॅस्टिक बीस्ट्स आणि व्हेअर टू फाईंड देम | 18 नोव्हेंबर 2016 | डेव्हिड येट्स [६] | जे के रोलिंग | डेव्हिड हेमन, जेके रोलिंग, स्टीव्ह क्लोव्हस आणि लायोनेल विग्राम [७] [८] |
फॅन्टॅस्टिक बीस्ट्स: द क्राइम्स ऑफ ग्रिंडेलवाल्ड | 16 नोव्हेंबर 2018 | |||
फॅन्टॅस्टिक बीस्ट्स: द सिक्रेट्स ऑफ डंबलडोर | 15 एप्रिल 2022 | जेके रोलिंग आणि स्टीव्ह क्लोव्ह्स | डेव्हिड हेमन, जेके रोलिंग, स्टीव्ह क्लोव्हस, लायोनेल विग्राम आणि टिम लुईस [९] [१०] |
संदर्भ
[संपादन]- ^ "Fantasy – Live Action". Box Office Mojo. 2 September 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 June 2011 रोजी पाहिले.
- ^ "Harry Potter". Box Office Mojo. 6 August 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 June 2011 रोजी पाहिले.
- ^ "Fantastic Beasts release shows the magic in brand reinvention". Campaignlive.co.uk. 11 June 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 19 October 2017 रोजी पाहिले.
- ^ Dargis, Manohla; Scott, A. O. (15 July 2007). "Harry Potter and the Four Directors". The New York Times. 6 August 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 July 2011 रोजी पाहिले.
- ^ "Harry Potter at Leavesden". WB Studio Tour. 10 February 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 16 September 2012 रोजी पाहिले.
- ^ Armitage, Hugh; Fletcher, Rosie (16 November 2018). "Fantastic Beasts 2, 3, 4 and 5 release date, cast, plot and all you need to know". Digital Spy. 9 August 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 15 July 2022 रोजी पाहिले.
- ^ Barraclough, Leo (15 December 2015). "'Fantastic Beasts' Trailer: "Harry Potter" Spinoff Teaser [VIDEO]". Variety. 18 June 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 June 2018 रोजी पाहिले.
- ^ Barraclough, Leo (3 August 2016). "'Fantastic Beasts' Sequel in the Works With David Yates". Variety. 5 November 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 9 November 2016 रोजी पाहिले.
- ^ D'Alessandro, Anthony (18 January 2019). "'Fantastic Beasts 3' Pushes Production Start to Late Fall 2019". Deadline (english भाषेत). 19 January 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 15 July 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ Tartagloine, Nancy (12 September 2013). "Warner Bros, J.K. Rowling Team For New 'Harry Potter'-Inspired Film Series". Deadline Hollywood. 13 September 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 September 2013 रोजी पाहिले.