Jump to content

सदस्य चर्चा:Tiven2240/जुनी चर्चा २

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हे वाचत रहावे

[संपादन]
विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/14 कॉपीराईट संदेश मालिका आधून मधून वेगवेगळी माहिती या संदेशातून मिळते. अधून मधून वाचत रहावे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:१९, २० जानेवारी २०१७ (IST)[reply]

कृपया मराठीत लिहावे

[संपादन]

कृपया मराठीतच लिहावे हि नम्र पण आग्रही विनंती. मराठीच्या वापराबद्दल तडजोड केली जाणार नाही याची सुस्पष्ट नोंद घ्यावी.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:४७, २१ जानेवारी २०१७ (IST)[reply]

तुम्ही कौलपानावर मराठीत लिहिल्यानंतर सुरक्षास्तर कमी केला आहे. पॉलीसीमेकींग पानावर इंग्रजीत लिहिण्याचा आगाऊपणा पुन्हा करु नये अशी सख्त ताकीद दिली जात आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:१८, २१ जानेवारी २०१७ (IST)[reply]
@Mahitgar: आभारी--टायवीन२२४०माझ्याशी बोला १५:२५, २१ जानेवारी २०१७ (IST)[reply]

कौल पानावर मराठीत लिहिण्याचे सोडून मराठीत लिहिण्याबद्दलचा संदेश उलटवण्याची तुम्हाला घाई होती. मराठी विकिपीडियावरचा मराठीची आवश्यकता तुम्हाला लक्षात यावी म्हणुन तासाभरासाठी सुरक्षीत केले. विकिपीडियाची सर्व तत्वे समजून घेण्यासाठी तुम्ही स्वत:ला अजून वेळ द्यावयास हवा, विकिपीडियाही लोकशाही नाही हे लक्षात घ्यावयास हवे.

वस्तुत: माझ्या फ्लेक्झीबीलीटीच्या आग्रहांमुळेच मराठी विकिपीडियावर तुमचे लेख आणि लेखन सहज टिकून राहीले आहेत हे तुमच्यासारखी मंडळी लगेच विसरतात. विसरणे हा मानवी गुणधर्म आहे, अज्ञान त्यापेक्षा मोठी विपदा आहे. तुम्ही मराठी विकिपीडियावर येऊन किती महिने झाले आहेत ? इथे हजारो फोटोग्राफस चढवताना मी स्वत: को ऑपरेट केले आहे. पण लायसन्सेस लावणे आणि करेक्शन करण्यासाठी कुणीही पुढे आलेले नाही. माझ्यावर खोटे आरोप केले की स्वत:च्या रिस्पॉन्सीबिलीटी संपतात काय ? हजारो फाईल्सवर लायसन्सेस नाहीत सगळ्यांच्या चर्चा पानावर दोनदोनदा सुचना दिल्या साईट नोटीसवरुन सुचना दिल्या. सोशल नेटवर्क मधून संदेश दिले. नितीन कुंजीरांनी स्वत: लायसन्सींगचे काम पूर्ण केले आहे का ? तर नाही . मराठी विकिपीडियाचा काहीही इतिहास वर्तमान माहित नसताना तुम्ही बेछूट आरोप करत चालला आहात असो.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:३८, २१ जानेवारी २०१७ (IST)[reply]

मराठी विकिपीडियावरील तुमचे योगदान उत्कृष्ट आहे ये मी कितीवेळा सांगातली आहे. परंतु मला माहित आहे की काम वाढेल परंतु quality ही वाडेल मराठी विकिपीडिया हा जास्त सक्रिय आहे हिंदीपासून मी पाहिले आहे सुरवातीला कास्ट होणार परंतु आम्ही सुद्धा त्यात योगदान देणार. 45507 पान १० लोकांच्या निराक्षणात ठोस आहे यात थोडी चित्र अली तर काय कमी होणार. आपण नीट वर्गीत करूया परंतु कोणापासून पाठी नाही राहू. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १५:४८, २१ जानेवारी २०१७ (IST)[reply]

हे उदाहरण पहा

[संपादन]

