सदस्य चर्चा:Mahitgar/जुनी चर्चा ५

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संपादनेथॉन[संपादन]

माहितगार,

जमले की २७ फेब्रुवारीच्या संपादनेथॉनबद्दल साइटनोटिस टाका. मी फेसबूकवर जाहिरात करुन टाकली आहे. :-)

अभय नातू १९:३६, ९ फेब्रुवारी २०११ (UTC)

पटकन नोटिसा बनवल्याबद्दल धन्यवाद. थोडे बदल केले आहेत.
अभय नातू २१:३०, ९ फेब्रुवारी २०११ (UTC)

प्रताधिकारित संचिका "उचित वापर"[संपादन]

नमस्कार माहीतगार!

प्रताधिकारित संचिकांच्या "उचित वापर" (फेअर यूझ) करण्याबद्दल आपण मांडलेली मते विचार करण्याजोगी निश्चित आहेत. पण यावर अधिक चर्चा घडावी, म्हणून ती चावडीवर नोंदवणे बरे ठरेल. यासंदर्भात पूरक संदर्भ/ बाह्य दुवे नोंदवलेत, तर इथल्या सदस्यांना थोडी संबंधित माहिती जाणून घेऊन सारासार विचार करून मत बनवण्यास मदत होईल.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:३९, १३ फेब्रुवारी २०११ (UTC)

मराठी लिप्यंतरणाची जावास्क्रिप्ट[संपादन]

नमस्कार!

सध्या मराठी विकिपीडीयावरील पाने नीट न दिसणे / लोड न होण्याची जी समस्या जाणवत आहे, ती जावास्क्रिप्टांशी संबंधित असली, तरीही ती vector.js जावास्क्रिप्टेतल्या मराठी लिप्यंतरणाच्या कोडाशी संबंधित नसावी, असे वाटते. सध्या बर्‍याच लोकांना मराठीत टाइपता येत नाहीए, अशी तकार दिसते. कृपया मराठी लिप्यंतरणाचा कोड शक्य तितका पुनर्स्थापित करावा, अशी विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:५१, १९ फेब्रुवारी २०११ (UTC)

नमस्कार, अभय नातू आणि संकल्प द्रविड ह्या व्यक्ती माझ्यासाठी अतिशय वंदनीय आहेत, भाषेवरील त्यांचे प्रभूत्व आणि अनुभव याची मला पूर्ण प्रचीती आहे. माझी मातृभाषा मराठी असली आणि ती माझ्या रोजच्या वापरात असली तरीही सांगण्यास वाईट वाटते, "मला मराठी येत नाही’ कारण मी माझ्या मनातील भावना, गोष्टी शब्दात किंवा लेखनातुन मांडू शकत नाही, कुठे काय़ कसे शब्द वापरावे हेच कळत नाही. मी मराठी विकिपीडियावर योगदान करित नसुन अभय नातू , संकल्प द्रविड, मंदार कुलकर्णी, अशा विकिपीडियन मंडळींचे लेख वाचून (अगदी एखाद्या शब्दातील काना, मात्रा, वेलांटी) मराठी शिकत आहे. हे शिकत असताना अशा मंडळींचे मोलाचे मार्गदर्शनही मिळत आहे. या बद्दल मीच मराठी विकिपीडियाचे आभार मानावयास हवे. शीर्षक:"अॅम्स्टरडॅम" ह्या झाल्या प्रकारात प्रामाणिक भावनेने टंकलेखनातील एक छोटा बदल दुरुस्त करण्याच्या प्रयत्‍नात नकळतपने माझ्याकडून जी चुक झाली त्याबद्दल आपण द्याल ती शिक्षा मला मान्य आहे. नाराण ०८:१०, २४ फेब्रुवारी २०११ (UTC)

सेना भवन[संपादन]

दोन्ही शहरात एकाच नावाने इमारती असल्यास शहराचे qualifier लावावे, जसे सेना भवन, मुंबईसेना भवन, दिल्ली. असे केल्यानंतर unqualified शीर्षक जास्त प्रचलित पानाकडे पुनर्निर्देशित करावे, म्हणजेच या बाबतीत सेना भवन --> सेना भवन, मुंबई (किंवा सेना भवन --> सेना भवन, दिल्ली).

अभय नातू ०९:५०, २६ फेब्रुवारी २०११ (UTC)

निःसंदिग्धीकरण पान करायलाही हरकत नाही.
अभय नातू १०:०८, २६ फेब्रुवारी २०११ (UTC)

नमस्कार...![संपादन]

अहो, भाषाशास्त्र विद्यार्थ्यांना शिकवायला आहे. त्यामुळे थोडीफार माहिती आहे. खूप नाही पण अभ्यासक्रमापूरती काही संदर्भ पूस्तकेही आहेत. आज तिकडे त्या यादीत भाषाशास्त्राबद्दल काही दुवे दिसले म्हटले काही लेखन करुया...! पण ती भाषाशास्त्राची मांडणी [चौकट] तितकीशी बरोबर नाही. भाषाशास्त्रावरील लेख एकाच पानावर आले तर छान झाले असते असे वाटते. आणि श्री.ना.पेंडसे यांच्या लेखनाचा बाह्य दुवा मला पुन्हा नेटकेपणाने देता आला नाही. जरा मदत करा. :)

आणि आपल्याला ब-याच दिवसानंतर भेटतांना आनंद झाला. आमचीच जरा इकडे गैरहजेरी असते त्यामुळे आपली भेट होत नाही. आपण खूप लेखन विकिवर करता आपली प्रेरणा आम्हाला असते हे वेसानल.

महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी 'मराठी विकिपीडिया' काय आहे याबद्दल एखादे व्याख्यानवजा कार्यक्रम ठेवता येईल. आणि अशी जागा मला महाविद्यालयातून मिळेल फक्त मला महाविद्यालय व्यवस्थापनाशी त्याबद्दल बोलावे लागेल. औरंगाबाद शहरातील महाविद्यालयाचे दोन-दोन विद्यार्थी करुन माझ्या महाविद्यालयात असा कार्यक्रम घेता येऊ शकेल. विकिभेटचे स्वरुप नेमके कसे असते ? अधिक खुलासा केला तर मला त्यावर बोलता येईल.

धन्यवाद[संपादन]

माहितगार,

तुम्ही केलेली प्रशंसा वाचून कसनुसेच झाले :-) पण अधिक हुरुपही आला आणि तुमच्या सारख्या अनेक लेखकांचा वाटाही मोठा आहे याची जाणीव पुन्हा एकदा झाली.

