Jump to content

रेडिओ जय भीम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रेडिओ जय भिम या पानावरून पुनर्निर्देशित)
रेडिओ जय भिम
सुरुवातइ.स. २०१६
प्रेक्षक_संख्या१,००,००० पेक्षा अधिक (, )
ब्रीदवाक्य भवतु सब्ब मंगलम
देशभारत
प्रसारण क्षेत्रजगभर
मुख्यालयमुंबई
प्रसारण वेळ२४ तास
संकेतस्थळwww.radiojaybhim.com


रेडीओ जय भिम ही आंतरजालीय खाजगी रेडिओ वाहिनी आहे. या वाहिनीचे प्रसारण २४ तास होत असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा (आंबेडकरवाद) व भिमगीते, तसेच शासकीय नोकरीच्या जाहिराती, नोकरी मार्गदर्शने, स्थानिक बातम्या, आरोग्य, देशभक्ती गीते, चर्चा, चालू घडामोडी इत्यांदींचे प्रसारण करण्यात येते. या वाहिनीचे मोबाइल ॲप देखील आहे.[]

मुख्यालय

[संपादन]

एस५३बी, जुहू, मुंबई ४०००२२. महाराष्ट्र, भारत.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "संग्रहित प्रत". 2017-04-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-01-27 रोजी पाहिले.