विकिपीडिया चर्चा:कौल पानावर - Nitin.kunjir यांनी तुम्हाला सपोर्ट दिला आहे बरोबर ? सपोर्ट सोबत ते काय म्हणतात "त्यावर संपादकांची करडी नजर असावी." आता त्यांनी यापूर्वी चढवलेल्या फाईल्स पहा. एका तरी फाईल ला लायसन्स आहे का ? आणि लायसन्सेस अपडेट करण्याबद्दल केलेली हि अपिल पहा हि अपिल्स प्रत्येकाच्या फोटो अपलोड करणाऱ्याच्या चर्चा पानावर केलेली आहेत. केवळ चार लोकांनी अपिल कडे लक्ष दिले बाकी झोपलेले होते आणि अजूनही झोपलेले आहेत नितीन कुंजिरांचे केवळ उदाहरण दिले, एक कोल्हापुरी आणि नरसिकर सोडल्यास बाकी प्रचालकांचेही वर्तन या बाबतीत दुर्दैवाने आदर्श असे नाही. फक्त फॅसिलीटी पुन्हा ओपन करुन प्रत्येकाला हवी आहे लायसन्सचे नियम समजून घेणे आणि पाळणे कोणालाही नको आहे. तुम्ही नविन आहात. कुणि आपल्याला नाही म्हटले की गैरसमज लगेच होतात. असो. बाकी चालू द्या. शुभेच्छा.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:५०, २१ जानेवारी २०१७ (IST)[reply]

@Nitin.kunjir: यांनी सपोर्ट दिले आहे हे मी पाहिले परंतु ही त्यांची गळती नाही जर copyright चित्रांचे प्रकल्प पूर्वीपासून असली असती तर हे झाले नसते. @Mahitgar: अजूनही वेळ झाला नाही जे चित्रांवर लायसन नाही आहे त्याला काडून टका वह नवीन चित्रांवर लायसन कसे द्याचे हे प्रणाली अनावी --टायवीन२२४०माझ्याशी बोला १५:५७, २१ जानेवारी २०१७ (IST)[reply]

हम्म त्यापुर्वी मराठी विकिपीडियाची लोकल पॉलीसी असणे विकिमिडीया फाऊंडेशनच्या नियमानेच गरजेचे आहे म्हणूनच निती ( पॉलीसी) पान बनवले त्यात मला पटत नसले तरीही फेअर डिलींगचे ऑप्शन्स दिलेले आहेत. त्या डिस्कशनच्या चर्चेत पार्टीसिपेट करण्याचे आवाहनही सगळ्यांच्या चर्चापानावर पाठवलेले आहे. इफ नो वन अंडर्स्टॅंड्स देअर रिस्पॉन्सीबिलीटीज देन हाऊ कॅन आय हेल्प माय फ्रेंड ?

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:०२, २१ जानेवारी २०१७ (IST)[reply]

मराठी विकिपीडियाच्या प्रगतीसाठी काहीही करणार तुम्ही म्हटले स्वतंत्र प्रकल्प आहे आता बोलता विकिमीडिया फौंडेशनचे नियम द्यामला पोलिसीचे लिंक जर कळले तर बेजिजाक मदत करणार. ईस्ट इंडियन आहे मी मदत केली त्यामुळे माझा गाव भारताचा वित्त राजधानी झाली😀 --टायवीन२२४०माझ्याशी बोला १६:०९, २१ जानेवारी २०१७ (IST)[reply]
@Mahitgar: आपण जर निरिक्षण केले, तर आपण हे शोधून काढू शकता की, ह्या सर्व संचिका मी ज्या वेळी चढवल्या त्यावेळी मला प्रताधिकारांबद्दल कमी जाण होती. मी चढवलेल्या संचिका ह्या प्रताधिकार मुक्त नाहीत हे मान्य, सहाजिकच तुम्ही केलेल्या आवाहनाला मी योग्य प्रतिसाद देवू शकलो नाही. त्यामुळे मी चढवलेल्या सर्व संचिका काढून टाकण्याचा संपूर्ण हक्क तुमच्या सारख्या संपादकांना आहे.
दुसरे असे की मी कोणत्याही प्रकारचा आरोप तुमच्यावर केलेला नाही, आपण मराठी विकिपीडियावर केलेले काम योग्य आणि उल्लेखनीय असेच आहे. त्याबाबत शंका नाही.
माझ्या मनात पडलेला प्रश्न इतकाच आहे की, इतर विकिपीडियावर एखाद्या कायद्याचा अधिकार घेऊन एखादी संचिका वापरली जावू शकते तर त्याच कायद्याच्या कक्षेत राहून इतर विकिपीडियावर तीच संचिका वापरण्यास बंदी का?
नितीन कुंजीर (चर्चा) १६:२१, २१ जानेवारी २०१७ (IST)[reply]