अभय नातू १९:२६, २७ फेब्रुवारी २०११ (UTC)

सांगितलेले साह्य, आपल्याही क्रियाशील सहकार्याने, पूर्ण. - Manoj १९:३८, १ मार्च २०११ (UTC)

नमस्कार! आपण नवीन सहभागी सदस्यांना प्रोत्साहन दिलेत (आणि माझीही पाठ थोपटलीत), हे पाहून आनंद झाला. :)
बाकी, गेल्या २-३ दिवसांत आपल्याला काही ईमेल धाडले आहेत; ते जरूर पाहावेत.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०४:२१, २ मार्च २०११ (UTC)

राजीव आगाशे[संपादन]

नमस्कार,

एकदा वगळला गेलेला राजीव आगाशे हा लेख पुन्हा आलेले पाहिले. त्यावरील पानकाढा साचाही पाहिला. पान काढण्यापूर्वी मी खालील गोष्टींचा निकष लावला --

१. दुसर्‍यांदा लिहिले गेलेले पान अनामिक सदस्यांनी तयार केलेले होते.

२. त्यावर वर्गीकरण, आंतरविकि दुवे नव्हते.

३. पानकाढा साचा बिगरमराठी सदस्यानी लावलेला होता.

४. गूगलवर राजीव आगाशांबद्दल फारशी काही माहिती मिळाली नाही.

५. गेल्या काही दिवसांत अनेक (अनामिक) सदस्यांनी आपल्याबद्दलची माहिती येथे लावली आहे, जे आपल्या धोरणांशी सुसंगत नाही.

असे असता मी ते पान काढले. ही कृतीमागची कारणे बव्हंशी माझी स्वतःचीच होती. जर तुम्ही दिलेला दुवा मला दिसला असता तर कदाचित मी पान काढलेही नसते.

बाकी तुमचा मुद्दा पूर्णपणे मान्य आहे की येथील धोरणे येथील मंडळींनीच ठरवाव्यात व राबवाव्यात. मी स्वतः अनेक पानांवरील असे SWMT मंडळींनी लावलेले पानकाढा साचे काढून टाकून पान ठेवलेले आहे.

अभय नातू ०१:४१, ७ मार्च २०११ (UTC)

१)धन्यवाद कसचे. उलट स्वतःहून काम सांगितलंत, बरं वाटलं.२) विचार करतो आहे, एखाद्या दालनाच्या विकासाची जबाबदारी घ्यावी काय? कशी घ्यावी? मार्गदर्शन करावं. -Manoj ०९:००, ८ मार्च २०११ (UTC)

दालनांसंदर्भातील माहितीबद्दल धन्यवाद. एकूण स्वरुप पाहता, दालनांपेक्षाही सद्यस्थितीत चांगली पाने तयार करण्यावर भर द्यावा असे वाटू लागले आहे. त्यादृष्टीने आपली मते आणि सूचना उपयुक्त आहेत. आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. -मनोज ०६:०८, १४ मार्च २०११ (UTC)

सांगकाम्या[संपादन]

आपल्याला काही प्रकारच्या सांगकाम्यांची आवश्यकता आहे. (मी हे पूर्वी चावडीवर म्हंटले होते)

  • १. एकदा एखाद्या पानाचा दुवा बनवला असता त्याचे इतर सर्व लेखात दुवे देणारा सांगकाम्या हवा आहे. यावर मराठीमध्ये शब्दांची रूपे बदलतात त्यानुसार सांगकाम्याकडून काम होणे अवघड आहे असा आक्षेप घेतला गेला आहे. परंतु तरीही याचा उपयोग आहेच. उदा. डीएनए असा शब्द किंवा सिग्मंड फ्रॉईड हे नाव सर्वत्र (बहुदा) असेच येईल. व बहुसंख्य ठिकाणी ते दुव्यात बदलले जाऊ शकेल. यामुले विकीकरणाचा वेग उत्तम रित्या वाढेल.
  • २. वर्गिकरण करून देणारा सांगकाम्या हवा आहे. म्हणजे उदा. महाराष्ट्रातील विद्यापीठे या लेखामध्ये अनेक विद्यापीठांची यादी आहे. त्या सर्वांना वर्गिकृत करण्यासाठी महाराष्ट्रातील विद्यापीठे असा वर्ग देणे आवश्यक आहे. पण त्याच वेळी त्यांना भारतातील विद्यापीठे या वर्गातही आणणे आवश्यक आहे.

वरील दोन्ही कामे काही प्रमाणात सांगकाम्याने करण्यासारखी आहेत. प्रत्येकवेळी लेख संपादनात उघडून हे काम करत बसणे मला वेळखाऊ मठ्ठ वाटते.

हा प्रस्ताव मांडण्यासाठी मला मदत कराल काय? निनाद ०२:५६, ४ एप्रिल २०११ (UTC)

अ‍ॅ,र्‍य,र्‍ह[संपादन]

नमस्कार,

गायकवाडांनी त्यांचे मत कोठे नोंदवले आहे? युनिकोड लेखचर्चेत किंवा चावडीवर सापडले नाही. अ‍ॅ,र्‍य,र्‍ह हे शब्द "चुकीचे" लिहिले जात असण्यासाठी लिहिणार्‍यांची संगणकप्रणाली, फाँट तसेच या दोन्हीनी युनिकोडशी कसे जुळवून घेतले आहे ही कारणे आहेत. लिनक्स/विन एक्सपी वर लिहिलेले अॅ अक्षर विन सेव्हेनवर नीट दिसत नाही आणि उलटेही खरे आहे. नेमके युनिकोड कोणते बरोबर याचे स्पष्टीकरण मिळावे.

अभय नातू १२:१३, ६ एप्रिल २०११ (UTC)

____ नमस्कार , अभय नातू | हा विषय तुमच्या चर्चा या पानावर आहे. कृपया तेथे भेट द्या. मुळात अ‍ॅ हे अक्षर चुकीचे आहे. ते ॲ असे पाहिजे. कृपया पुढिल चर्चा कोणत्यातरी एकाच पानावर करा. ! धन्यवाद !!

