सालाझार स्लिधरिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सालाझार स्लिधरिन हा हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अ‍ॅन्ड विझार्ड्री या जादूच्या शाळेच्या संस्थापकांपैकी एक असतो. इतर संस्थापकांची नावे पुढीलप्रमाणे: गॉड्रिक ग्रिफिंडोर, रोवेना रॅवनक्लॉ, हेल्गा हपलपफ

हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही अपूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.