@ नितीन कुंजीर

१) तुम्ही आत्ता जे वोटींग करावयास घेतले आहे तो पर्याय आपल्या सहीत सर्व छायाचित्र चढवणाऱ्यांच्या चर्चा पानावर मास मेलिंगने मागेच पाठवला होता (लांबलचक पान वाचावे लागू नये म्हणून नेमक्या परिच्छेदापाशी पोहोचेल याचीही दक्षता घेतली, काही लोकांना तेवढेही लांब वाचायला जड जाते हे माहिती आहे म्हणून साईट नोटीस मधून एका वेळी एकच माहिती दिसेल याचीही व्यवस्था केली). त्यातील पर्याय दोन मध्ये इंग्रजी विकिपीडियातील नियमांपेक्षा एखाद दोन अट जास्त आहेत त्यात मुख्य म्हणजे दिलेल्या उचित उपयोग छायाचित्राचे वर्णन लेखात करणे बंधनकारक केले आहे आणि त्याचे कारण अशी छायाचित्रे चढवणाऱ्यांना आणि लेखात वापरणाऱ्यांना कायदेशीर दृष्ट्या अधिकाधिक सुरक्षीत ठेवणे हाच आहे. कायदे विषयक कारणे असे का ? टॅग लावून निती पानावर सविस्तर दिली आहेत.

२) पर्याय तिसरा सजेस्ट केलेला नाही पण नमुद जरुर केला आहे आणि त्यात इंग्रजी विकिपीडिया एवढ्या अटी सुद्धा ठेवलेल्या नाहीत. अर्थातच पहिला पर्याय अधिक कडक आहे त्याचेही स्पष्टीकरण न्यायालयीन निर्णयाच्या आधारे असे का टॅग मध्ये लावलेले आहे. पहा विकिपीडिया:मराठी_विकिपीडिया_संचिका_परवाना_नीती#रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल खालील पैकी एक निती स्विकारावी

विकिपीडिया लोकशाही नसल्यामुळे सहसा आधी चर्चा पानावर उहापोह करावा आणि मग कौल घ्यावा एवढेच अभिप्रेत होते, दुर्दैवाने सर्वांनीच या विषयावर अनास्था दाखवलेली आहे. म्हणून काम पेंडींगला पडले.

३) विकिपीडियाचे निर्णय केवळ प्रचालकांनी घेऊ नयेत म्हणावयाचे नंतर आम्ही केलेले केवळ प्रचालकांनी निस्तरावे हि अपेक्षा कितपत रास्त आहे ? खासकरुन इथे बहुसंख्य प्रचालकांनाही अनभिज्ञता आणि अनास्था आहे. २०००० संचिका त्रुटी दूर करण्याच्या प्रतिक्षेत आहेत. स्वत: चढवलेली पाने वगळायची आहेत का परवाने लावण्याची कृती करणार आहेत एवढेही स्पष्ट केलेले नसताना, निती विषयक नेमक्या नियमांवर चर्चेत सहभाग घेतला गेलेला नसताना कोणतीही कारवाई कशी करावी ? इथे विजय नरसिकरांनी परवाने लावून घेतले किंवा संचिका वगळून घेतल्या हे करणे इतरांना शक्य नसण्याचे काय कारण आहे ? केवळ छायाचित्र वगळा अथवा लायसन्सचा टेम्प्लेट अनुभवी मराठी विकिपीडियन्सना लावून घेता येत नाही का ? हि निव्वळ अनास्था नाही का ?

  • अजून एक सदस्य:संदेश हिवाळे त्यांना कॉपीराईट बद्दल विकिपीडिया संकेत अजूनही समजावून देण्यात कुणीही पुढाकार घेतलेला नाही, एवढेच नाही यांना बाबासाहेब आंबेडकरांची सही का वगळली गेली होती ते कळले नाही. त्यांना माहिती देण्यासाठी माझ्या शिवाय कुणीतरी पुढे आले का ? जेव्हा आपल्याकडे कॉपीराईट बद्दल प्रशिक्षीत मनुष्यवेळाची कमतरता आहे ती समजून घेणे गरजेचे नाही का ?