Ashish Gaikwad ११:२७, १० मे २०११ (UTC)

नमस्कार[संपादन]

तुम्हाला किंवा अन्य कोणालाही दुखविण्याचा किंवा त्रास देण्याचा माझा हेतु नव्हता आणि नाही. मी मोरनाची बद्दल चावडीवर वाचल्याचे म्हटलेले नाही. विदर्भाची दखल घ्यावी असेही अपेक्षीत नाही. नाहीतर मी गेल्या किती दिवसात किती लिखाण काम केले ते तुम्ही पाहू शकता. मी माझी जाहिरातही करीत नाहीये तसेच अन्य कोणी स्वतःच किती संपादने केली त्याबद्दल लिहितात आणि स्वतःच स्टार लावतात किंवा मागतात, तसेही मी केलेले नाही. भटकणे जास्त असल्याने मी गेल्या कित्येक दिवसात विकिसाठी लिहू शकलेलो नाही. त्यामुळे मला संदर्भ सापडल्याबरोबर मी प्रश्नाचा स्रोत पाहत बसण्यापेक्षा उत्तर लिहिले. यात काही चूक झाली असेल तर क्षमस्व. पुन्हा नाही लिहिणार. gypsypkd (चर्चा) ०६:१६, ९ एप्रिल २०११ (UTC)

  • माहितीगार नमस्कार,

आपण इतक्यातच संकल्प आणि इतर काही लोकांना अधिक जबादार्या सांभाळण्याची विनंती केलेली वाचली. त्या अनुषंगाने मी आज सहज श्री नार्सिकरजी ह्याचे एक संपादन पहिले त्यातून दुवा होता म्हणून दुसरे आणि त्यातूनही पुढे तिसरे पाहत गेलो (योगायोग) काही त्रुटी आढळत गेल्या म्हणून हे झाले. त्यांनी आज केलेल्या कामाचे विश्लेषण असे.

  1. एक वर्ग बनवला (वीज निर्मिती प्रकल्प असणारी गावे ) + त्यामध्ये काही नवीन लेख पाने बनवली ( ७)+ काही अस्तित्वात असलेल्या लेख पानांमध्ये वर्ग समाविष्ट केला.(६)+ इतर काही कामे.
  2. संपादने २६
  3. पाने १९
  4. चर्चा - २
  5. नवीन पाने - ६ + १ (त्रुटी पूर्ततेसाठी )
  6. त्रुटी - ५ +
  1. वर्ग:वीज निर्मिती प्रकल्प असणारी गावे (न) (त्रुटी)
  2. दीपनगर (न) (त्रुटी)
  3. चंद्रपूर(न) (त्रुटी)
  4. भुसावळ (त्रुटी)
  5. दुर्गापूर (न) (त्रुटी)

नवीन पानान मध्ये त्रुटीचे प्रमाण अधिक दिसते. आदरणीय नार्सिकर जी हे वयाने अनुभवाने ,ज्ञानाने मोठेच आहेत. मी असेकाही लिहिणे हे थोडे लहान तोंडी मोठा घास घेण्या सारखे आहे, पण मला असे वाटते कि सामान्य ज्ञानावर आधारित माहिती नभरता थोडे संदर्भ आणि काही माहितीचा आधार घेऊन जर सदस्यांनी काम केले तर ह्या त्रुटीची पूर्तता, त्यावरील चर्चा/वाद , त्यात वाया जाणारा वेळ आणि शक्ती वाचवता येउशकेल. विपीची विश्व्सार्ता हि आधीच कमी असताना अचूक माहिती चढवण्याची जेष्ठ सदस्यांची जबाबदारी अधिक वाढते. आपण ह्या नाजूक विषयास उत्तम तर्हेने हाताळाल हि अपेक्षा.

I am unable to write in Marathi today, could not understand the problem. It is possible to search anything in Marathi by checking the box. But writing is not possible except in the search box. I have tried various methods, changed the computer, changed the browsers, all results are same. Can you help to solve the problem?
Saw the Charcha about Kambarmodi. Some references like Maharashtratil Divya Vanoushadhi indicate the name Kambarmodi but Marathi Vishwakosh and Govt's Gazetteer Aushadhi Vanaspati indicate the name Ekdandi. I think Kambarmodi should be redirected to Ekdandi and local / other names should be included in the article. gypsypkd (चर्चा) ०३:५८, १२ एप्रिल २०११ (UTC)
ता. क. आता बाहेर आल्यावर शोधा वर असलेला देवनागरी चेक मार्क वापरता येत आहे, त्यामुळे मराठीत लिहू शकतोय पण प्रवेश केल्यावर हा चेक मार्कच दिसत नाही.
पुस्तकांच्या बाबतीत काय माहिती लेखात असावी किंवा कसे, यासाठी आदर्श लेख कोणता?gypsypkd (चर्चा)

साइटनोटीस[संपादन]

नमस्कार !

सध्या साइटनोटिशीत कँपस अँबॅसेडर उपक्रमाची जाहीरात दिसत आहे. त्यासाठी कॉमन्सावरील चित्र:Wikipedia-Ambassador-Program-Logo.png हे चित्र वापरता आले, तर बरे होईल. शिवाय, असे चित्र मराठीत बनवून मिळाले, तर अधिकच उत्तम! :)

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:१३, १६ एप्रिल २०११ (UTC)


उ: चावडीवरील सूचनांच्या अनुषंगाने[संपादन]

आपण बनविलेला साचा:विशिष्ट अर्थ पहा नक्कीच उपयुक्त आणि उत्तम आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे कोड चा काहीतरी प्रॉब्लेम आहे. मी त्यावर काही प्रयोग केलेत पण ते चालले नाहीत. म्हणून कोड सध्या मूळ स्थितीत जशाच्या तसा ठेवला आहे. नंतर सवडीने त्यात लक्ष घालीन... अनिरुद्ध परांजपे ०४:१४, १९ मे २०११ (UTC)

kindly block 66.154.107.211 for मुक्‍त ज्ञानकोश‎ edits - -- . Shlok talk . १९:०९, १ जून २०११ (UTC)

discussion[संपादन]

You are You are Invited for discussion at Category talk:Politicians arrested and charges with corruption-- . Shlok talk . २०:०६, १ जून २०११ (UTC)

खाते एकत्रीकरण[संपादन]

खाते एकत्रीकरण दोन प्रकारचे असते. एक म्हणजे एकाच नावाने अनेक विकिमीडिया प्रकल्पांवरील खाती जोडणे. यासाठी काही विशेष करावे लागत नाही. दुसरे म्हणजे एकाच प्रकल्पावर दोन खाती असल्यास त्यांपैकी एकाचे नाव बदलून एकत्रीकरण करणे. हे ब्युरोक्रॅटपदाच्या अधिकारात येते व ते मला करता येते. अजून कोणी असे करावयास मागितलेले नाही पण प्रयोग करण्यास हरकत नाही :)

अभय नातू ०६:०८, ३ जून २०११ (UTC)

केंदीय अन्वेषण विभाग शीर्षकात बदल करता येईल काय? त्या बद्दल काय करणे आवश्यक आहे?

