साउथहँप्टन एफ.सी.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(साउथहॅंप्टन एफ.सी. या पानावरून पुनर्निर्देशित)
साउथहँप्टन एफ.सी.
पूर्ण नाव साउथहँप्टन फुटबॉल क्लब
टोपणनाव द सेंट्स
स्थापना इ.स. १८८५
मैदान सेंट मेरीज स्टेडियम
साउथहँप्टन, हँपशायर, युनायटेड किंग्डम
(आसनक्षमता: ३२,६९०)
लीग द चँपियनशिप
२०११-१२ दुसरा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

साउथहँप्टन फुटबॉल क्लब (इंग्लिश: Southampton Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या साउथहँप्टन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८८५ साली स्थापन झालेला हा क्लब २०१२-१३ च्या हंगामात इंग्लंडच्या प्रीमियर लीगमधे खेळेल.


बाह्य दुवे[संपादन]