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १८:११, २१ जानेवारी २०१७ (IST)[reply]

काही सूचना

[संपादन]

@Mahitgar: तुमचे विकिपीडिया:मराठी_विकिपीडिया_संचिका_परवाना_नीती#रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल खालील पैकी एक निती स्विकारावी हे काही बरोबर समजत नाही परंतु काही लोकांना en:Wikipedia:Autopatrolled हे हक दय्या त्यामुळे तुमचेही काम कमी होणार परंतु काही वेळ वाया न करता अपलोड विझर्ड चे निर्माण करावे परंतु सर्व वेंवस्तीत चालावे --टायवीन२२४०माझ्याशी बोला १९:१०, २१ जानेवारी २०१७ (IST)[reply]

त्यात न समजण्यासारखे काय आहे ? इंग्रजी विकिपीडियातही तेवढेच नियम आहेत. याची किमान कल्पना तरी आहे का ? केवळ अपलोड विझार्ड पाहिला नियमाम्चे पान कोण पहाणार ? अपलोड विझार्ड बनवण्यास आक्षेप नाही तो बनवण्यासाठी कौल घेण्याचीही जरुरी नाही.
अपलोड विझार्ड बनवण्यास आक्षेप नाही पण अपलोड विझार्ड बनवण्यासाठी आधी कोणत्या निती नियमानुसार बनवणार हे नक्की व्हावयास हवे ना नाहीतर अपलोड विझार्ड मध्ये नेमके कोणते नियम दाखवणार ? विकिस्रोत मध्ये भारतीय कॉपीराईट लेखावर काम करताना सर्व भारतीय भाषातील सदस्यांशी माझा संपर्क करुन झाला आहे कुणाचेही कॉपीराईट कायद्याचे नीट वाचन नाही. किंवा न्यायालयीन निर्णयांचे वाचन नाही. इंग्रजी विकिपीडियावरची भारतीयपण कॉपीराईट कायद्याच्या चर्चेत सहभागी होण्यास अक्षम ठरतात असा अनुभव प्रत्यक्षात घेतला आहे. इंग्रजी विकिपीडियाची भ्रष्ट नक्कल हिंदी विकिपीडियाने केली म्हणून मराठी विकिपीडियाने करावयाची काय ? तसेही करावयाचे असल्यास किमान अपलोड विझार्ड बनवण्यास चालू करा त्यासाठी कौल घेण्याचीही आवश्यकता नाही.
पण केवळ अपलोड विझार्डने आणि ॲटो पेट्रोल दिल्याने काम होत नाही. कॉपीराईटचे बारकावे आणि नियम समजावे लागतात त्याचे काय ? इथे लिगल लॅंग्वेज वापरलेले एक दोन पॅरेग्राफ वाचणे जिवावर येत असेल तर नंतर अपलोड विझार्ड वापरुन चुकीचे लायसन्स लावणाऱ्यांना कोण समजवणार इथे स्वत:लाच समजत नाही :)
असो अपलोड विझार्डतर बनवायला घ्या , त्या साठी शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:२५, २१ जानेवारी २०१७ (IST)[reply]

@Mahitgar: असे कुठे लावले आहे की भारतीय कायदा वापरावा भारताचा कायदा डिजिटल क्षेत्रात खूप पाठी आहे आपले नेते त्यावर चर्चा करायला तयार नाही आहे यासाठी आपण अससरहायच का? मी कॉल घेतली ताकी एक प्रूफ असेल का यावर चर्चा झाली आहे त्याचे आधाराने तुम्ही तुमचे स्वतंत्र प्रकल्प जोडा वह US कायदा वापरा. --टायवीन२२४०माझ्याशी बोला २०:०८, २१ जानेवारी २०१७ (IST)[reply]

[असे कुठे लावले आहे की भारतीय कायदा वापरावा १], भारतीय कायद्यांच्या अधीन राहून[असे का? १],

  1. ^ कृ. विकिमिडीया फाऊंडेशनची परवाना निती अभ्यासावी. विकिमिडीया फाऊंडेशनची Exemption Doctrine Policy (EDP) म्हणते A project-specific policy, in accordance with ............. and the law of countries where the project content is predominantly accessed (if any), that recognizes the limitations of copyright law (including case law) as applicable to the project , and permits the upload of copyrighted materials that can be legally used in the context of the project, regardless of their licensing status.....  ::यात the law of countries where the project content is predominantly accessed स्पेसिफिकली म्हणलेले आहे.
  1. ^ कृ. विकिमिडीया फाऊंडेशनची परवाना निती अभ्यासावी. विकिमिडीया फाऊंडेशनची Exemption Doctrine Policy (EDP) म्हणते A project-specific policy, in accordance with ............. and the law of countries where the project content is predominantly accessed (if any), that recognizes the limitations of copyright law (including case law) as applicable to the project , and permits the upload of copyrighted materials that can be legally used in the context of the project, regardless of their licensing status.....  ::यात the law of countries where the project content is predominantly accessed स्पेसिफिकली म्हणलेले आहे.
असे कायदे आहेत का कारण (if any) लावले आहेत. जसे हिंदी विकिपीडिया ने केले तसे आपुन करावे कारण याचे गरज आहे--टायवीन२२४०माझ्याशी बोला २१:१५, २१ जानेवारी २०१७ (IST)[reply]