Dr.sachin23 १७:२१, ५ जून २०११ (UTC)

साचा:निसंदिग्धकरण[संपादन]

बहुमूल्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद अनिरुद्ध परांजपे ०८:३३, १७ जून २०११ (UTC)


लोकाश्रय[संपादन]

नमस्कार माहितीगार,

थोडे प्रास्ताविक :- चावडी (ध्येय आणि धोरणे) साठी झालेल्या चर्चेची प्रारूप आराखड्याच्या निमित्याने संकीर्ण माहिती लिहिणे बाबत मी चावडीवर लिहिले होते. मी अजूनही विपी वर नवखा आहे म्हणून मी अनुभवी जेष्ठ सदस्यान मार्फत ते करावे असे मला वाटत होते. तसेच ह्या विषयाचा आग्रह धरणे, आणि इतर चर्चे दरम्यान मी थोडा जास्त सक्रीय सहभाग (कधी आक्रमकता) दाखवला आहे. तेव्हा ह्या विषयावर पुन्हा संकीर्ण माहिती लिहिणे हा एकपात्री प्रयोग वाटेल का ? (मनात शंका होती). पण त्यावर अभय नातूंनी मीच तसे करावे असे सुचविले म्हणून मी चावडी (ध्येय आणि धोरणे) साठीची संकीर्ण माहितीचा मसुदा तयार केला आहे.

चावडीवर आणण्य पूर्वी मी आपल्या पुरवावलोकना साठी येथे देत आहोत. आपला अभिप्राय द्यावा. तसेच काही बदल सुचवायचे असतील तर तेही सांगावे.


  • १. हे पान का पाहिजे. आत्ता असलेली पाने (चावडी, चावडी/प्रगती, विविध कौलपाने, इ) का पुरेशी नाहीत.

विपी वर बरीच चर्चा पाने आहेत. बहुतेक पाने हि विशिष्ट उद्देशाने तयार करण्यात आलेली आहेत. आज पावेतो ध्येय आणि धोरणे ह्या बाबत आपण इतर पानांवर चर्चा करत आलो आहेत परंतु असे निदर्शनास आले आहे कि इतर विषयांच्या भाऊ गर्दीत ह्या महत्वाच्या विषयांस सातत्य, सामजस्य आणि गांभीर्याने हाताळण्यात आम्ही कोठे तरी कमी पडतो आहोत. तेव्हा यासाठी एक वेगळे पान करता येईल का? तेथे प्रत्येक सूचना/मुद्द्यावर विस्तारित चर्चा केल्यास त्याला योग्य तर्हेने संरचित करता येईल आणि त्वरित निर्णय घेणे सोपे जाईल.

  • २. या पानावर कोणकोणत्या विषयांवर चर्चा केली जाईल.
  1. ह्या ठिकाणी मराठी विपिच्या भविष्यातील ध्येय आणि धोरणे बाबत सर्व विषयांवर व्यापक स्तरावर धोरणात्मक ( High level Statergy ) चर्चा केली जाईल.
  2. ठरवलेल्या ध्येय आणि धोरण बाबत काही काळाने समीक्षाकारणाने पण चर्चा करता येईल.
  3. गरज पडल्यास धोरणांवरील पुनर्विलोकना साठी पण येथे चर्चा करता येईल
  4. वेग वेगळ्या चर्चा पानावर आलेल्या सूचनांचे सामाईक समालोचन येथे करता येईल
  • ३. या पानावर कोणत्या विषयांवर चर्चा करू नये.
  1. व्यक्तिगत समस्या
  2. मदतीसाठी
  3. दुरुस्तीसाठी सूचना
  4. सूक्ष्म सूचना
  5. गप्पा-टप्पा
  • ४. यात कोण भाग घेऊ शकेल.

ह्या मध्ये मराठी विपी वरील कोणताही सदस्य भाग घेऊ शकेल. सर्वाचे ह्या चावडीत स्वागतच असेल.

  • ५. या पानाच उद्दिष्ट काय.

ह्या पानाचे मुख्य उद्दिष्ट असे आहेत

  1. भविष्यातील मराठी विपी बाबत गंभीरतेने विचार करून योग्य ध्येय आणि धोरणे ठरविणे.
  2. ध्येयाची आखणी करणे
  3. ध्येय गाठण्यासाठी लागणारी धोरणे ठरवणे
  4. ठरवलेल्या धोरणांची योग्य अंमलबजावणी
  5. ध्येय आणि धोरणांचा नेमाने आढावा घेणे समीक्षा करणे
  6. गरज पडल्यास धोरणांवरील पुनर्विलोकन करून त्यांमध्ये परिवर्तन करणे
  • ६. इतर

सदर चावडी हि गंभीर विषयास धरून असल्याने सदस्यांना त्याकडे आकर्षित करण्यासाठी आणि चावडीवरील अनुभव अधिक सहज आणि सुखकर करण्यासाठी काही योजना सदर चावाडीस वेगळे स्मरण चिन्ह वापरावे. ह्या चावडीस बोध वाक्य असावे तसेच चावडी वरील सहज अनुभवासाठी आकर्षक सूचना/संकेत साचे असावेत. ह्या गोष्टी जरी थोड्या व्यावसाईक स्वरूपाचा वाटत असल्या तरी गंभीर विषयाकडे सदस्यांना आकर्षित करण्यासाठी आणि चावडीची लोकप्रियता वाढवण्यासाठी असे करण्यास हरकत नसावी. सदर चावडीचे संबंधित टिपणे मुख्य चावडीत प्रदर्शित करावे.

  • ७. पुरोगामी मराठी विपी

मराठी विपी हा पुरोगामी असावा म्हणजे प्रयोगशील असावा. सुरक्षीत जोखीम घेऊन काही प्रयोग जरूर केले पाहिजे. प्रयोग म्हणजे १००% यश अशी हमी कधीच देता येणार नाही. पण जोपर्यंत नवीन प्रयोग करणार नाही तोपर्यंत नवीन क्षितिजे सर करता येणार नाही, "प्रयोगांती परमेश्वर". कोंबडा कोणाचाही आरवो आम्हाला तर सकाळ होण्यात आस्था आहे राहुल देशमुख ०९:००, २ जुलै २०११ (UTC)

संस्कृत विकिपीडियातः[संपादन]

प्रिय माहितगारवर्य, सादरं नमस्कारः। I have applied for adminship on sa.wikipedia please express your valuable opinion here. Thanks. -Hemant wikikosh ०६:१७, ८ जुलै २०११ (UTC)

विक्शनरीवरील विनंती[संपादन]

