जिनी विजली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जिनी विजली हे हॅरी पॉटरच्या कथानकातील एक पात्र आहे. ती हॅरीचा मित्र रॉन विजलीची धाकटी बहीण असते.