असं करा तुम्ही तुमच्या वकीलाला विचारून घ्या ते सगळ्यात चांगले.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:२७, २१ जानेवारी २०१७ (IST)[reply]

बोलीभाषा साचा

[संपादन]

लेखातील काही मजकुर एखाद्या बोलीभाषेत असेल तर तशी माहिती देणारा साचा उपलब्ध असणे हि चांगली गोष्ट आहे. फक्त ईस्ट इंडियन बोलीभाषाकरता न बनवता सर्व बोलीभाषांसाठी कॉमन बनवून त्यात साचा लावताना बोलीभाषेचे नाव लिहिता येईल असे पॅरामीटर असावे. साचा अर्थातच मराठी लिपीत असावा.

अर्थात केवळ साचा बनवणे पुरेसे नाही. ईस्ट इंडियन बोलीभाषेची शैली आणि लिहिणाऱ्यांचे अशुद्ध लेखन यातील फरक करणे सध्या अवघड जाते. त्यामुळे ईस्ट इंडियन बोलीभाषा लेखात भाषेच्या व्याकरणाची माहिती शुद्धलेखनासहीत व्यवस्थीत असणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही भाषातज्ञ शोधावयास हवा.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:२२, २५ जानेवारी २०१७ (IST)[reply]

मराठी विकिपीडियावर बोलीभाषेतील लेखन

[संपादन]

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:३५, २५ जानेवारी २०१७ (IST)[reply]

@Mahitgar: ईस्ट इंडियन लोकांना मराठी विकिपीडिया प्रोत्साहन देत आहे आहे जाहिरात देऊन फेसबूकवर मी शेर करू शकते का? --टायवीन२२४०माझ्याशी बोला १६:४१, २५ जानेवारी २०१७ (IST)[reply]
नक्कीच खरेतर एखादी कार्यशाळा (वर्कशॉप) घ्या. सुशांत देवळेकरांना वर्कशॉपसाठी इमेलने रिक्वेस्ट पाठवून पहा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:०८, २५ जानेवारी २०१७ (IST)[reply]

@Mahitgar: याच्या पुढे एक मराठी विकिपीडियावर declaration असले पाहिजे की बोलीभाषेतली लेखांना मान्य असेल नाहीतर काही प्रमाण नसल्यामुळे भविषयमध्ये काही गोंदल होणार जे उचित असेल त्यावर चर्चा घेऊया --टायवीन२२४०माझ्याशी बोला १८:४९, २५ जानेवारी २०१७ (IST)[reply]



माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १८:५५, २५ जानेवारी २०१७ (IST)[reply]

@Mahitgar:विकिपीडिया:संचिका चढवाहा पान पहिले यावर लिहले कि खाली प्रचालक काम करू शकते परंतु मला काही चित्र टाकाचे आहे याचे सुरक्षा कधी कमी होणार?--टायवीन२२४०माझ्याशी बोला १९:१७, २५ जानेवारी २०१७ (IST)[reply]

चढवय्या सुक्षमता-प्रणाली

BHIM App व रेडीओ जय भिम APP यात गल्लत करू नये

[संपादन]

आपण पुरावा म्हणून दिलेली लिंक ही रोकडविरहीत व्यवहार साठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खुले केलेले BHIM App या बद्दल आहे. तर मी संपादित केलेला लेख हा मुंबई स्थित कार्यालय असलेल्या रेडियो वाहिनी "रेडिओ वाहिनी' रेडियो जय भिम बद्दल आहे. संपादनात मी रेडियो जय भिम च्या वेबसाईट ची लिंक पाहून खात्री करावी. मी स्वतः मागील सहा महिन्यापासून श्रोता आहे, तसेच या रेडियो वाहिनी वरून निवडक स्थानिक बातम्या देखील प्रसारित होतात मग हे फेक App कसे काय असू शकेल म्हणून आपण पान काढावे हा टाकलेला मजकूर काढून संपादनास परवानगी द्यावी. प्रसाद साळवे १८:५८, २७ जानेवारी २०१७ (IST)