नमस्कार माहीतगार,

विक्शनरी चावडीवर सांगकाम्या खात्याला अधिमान्यता देण्यासाठी मी विनंती लिहिली आहे. कृपया त्याचा विचार करावा.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:०५, ९ जुलै २०११ (UTC)

येथील वर्णनानुसार मराठी विक्शनरीवरील सदस्यांनी कौल देऊन बॉट-अधिमान्यता द्यायला हवी, असे दिसते. तुमच्याशिवाय अन्य कोन-कोण कौल घ्यायला उपलब्ध असेल ?
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १०:००, ११ जुलै २०११ (UTC)

सामान्यकरण करावे का?[संपादन]

नमस्कार माहितीगार मी विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/संकीर्ण पानाच्या भाषांतराचे आणि दुव्याचे किमान पातळी पर्यंतचे काम पूर्ण केले आहे. जर हा साचा साचा:सुचालन चावडी येथे स्थानांतरीत करायचा असेल तर त्याचे आपल्या गरजे प्रमाणे सामान्यकरण करावे का? हणजे नको असलेले विभागांच्या जागी हवे असलेले विभाग घालणे जसेकी चावडी/प्रगती इत्यादी. आणि नसलेले विभाग आयडिया ल्याब वैगरेचे काय करायचे ? संकीर्णला मुख्य चावडीने बदलवता येईल. ह्या साच्याचा स्थापने नंतर चावडीचे दर्शनी स्वरूप बदलेल (पुन्हा जे वैगरे मंडळी नव्याने चर्चा सुरु करतील ...? ) आपण आपली योजना सांगावी म्हणजे त्या अनुषंगाने मी कामे उरकती घेतो.

राहुल देशमुख २१:४७, ९ जुलै २०११ (UTC)

माहितीगार नमस्कार,
चावडी (ध्येय आणि धोरणे)
चावडी (ध्येय आणि धोरणे)
चावडी सुचालन साचाबाबत मी एक layout structure देत आहो. ह्या मध्ये सद्या गरज असलेली/आपणा सुचवलेली सर्व पाने Matrix form मध्ये मांडता येतील. गरजेनुसार भविष्यात Matrix मोठे करता येईल अथवा अधिक महत्वाच्या विभागांना जागा देऊन कमी महत्वाचे विषय पानाच्या तळाशी मांडता येतील.
काहीही केले तरी लोक ओरडतच राहणार त्यांना इलाज नाही हे मी जाणतो म्हणून कमीत कमी वेळात काही भरीव गेष्टी करायच्या आणि नंतर लोकांना चर्चा करुद्यावे झालेल्या गीष्टी बदलवणे सहज नसते, असा माझा दृष्टीकोन आसतो. तेव्हा मला असे वाटते कि ह्या निमित्याने चावडीचा चेहरा बदलून टाकूया. (वाघ म्हटले तरी खाणार, वाघ्या म्हटले तरी खाणार) आमचा उद्देश तर उद्दात आहे. चावडीवर जाण्या आधी इतर काही लोकांशी चर्चा करून आम सहमती मिळवता येईल.


कुपया मार्गदर्शन करावे.
राहुल देशमुख १२:५९, १० जुलै २०११ (UTC)
  • माहितीगार नमस्कार,
मी विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/संकीर्ण पानावर Marix मध्ये icons बसवून पहिले आहेत. आपण पण तपासून पहा ९ विभाग बसून उजव्या बाजूस जागा वाचवली आहे त्यामध्ये आपण विदागार, सूचना, विपी बद्दल बातम्या, कार्यक्रम आदीसाठी वापरू शकू (काही चित्रे बनवावी लागतील तसेच दुवेपण योग्यपणे दिलेले नाहीत ) जर हा ढाचा मान्य असेल तर बाकी तुरळक कामे करता येतील.
राहुल देशमुख २१:३४, १० जुलै २०११ (UTC)
  • नमस्कार माहितीगार,
मी नवीन सुचालन साचा आणि जुने विदागार साचे याचे (साचा मध्ये साचा) एकत्रीकरण करून नवीन स्वरुपात साचा जवळ जवळ पूर्ण केला आहे, काही जागा येणाऱ्या सूचनांसाठी रिकामी ठेवली आहे. आपल्या सागण्या प्रमाणे अभय आणि संकल्प ह्यांना साचे संबंधित माहिती दोन दिवसा अगोदरच पाठवली आहे अजून पर्यंत कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अजून एक दिवस वाट पहावी आणि मग मूक संमती समजून पुढे जावे कि स्मरण पत्र द्यावे ? तुमची त्वरित उत्तरे देण्याची पद्धत मला अतिशय आवडते अगदी अर्ध्या रात्री टाकलेल्या निरोपाला पण आपल्या कडून त्वरित उत्तर मिळते, असो.
पुढे काय करायचे ते कळवावे.
राहुल देशमुख २२:२९, ११ जुलै २०११ (UTC)

काम झाले[संपादन]

नमस्कार माहितीगार,

मी सुचालन साच्यात थोडे बदल केले आहेत ते खालील प्रमाणे

  1. माहिती केंद्र उजव्या बाजूला अंतिम स्थळी आणले
  2. सर्व खोक्याची रुंदी सारखी केली
  3. ध्येयधोरणे आणि मध्यवर्ती चर्चा लोगो मोठे केले
  4. लोगो वरील अक्षरे मिटवून नवीन लोगो पुर्स्थापित केला (अक्षरांवर निर्णय झाल्यावर ती लिहू )
  • काही शंका
  1. प्रचालकांना निवेदन हे चावडीच्या रांगेत बसणारा विषय आहे का ?
  2. साचा:AddNewSection ठेवायचा कि उडवायचा ? ठेवायचा तर साचा तयार आहे किवा कसे ?
  3. साचा:Google custom ठेवायचा कि उडवायचा ? ठेवायचा तर साचा तयार आहे किवा कसे ?
  4. चावडी कार्यान्वित झाल्याची घोषणा करणे बाबत.

काही अधीक काम असेल तर लगेच कळवा

राहुल देशमुख ०८:१६, १३ जुलै २०११ (UTC)

घोषणा आणि चवडीच्या पानावर पहिले शुभसंदेश[संपादन]

माहितीगार नमस्कार,

साचा सुचालन चावडीत जुजबी बदल करून तो क्रमपरिवर्तन आणि संयोजन द्वारे परीक्षण करून यथा स्थितीत आणला. मध्यवर्ती चावडी सोडून बाकी सर्व चवड्यांवर साचा कार्यरत आहे/केला. मध्यवर्ती चावडीवर साचास कार्यरत करणे त्याबाबतचे आणि नवीन चावडी ध्येय आणि धोरणे बाबतची घोषणा करणे आणि चवडीच्या पानावर पहिले शुभसंदेश देण्याचे करावे. गुरुपोर्निमेचा आपणास हार्दिक शुभेच्या...!

