मगल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हॅरी पॉटरच्या कथानकामध्ये मगल हे विशेषण जादू करण्याची कुवत नसलेल्या लोकांना व जादूशी संबंध नसलेल्या घराण्यात जन्मलेल्या लोकांना लावले जाते.

हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही अपूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.