  • सदर लेखातील जानेवारी मध्ये वगळावयाचे लेख साचा काढावा. म्हणजे मला पुढील संपादन करता येईल. प्रसाद साळवे २०:४०, २७ जानेवारी २०१७ (IST)
  • मी BHIM App बद्दल बोलत नाही. रेडियो जय भिम बद्दल बोलत आहे. आपले स्पष्टीकरण द्यावे. प्रसाद साळवे २०:४५, २७ जानेवारी २०१७ (IST)
@Salveramprasad: घही करू नये सद्य मराठी विकिपीडियावर प्रचालक विकिब्रेक (सुट्टी) वर आहे.काही प्रचालक येणारे वह सर्व गोष्टीची नंद घेणार. टोपरेंन जस्ट चिल --टायवीन२२४०माझ्याशी बोला २०:४८, २७ जानेवारी २०१७ (IST)[reply]
@Salveramprasad: मला माहित आहे की तुम्ही रेडिओ बद्दल माहिती दिली होती तुम्हाला जर त्यावर संपादन करायची असेल तर करू शकते परंतु पान काढा साचा कडू नये तर प्रचालक पाहणार जर जोग्य असेल तर ते साचा तेलोक काढणार --टायवीन२२४०माझ्याशी बोला २०:५२, २७ जानेवारी २०१७ (IST)[reply]
  • अनावश्यक साचे टाकून संपादनात अडथळा. निर्माण करू नये. साचा प्रचालक काढणार असतील तर साचा प्रचालकच टाकतील. आपण काढू शकत नसाल तर टाकू नये. भविष्यात होणारे विवाद टाळावेत. प्रसाद साळवे २१:०५, २७ जानेवारी २०१७ (IST)
@Salveramprasad: आपण नवीन आहेत का? विकिपीडिया कसे चालते त्याची माहिती नाही आहे तुम्हाला असे दिसत आहे एक सदस्य साचा टाकते वह प्रचालक त्या विषयावर चर्चा करतात जर जोग्य असेल तर साचा काढले जाणार नाही तर पान काढला जाणार याची माहिती घ्यावी. जास्त माहितीकरिता विकिपीडिया:वगळण्यासाठी लेख पाहावे. कृपया आपले सही नितप्रमाणे लावावी त्यासाठी en:Wikipedia:Signatures पाहावे.
--टायवीन२२४०माझ्याशी बोला २१:४२, २७ जानेवारी २०१७ (IST)[reply]

@टायविन मी विकीवर मागील सहा वर्षापासून आहे.माझे अधिक माहिती माझ्या सदस्य पानावरून पहावी. आपला अभ्यास नसेल व आपणास निर्णय घेता येत नसेल तर अनावश्यक साचे टाकून उपद्व्याप करू नये. प्रसाद साळवे २१:५०, २७ जानेवारी २०१७ (IST)

@Salveramprasad: ६ वर्षांपासून असून सही वह साद याचे माहिती नसल्यामुळे मी विचारलेले. हा साचा आवश्यक कि नाही ते प्रचालक पाहणार तुम्हाला जर संपादन कराचे असले तर तुम्ही करा कोण्ही हात पकडले नाही साचा काढणे प्रचालकांचे काम आहे.उगाचच माझाही वेळ वाया जाऊ नये--टायवीन२२४०माझ्याशी बोला २१:५७, २७ जानेवारी २०१७ (IST)[reply]

@टायविन मला काय माहित आहे काय नाही हे पुन्हा अनावश्यक. व्यर्थ साचे टाकून लुडबुड करू नये. व माझा व आपला वेळ वाचवावा.प्रसाद साळवे २२:०६, २७ जानेवारी २०१७ (IST)

साच्या आधी भाषा सुधरा

[संपादन]

@ टायविन महाशय, आधी शुद्धलेखन भाषा सुधारा. शक्य झालेच तर लेखा संबंधी इतरत्र लेख आहेत काय याचा थोडा अभ्यास करावा, अनावश्यक साचे टाकून वाद उभा करू नये. प्रसाद साळवे १३:३५, २८ जानेवारी २०१७ (IST)

दुसर्याला शिकवण्या आधी स्वतः काही शिका

[संपादन]

महाशय रेडीओ जय भिम चा वाद आपण अनावश्यक पणे साचे टाकून उभा केला आहे. आणि आता सही मध्ये गुंग झालात. आपण वारंवार मूळ विषयाला फाटा देऊन अनावश्यक वाद वाढवत आहात. मूळ विषया बद्दल बोलावे. व दुसर्याला शिकवण्या आधी स्वतः काही शिका. म्हणजे भविष्यात वाद होणार नाहीत.प्रसाद साळवे १४:१२, २८ जानेवारी २०१७ (IST)