राहुल देशमुख ०९:०६, १३ जुलै २०११ (UTC)

>>>> मदत केंद्र उजव्या बाजूला अंतिम स्थळी आणले

>>>>माझ व्यक्तीगत मत नवागतांसाठीचे मदतकेंद्र प्रथम क्रमांकावर (हे नवागत मंडळी आणि सहाय्य चमू दोन्हीकरता अधीक सोयीचे असेल).मग ध्येय धोरणे,मग तांत्रीक, मग मध्यवर्ती चावडी, शेवटी चावडी प्रगती असा क्रम बरा पडेल -माहितीगार

  1. सर्वच संगणक प्रणालींमध्ये Help हि उजव्या कोपयात देण्याची प्रथा आहे त्यामुळे मदतीसाठी साहजिकच धाव हि उजव्या कोपर्या कसे राहणार हे गृहीत धरून मदत केंद्र शेवटी आणले.
  2. प्रचालकांना निवेदन हा चावडी प्रकारच्या बाहेरचा असल्याने त्यास प्रथम ठेऊन सर्व चर्चा पाने (चवड्या) मधात धेतल्या त्यात प्रगत अंतिम आणि मध्यवर्ती चावडी मधात घेतली उरलेल्यात काहीहि निकष नाहीत फक्त रंगीत लोगो जवळ जवळ जास्त चांगले दिसतात.

काही बदल कराचे असल्यास सांगा त्वरित करता येतील.

  • साचा वापरासाठी खुला करण्यास काही हरकत नसावी, इतर सुविधा काळानरूप उपलब्ध करता येतील, तो पर्यंत ह्या सुविधा परीक्षित होतील आणि इतर चावड्याना वाचक मिळतील. हवेतर त्यावे (बीटा) लिहावे.

राहुल देशमुख ०९:४२, १३ जुलै २०११ (UTC)

  • कामाचे सर्वच दुवे काम करीत आहेत साचे तयार नसल्याने काही दुवे लाल तर काही निळे काम करीत नाही त्यांना मूक (comment - nowiki )करता येईल. राहुल देशमुख १०:११, १३ जुलै २०११ (UTC)


>>>>>AddNewSection ,Google custom चे कर्यान्वयन,"नवीन मत नोंदवण्यासाठी येथे टिचकी द्या" चाव्डी विभागच्या ग्रेपट्टीत घेणे, हे अवश्यपहा विदागारच्या दाखवालपवा पट्टीत समाविष्टकरून घेणे.सर्वचावड्या एकत्र दिसणार्‍या पानाची (इंग्रजीविकिपानाच्या समरूप) निर्मिती हि किमान कामे केल्यानंतर सुचालनसाचा सर्वचावड्यांवर कार्यान्वयीतकरून मग सर्वांना सुचीतकरता येईल.धोरणविषयक पानात शीर्षकलेखन संकेतचर्चा आणि उल्लेखनीयता चर्चा पानांचे दुवे स्वतंत्रपणे समाविष्ट करावेत आणि त्या चर्चा पानांवरही धोरण विषयक चावडीपानाचे दुवे असावे असे वाटते --माहितीगार

  1. AddNewSection ,Google custom चे कर्यान्वयन (त्यांना मूक (comment - nowiki )करता येईल)
  2. "नवीन मत नोंदवण्यासाठी येथे टिचकी द्या" चाव्डी विभागच्या ग्रेपट्टीत घेणे - काम झाले, कार्यांवित
  3. हे अवश्यपहा विदागारच्या दाखवालपवा पट्टीत समाविष्टकरून घेणे - काम झाले, कार्यांवित
  4. सर्वचावड्या एकत्र दिसणार्‍या पानाची (इंग्रजीविकिपानाच्या समरूप) निर्मिती - हे समजले नहि, आता हा साचा वापरला की तसे आपोआप होइल.

कळवावे राहुल देशमुख १०:२७, १३ जुलै २०११ (UTC)

>>>>चावडी विभाग शब्द समूह नविनमत चे बटन आणि शोध एका ओळीत यावयास हवे आहेत -माहितीगार

बटनावरील माहिती खूप जास्त आहे तरी मुख्य चावडी आणि मदतकेंद्र व्यतिरिक्त इतर पानावर ते एकच रेषेत दिसतात माहित केंद्राच्या डोक्यावरील खोका वापरात आला कि हा प्रश्न (जागे आभावीचा ) आपोआप सुटू शकेल राहुल देशमुख ११:२८, १३ जुलै २०११ (UTC)

>>> नावातील आणि ला / ने बदलून जागा केली आणि तात्पुरता/नेहमीकरता प्रश्न सोडवला राहुल देशमुख ११:५५, १३ जुलै २०११ (UTC)


>>>>Google custom बद्दल आदळ आपट केली असता असे दिसते कि त्यासाठी google extension enable करावे लागेल, मराठी विपी वर ते अस्तित्वात आहे का ? तसे असेल तर साचा बनवता येईल तसेच नवेमत नोंदवण्याचा साचा Add new section साठी वापरता येईल का ? राहुल देशमुख १२:५९, १३ जुलै २०११ (UTC)

>>>> अ‍ॅड न्यू सेक्शन हा वेगळा साचा असावा सध्याचा नवे मत नोंदवण्याची सुविधा इन्पूटबॉक्स मधून आहे दोन्ही गोष्टी बहूतेक वेगवेगळ्या असाव्यात असे वाटते -माहितीगार

इन्पूटबॉक्सचा स्त्रोत दिलात तर मी त्यावरून हा साचा बनवण्याचा प्रयत्न करतो. गुगल Extension साठी मागणी टाकायला काय हरकत आहे. तसे फार उपयोगी साधन आहे असे मला वाटत नाही परंतु असो सेवेसाठी. राहुल देशमुख १३:२५, १३ जुलै २०११ (UTC)

  • माहितगार नमस्कार,
गुगलला प्रोब्लेम आहेत म्हणूनच मी साचा फारसा कामाचा नाही असे म्हणालो होतो, अडचण गुगलच्या बाजूने आहे साचा चालतो आहे कदाचित ते पुन्हा सुविधा देतीलही क्याप्चा द्वारे प्रवेश देण्याचे ते म्हणतात आहेत. कारण The machine generated quarries they have blocked due to security reasons पण त्याने user looses seamless experience असो. विभाग जोडा साचा तयार आपण तयार केलात हे छान झाले आता फक्त स्क्रोलॅबिलिटी मागे राहते आहे.

