Jump to content

अझकाबान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अझकाबान हे हॅरी पॉटरच्या कथेतील जादुगारांच्या तुरुंगाचे नाव आहे. ह्या तुरुंगाच्या पहाऱ्याची व्यवस्था पिशाच्चांकडे असते.