@Salveramprasad: उगाच अनआवश्यक माझा वेळ घालू नये. माझ्या काम मी करतो तुम्ही त्या पनाबद्ल प्रचालक सोबत संवाद करा. उगचच माझ्यापाठीं गोंधळ घालू नये मला तुमच्यावर तक्रार टाकण्याची संधी देऊ नये तातास्तु--टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:३०, २८ जानेवारी २०१७ (IST)[reply]

आता प्रचालकांशी संवाद ?

[संपादन]
  • महाशय आधी वाद आपण सुरु करून प्रचालकांशी संवाद करण्याचा अजब सल्ला मला देऊ नका. मी माझे काम करतच होतो.आपणच व्यत्यय आणून वाद वाढवला आहे. आणि आता प्रचालकांशी बोला म्हणून मोकळे होता..? महत्वाचे म्हणजे स्वतः काही शिका मला शिकू नका. प्रसाद साळवे १४:३८, २८ जानेवारी २०१७ (IST)
@Salveramprasad: तुम्ही कायबोलतात ते तुम्हाला शुद नाही.मराठी विकिपीडियाच्या प्रचालक तुमच्याशी काही गोष्टी बोलले आहे लेखाबद्दल त्याचा पालन करावे. प्रचालक अभय नातू वह माहितगार यांनी तुमचा लेख बदल काही टीप दिले आहे ते तुम्ही चर्चा:रेडीओ जय भिम‎ इथे पाहावे. माहिती नाही दिल्यावर तुमचे लेख काढले जाऊ शकते.--टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:४६, २८ जानेवारी २०१७ (IST)[reply]
  • महाशय रेडिओ जय भिम ला आपण फेक म्हणता तेव्हा शुद्धीत होता काय..? बाकी प्रचालाकांच्या गोष्टी मी पाळत आहे. आपण सल्ले देऊ नये. व शुद्धीत यावे म्हणजे गल्लत होणार नाही.प्रसाद साळवे १४:५१, २८ जानेवारी २०१७ (IST)
@Salveramprasad: माझ्या बोलण्यावर विकिपीडिया चालत नाही तुम्ही जरा डोके लावा प्रचालकांना शुद्धा शंका आहे की का फेक आहे जर नसला तर ते साचा कधीच काढला असता. हा अँप फेक आहे याचे प्रमाण मी दिले आहे त्याची करावाही चालू आहे. जरा जास्तच घाई आहे तुम्हाला त्या अप्प बदल तुम्ही त्यात काही जाहिरात प्रमाणे लेख लिहिला आहे त्याला शुद्ध करा. जास्त लक्षणीय अप्प बदल माहिती द्या तर खूप चांगले होनार मी साचा टाकला आहे तर तुम्ही संपादन करू शकता मी तुम्हाला थांबवले नाही हे लक्ष द्यावे.--टायवीन२२४०माझ्याशी बोला १५:०७, २८ जानेवारी २०१७ (IST)[reply]
  • महाशय आपण पुरावा म्हणून दिलेली लिंक आधी वाचा. त्यातील इग्रजी समजत असेल तर ती पण वाचा म्हणजे फेक App कशाचे व कोणाबद्दल बातमीत उल्लेख आहे ते समजेल. तसेच त्याला अप्प म्हणून मला हसवू नका. प्रसाद साळवे १५:१४, २८ जानेवारी २०१७ (IST)
@Salveramprasad: हसण्याचा हक तुम्हाला आहे परंतु फेक दाखवण्याचा माझा आहे. तुम्ही तुमचे काम करा वह मी माझे भीम App बदल तोह आहे याची माहिती आहे मला. चित्राचे खाली जे italic फॉन्ट मध्ये आहे त्यावर नजर टाकली असती तर माझा वेळ वाचला असता.आंग्रेगी भाषेत वाचायला येत नसेल तर कॉन्टॅक्ट गूगल ट्रान्सलेट फॉर हेल्प --टायवीन२२४०माझ्याशी बोला १५:२३, २८ जानेवारी २०१७ (IST)[reply]
  • कॉन्टॅक्ट, वह आंग्रेगी राहू द्या आधी मराठी शुद्धलेखन शिका. :) :) प्रसाद साळवे १५:२९, २८ जानेवारी २०१७ (IST)