अभय नातू म्हणतात >>>>विकिपीडिया हा मी-सांगतो-तू-कर या धाटणीचा कधीच नव्हता/नाही. तरीही अनेकवेळा असे पर्यत्न (मुख्यत्वे माहितगारर आणि इतर १-२ सदस्यांकडून) होतच असतात.

पण तसे केले नाही तर अवघ्या आठवड्या भरात आपण हे करू शकलो नसतो.
माझ्या साठी काही करण्याचे असेल तर कळवा. राहुल देशमुख ०५:३९, १४ जुलै २०११ (UTC)

Hello,

I think you should have a look at वर्ग:Speedy deletion requests, that contains many pages that should be deleted.

Regards

--Hercule २३:३३, ९ जुलै २०११ (UTC)


Dear Mr. Mahitgar, can u come at gmail/gtalk to chat. Thanks. I can wait for some time. -namonamah

चेहरा मोहरा[संपादन]

मलाही चावडी वगैरे दिसत नाहीये. तपास करावा लागेल बहुधा. विकिमीडिया इंडिया मेलिंग लिस्टीवर काही दिसतय का, ते बघायला हवे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:५५, १३ जुलै २०११ (UTC)


धन्यवाद[संपादन]

माहितीगार नमस्कार, चावडी ध्येय आणि धोरणे हि संकल्पना मांडणे, सदस्यांना त्याचे महत्व पटवणे, मान्यता मिळवणे आणि उभारून प्रत्यक्षात आण्याच्या कमी आणि चावडीचा चेहरा बदलवण्याच्या कमी आपण केलेल्या सहकार्य बद्दल मी आपला आभारी आहो. आपल्या मार्गदर्शन आणि सहकार्या शिवाय हे केवळ अशक्य होते. आपण अगदी खांद्याला खांदा लाऊन काम करवले, आपणा बरोबर काम करण्यात मजा आली.

आशा करतो कि भविष्यात सदर चावडी विपीच्या उज्वल भविष्यात मोलाचा वाट उचलण्यात कमी येईल. अभय नातूंनी सदर चावडीची घोषणा केलेलीच आहे. दि १५ जूलैला गुरु पोर्णिमा आहे त्या अगेदार एक दिवस चावडी पूर्णतः कार्यान्वित आहे. १५ तारखेपासून चावडीचा वापर सुरु व्हावा. सुरुवातीला आपण आणि काही जेष्ठ सदस्यांनी शुभसंदेश देऊन श्री गणेशा करावा असे वाटते. भविष्यातही आपल्या अशाच सहकार्याचा आणि पाठीम्ब्याचा अभिलाषी राहुल देशमुख १७:४१, १३ जुलै २०११ (UTC)


  • नमस्कार माहितीगार,
आपण बहाल केलेल्या "पिच्छापुरवऊन काम धसास लावणे अशा स्वरूपाचा बार्नस्टार " बद्दल धन्यवाद. हाती घेतलेले काम धसास जाईपर्यंत सातत्याने त्याचा पाठपुरावा करणे आणि कमीत कमी वेळेत काम पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असतो. बरेचदा लोकांना हे जाचक वाटते. पण केवळ आरंभशूर नराहता चांगले फिनिषर व्हावे हीच माझी सदभावना त्यामागे असते. आपण केलेला गौरव हा अपेक्षांचे आणि जबाबदार्याचे वाढते माप पदरात टाकणारा आहे, त्यांचाशी पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदा प्रयत्न करीन. गौरवा बद्दल पुनश्य धन्यवाद ..! राहुल देशमुख १९:०८, १४ जुलै २०११ (UTC)

प्रचार आणि प्रसार[संपादन]

>>>पण ध्येय धोरणे सारख्या चावडीचीच जबाबदारी लहान नाही त्यातील चर्चा आकारास येत नाहीत तो पर्यंत बरेच प्रयास करावयास लागतील. त्यात लोकांना विचार करण्यास भाग पाडण्याची भूमिका तुम्ही चांगली पार पाडत आहात ती चालू ठेवावी-- माहितगार

चावडी ध्येय आणि धोरणे च्या प्राथमिक कार्यास वेग यावा आणि सदस्याच्या हि चावडी विशिष्ट विषयाच्या वापरासाठी अंगवळणी पडावे म्हणून मी काही निमंत्रणे दिली आहेत आपल्या महितीसाठी सादर. राहुल देशमुख १४:२६, १७ जुलै २०११ (UTC)

  • आमंत्रण
नमस्कार जे,
आपण चावडी ध्येय आणि धोरणे मध्ये वैयक्तिक नावांचा मराठीत वापर करण्याचे काही नियम/निर्देश मांडावेत आणि त्यावरील चर्चेस योग्य दिशा देऊन काही मुलभूत नियम/निर्देश (माहितीगार सुचवतात त्याप्रमाणे संकेत ) बनवावेत अशी आपणास विनती आहे.
ह्या पूर्वीच्या चर्चांचा आधार घेऊन आपण निर्देशांची सूची देऊनच सुरवात करावी बाकी सदस्य त्यावर त्याच्या प्रतिक्रिया/बदल देतीलच. आपण अंतिम केलेल्या शिफारशी आपण संकेत क्रमांकने जतन करून भविष्यातील सदस्यांसाठी एक उपयुक्त संदर्भ निर्माण करूया.
माझ्या कडून काही मदत लागल्यास कळवावे.
धन्यवाद
राहुल देशमुख ११:०८, १७ जुलै २०११ (UTC)
  • नियमित प्रोत्साहन
नमस्कार नार्सिकारजी ,
मध्यंतरी डॉ सचिन ह्या सदस्यांनी गौरव हा काय प्रकार असतो....? अशा आशयाचे लिखाण चावडीवर केले होते त्यावर थोडी चर्चा पण झाली. हि गोष्ट खरी आहे कि प्रोत्साहन देण्यासाठी गौर्वासारखे दुसरे साधन नाही.
आपण ह्या मताशी सहमत असालच, आपण ४-५ सदस्याची गौरव समितच बनवून टाकवि असे वाटते, प्रचाल्कानी याआधीच सांगितले कि गौरव कुणीही करू शकतो आणि प्रचालकांना इतर कामातून त्यासाठी वेळ काढणे कठीण होते. मग जर अशी समिती बनवली आणि तिने दर महिन्याच्या शेवटल्या आठवड्यात किमान स्वरूपातील जसे १००० संपादने, २००० , ५००० संपादने किंवा काही इतर गौरव, (सदस्यांचे काम तपासून ) प्रचालकांनकडे शिफारीस करावी आणि प्रचाल्कानी (पदसिद्ध) अथवा त्यांनी मनोनीत केलेल्या सदस्यांनी के कार्य पूर्ण करावे असे वाटते.
मी आपणास विनंती करतो कि ह्या बाबत आपण पुढाकार घ्यावा. चावडी ध्येय आणि धोरणे मध्ये आपण ह्या बाबतचे संपूर्ण धोरण मांडून त्यास अधिकृत स्वरूप प्राप्त करून देऊ जेणे करून बार्नस्टार चे महत्व पण अभाधित राहील आणि सदस्यांना नियमित प्रोत्साहन पण मिळेल. दिलेल्या गौरवाची यादी, वर्ग,जबाबदार्‍या आदी. गोष्टी सारे ठरून घेता येईल.
ह्या बाबतचे आपले मत आणि योजना मला कळवावे
आपल्या सहकार्याच्या अपेक्षित राहुल देशमुख ११:५५, १७ जुलै २०११ (UTC)


