चर्चा:रेडिओ जय भीम

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:रेडीओ जय भिम या पानावरून पुनर्निर्देशित)

हा लेख रॅडिओबाबत आहे याचे ठाऊक आहे परंतु भारताचे प्रसिद्ध वर्तमान-पत्रात लिहिले आहे की Some of the names with which the fake BHIM apps are listed on Google Play Store are: BHIM UPI Bank No internet, BHIM payment updater 2017, Modi Bhim, BHIM App-Radio Jay Bhim, Bhim Modi App, Bhim Modi, BHIM Payment-UPI Guide, BHIM Banking guide, BHIM banking, Modi ka Bhim.[१] या बदल मी याचे निरक्षण करण्यास हा पान कडा साचा लावले आहे

BHIM App व रेडीओ जय भिम APP यात गल्लत करू नये[संपादन]

आपण पुरावा म्हणून दिलेली लिंक ही रोकडविरहीत व्यवहार साठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खुले केलेले BHIM App या बद्दल आहे. तर मी संपादित केलेला लेख हा मुंबई स्थित कार्यालय असलेल्या रेडियो वाहिनी "रेडिओ वाहिनी' रेडियो जय भिम बद्दल आहे. संपादनात मी रेडियो जय भिम च्या वेबसाईट ची लिंक पाहून खात्री करावी. मी स्वतः मागील सहा महिन्यापासून श्रोता आहे, तसेच या रेडियो वाहिनी वरून निवडक स्थानिक बातम्या देखील प्रसारित होतात मग हे फेक App कसे काय असू शकेल म्हणून आपण पान काढावे हा टाकलेला मजकूर काढून संपादनास परवानगी द्यावी. प्रसाद साळवे १८:५९, २७ जानेवारी २०१७ (IST)

या लेखात दिलेला दुवा ज्या संकेतस्थळावर जात आहे तेथे रेडियो जयभीमबद्दल माहिती असली तरी तांत्रिक माहिती दिसली नाही, उदा. वारंवारिता (फ्रिक्वन्सी), बँड (एएम, एफएम, इ.) ही वाहिनी फक्त आंतरजालावरच उपलब्ध आहे का?
अशी तांत्रिक माहिती व इतर माहिती उपलब्ध झाल्यास या वाहिनीची उल्लेखनीयतना निश्चित होईल.
तोपर्यंत हा लेख काढू नये, संपादन होऊ द्यावे परंतु असलेला साचाही राखून ठेवावा असे माझे मत आहे.
अभय नातू (चर्चा) २२:४३, २७ जानेवारी २०१७ (IST)[reply]
ता.क. जरी जानेवारी २०१७मध्ये वगळावयाचे लेख असा साचा लागला तरीही असे लेख आपोआप वगळले जात नाहीत तरी लेख अचानक गायब होण्याची काळजी करू नये.

@संदेश हिवाळे: या लेखात नमुद ॲप वापरुन फेक नसल्याची व्यक्तिश: खात्री करून दुजोरा देता आल्यास पहावे अशी विनंती आहे. विकिपीडियावरुन माहिती देताना चुकीची माह्ती दिली जाणार नाही हे पहाण्याच्या दृष्टीने आपले सहकार्य उपयोगी पडेल असे वाटते.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:१०, २८ जानेवारी २०१७ (IST)[reply]

रेडीओ जय भिम हे अॅप माझ्याकडेही सुद्धा आहे, त्याचा मी नेहमी उपयोग करीत नसलो तरी जेव्हा जेव्हा करतो तेव्हा २४ तास त्यावर बाबासाहेबांची गाणी सुरू असतात. हे फेक अॅप नाही. रेडीओ जय भिम लेखातील माहिती खरी असून ते बनावट असल्याचे मला दिसत नाही. संदेश हिवाळे (चर्चा) १४:५१, २९ जानेवारी २०१७ (IST)[reply]

Internet radio[संपादन]

en:Internet Radio Platform https://en.wikipedia.org/wiki/Internet_radio ही रेडीओ जगतातील२४ जून इ.स.१९९३[१] पासूनची संकल्पना आहे.इंग्रजी विकीवर अशा रेडीओ वर असलेला लेख आपणास जो कोणत्याही band अथवा वारंवारिता शिवाय आहे, https://en.wikipedia.org/wiki/IHeartRadio या ठिकाणी त्यावर लेख दिसेल.त्याच संकल्पनेवर आधारित रेडीओ जयभिम आहे. जग भरात अशा रेडीओ चो लिस्ट https://en.wikipedia.org/wiki/List_of_Internet_radio_stations या ठिकाणी बघावयास मिळेल. प्रसाद साळवे ०६:५९, २८ जानेवारी २०१७ (IST) अभय नातू

@अभय नातू: वरील सदस्य:Salveramprasad तुमचे नाव घेत आहेत.मी त्यांना त्यांचे चर्चापानावर काही गोष्टी संझवली आहे परंतु ते समजले नाही तुम्ही काही मदत करू शकता तर करा (सही,साद) सदस्य चर्चा:Salveramprasad#नोंद घ्यावी सही योग्य नाही तर ती गोंधळ करत आहेत.टायवीन२२४०माझ्याशी बोला ०८:११, २८ जानेवारी २०१७ (IST)[reply]

जाहीरात सदृश्य वाक्यप्रयोग बदलला[संपादन]

"वेगाने प्रसिद्ध होत असलेली" हा जाहीरात/भलावण सदृश्य वाक्य प्रयोग वगळला. त्याएवजी "ही आंतरजालीय खाजगी रेडिओ वाहिनी आहे" असा बदल केला आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:२२, २८ जानेवारी २०१७ (IST)[reply]

धन्यवाद[संपादन]

@संदेश हिवाळे: आपण रेडीओ जय भिम बद्दल दिलेल्या मौल्यवान प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद. @Mahitgar: सर आपण साचा तो साचा काढलात त्या बद्दल मनपूर्वक आभार. @Tiven2240: आपलेही आभार.

प्रसाद साळवे (चर्चा)१५:५०, २९ जानेवारी २०१७ (IST)[reply]
@Salveramprasad: पुडील संपदानाकरिता सुभेछा--टायवीन२२४०माझ्याशी बोला १६:०३, २९ जानेवारी २०१७ (IST)[reply]
  1. ^ https://en.wikipedia.org/wiki/Internet_radio