बोलीभाषेतील अमराठी लेखन थांबवावे

[संपादन]

आपण संपादित केलेला लेख हा असंख्य चुकांनी भरलेला आहे. त्या लेखास मी पान काढा हा साचा दिलेला नाही. बोली भाषेतील लेख प्रमाण मराठी वाचकासाठी वाचण्यायोग्य नाहीत. आपण मराठी विकी वर कामं करत आहात याचे भान असू द्या. प्रचालक बोली भाषेला परवानगी देत असतील तर माझी बिनशर्त माघार आहे. प्रसाद साळवे १९:३३, २८ जानेवारी २०१७ (IST)


आपणा दोघांनाही व्यक्तिगत आरोप टाळण्याची विनंती आहे.

आपल्या दोघांच्या पुढील लेखनास शुभेच्छा.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:२४, २८ जानेवारी २०१७ (IST)[reply]

तुम्ही प्रुफरिडींग मध्ये मदत करु शकाल का ?

[संपादन]

इंग्रजी विकिस्रोत प्रकल्पात s:en:Portal:Copyright_law/Copyright_law_of_India येथे १८४७ पासूनचे भारतीय कॉपीराईट कायद्याच्या कॉपी आहेत त्यातील transcription project लिहिलेल्या 1847 च्या कॉपीराईट कायद्यापासून पुढील पानांवर जाऊन proof reading सपोर्टची गरज आहे. हे काम झाल्यास काही माहितीची व्यवस्थीत खात्री होण्यास मदत होईल असे वाटते. आपणास जेवढे आवडेल आणि झेपेल तेवढे करावे.

धन्यवाद आणि शुभेच्छा.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:३३, ४ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]

@Mahitgar: https://en.wikisource.org/wiki/Index:Indian_Copyright_Act_1847.djvu याला validate करा--टायवीन२२४०माझ्याशी बोला २३:२७, ४ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]

@सुबोध कुलकर्णी: आणि @V.narsikar: इंग्रजी विकिस्रोत प्रकल्पात s:en:Portal:Copyright_law/Copyright_law_of_India येथे १८४७ पासूनचे भारतीय कॉपीराईट कायद्याच्या कॉपी आहेत त्यातील transcription project लिहिलेल्या 1847 च्या कॉपीराईट कायद्यापासून पुढील पानांवर जाऊन proof reading आणि Validation सपोर्टची गरज आहे. आपण दोघेही टायवीन सोबत यात जेवढे आवडेल आणि झेपेल तेवढे हातभार लावू शकल्यास पहावे हि नम्र विनंती.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:३०, ५ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]

जमेल तसे करतो.--वि. नरसीकर (चर्चा) १५:३७, ५ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]
s:en:Page:Indian Copyright Act 1957.djvu/1 हे पान बघावे. असेच हवे काय? छापलेल्या आवृत्तीनुसार करावे तर असे हवे. नाहीतर एखादे पान करुन दाखवावे.त्याप्रमाणे करता येईल.--वि. नरसीकर (चर्चा) १६:३६, ५ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]

हे बरोबर आहे, छापील आवृत्तीत जसे आहे तसेच ठेवावे, छापील आवृत्तीत चुकाही आढळल्यास त्याही जशाच्या तशाच ठेवाव्यात. साहाय्यासाठी आभारी आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:५८, ५ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]

@Mahitgar:

कृपया हे पानही बघावे.s:en:Page:Indian Copyright Act 1957.djvu/2 हे साधे केले आहे.--वि. नरसीकर (चर्चा) १७:००, ५ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]
हे फारच कटकटीचे व त्रासदायक काम आहे. मी तेथील Help पानावर संदेश टाकला होता.येथे बघा त्यानुसार मिळालेल्या सूचनेवरुन आता s:en:Page:Indian Copyright Act 1957.djvu/1 हे पान बघावे. ते मूळ आवृत्तीबरहुकुम (pdf) झाले आहे. पण त्यात किती साचे लावावे लागलेत हे या पानाची Edit कळ टिचकुन बघा.हे पान 'आदर्श' समजण्यास हरकत नाही.
दुसरे असे कि, ती पाने आता तेथील नियमानुसार दुबार संपादन करुन validate करावी लागतील. अधून मधून तेथे चक्कर मारून ते काम करावे ही विनंती.चुका राहण्याची शक्यता अत्यल्प आहे. तरीपण काळजी म्हणून.

--वि. नरसीकर (चर्चा) २०:२८, ५ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]