धन्यवाद[संपादन]

मी अनेकवेळा,किंबहुना बहुतांश वेळा, आपले बोट धरुन व आपण दाखविलेल्या मार्गानेच वाटचाल केल्यामुळेच हे यश संपादु शकलो अशी माझी धारणा आहे. अभय नातु, संकल्प यांचेही त्यात भरीव योगदान आहे हे दुर्लक्षुन चालणार नाही.आपल्या संदेशाबद्दल आभार. वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०६:११, १८ जुलै २०११ (UTC)

साचा ध्येय आणि धोरणे निमंत्रण[संपादन]

नमस्कार माहितीगार,

मी साचा ध्येय आणि धोरणे निमंत्रण तयार केला आहे. आपल्या माहीतीसाठी देत आहोत. आपण कुपया आपणास माहित असलेल्या भाषाविषयक जाणकार सदस्यांना चर्चेसाठी निमंत्रित करावे. मी विक्शनरी प्रकल्पा वरून काही मंडळी शोधण्याचा प्रयत्न केला जसे श्रीहरि वैगरे गवसले पण ते बहुतेक २०१० पासून सक्रीय नसल्याचे जाणवले. आपल्या माहितीसाठी साचा सोबत देत आहो. साचत, साचा लावणाऱ्याची सही आपोआप येणारा उपसाचा मला महित नसल्याने लावता आला नाही तो आपण बसवावा. -(बसवला - राहुल)

धन्यवाद

राहुल देशमुख १४:५७, १८ जुलै २०११ (UTC)

चावडी ध्येय आणि धोरणे - निमंत्रण
नमस्कार, Mahitgar/जुनी चर्चा ५


चावडी ध्येय आणि धोरणेवर "मराठी विकीवर परकीय विशेष नामे कशी लिहावीत?" ह्या बाबतचे धोरण ठरवण्याचे काम सुरू आहे. ज्येष्ठ सदस्य श्री. जे ह्यांनी ह्या बाबतचे निर्देश आपल्या लेखाद्वारे चावडीवर मांडले आहेत. आम्ही आपणास सदर चर्चेत, सहभागी होण्याचे सादर निमंत्रण देत आहोत. आपणही ह्या बाबतच्या आपल्या प्रतिक्रिया/सूचना/मते/अपेक्षा चावडी ध्येय आणि धोरणेवर मांडून चर्चेत सहभागी व्हावे आणि हे धोरण ठरवण्याच्या कामी अमूल्य योगदान करावे ही विनंती. धन्यवाद !

राहुल देशमुख १८:०५, १८ जुलै २०११ (UTC)
आपणासी जे जे ठावें, ते दुसर्‍यांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे, सकलजन.

hindi wiktionary[संपादन]

Namastey!

Please comment on this. Vibhijain १०:५१, २४ जुलै २०११ (UTC)


"एडिट टूल "[संपादन]

माहितिगार नमस्कार, पुन्हा थोड्याच दिवसाच्या शांति नंतर मी पुन्हा तुम्हाला त्रास देण्यास तत्परतेने हजर आहो. मला "एडिट टूल " चा एय्क्सेस मिळू शकेल काय ? आणि टेस्ट करण्याची काय पद्धति वापरायची? कळवावे - राहुल देशमुख १३:३८, २६ जुलै २०११ (UTC)

  • >>>>तूर्तास मिडियाविकी:Edittools चा स्रोत धूळपाटी साचात साठवून घेतल्यास तो नेमका कसा दिसतो ते बहुधा बघता येईल असे वाटते (वापरून पहाता येणार नाही).

सध्या मी हेच टूल कस्टमाइझ करून वापरतो आहे त्यामुळे दिसण्याचा प्रश्न सुटला. मी मराठी विपिव्रर वापरायचा स्त्रोत तयार करून माझ्या सर्वरवर टेस्ट करून आपणास देऊ शकतो. त्यासाठी आपण पहिले आपल्या गरजा ठरून घेऊ म्हणजे कामास सोपे जाईल असे वाटते.

  • ड्रॉप डाउन लिस्ट मधे कोणते गट असावेत ?

'सद्या खालील गट दाटी वाटीने एकत्र बसून ' आपण कारभार करतो आहे. या व्यतिरिक्तही काही अतिरिक्त गरजा असतीलच तर त्यापण सांगा म्हणजे स्त्रोत तयार करून टेस्ट करून पाहता येईल आणि मग आपणास तो विपी सर्वरवर स्थानांतरीत करण्यास देता येईल.

  1. देवनागरी: अक्षरे + अंक ( माझ्या मते येथे आणखी काही कळा देता येतील + काही नेहमी वापराची चिन्हे )
  2. विशेष: (ह्याचे नामांतर करावे का ? येथे साधारणतः ट्यागस दिसतात आहे )
  3. चिह्ने: (ठीक आहेत}
  4. ग्रीक अक्षरे: (ठीक आहेत)
  5. IPA: (ह्याची गरज आहे का ?)
  6. नेहमी लागणारे साचे: (हे वाढवावेत का ? विषयवार अधिक गट पण करता येतील जसे चौकटी, बिकट साचे आदी )

++++

  1. वर्गाचा गट द्यावा का ?
  2. फलक गट द्यावा का ?

आपल्या काही अजूनही कल्पना असतीलच तेव्हा कळवावे. शक्य झाल्यास आता सम्पादनाचा हि चेहरा बदलवून टाकूया. राहुल देशमुख १५:१३, २६ जुलै २०११ (UTC)

  • फलक
मला फलक म्हणजे वेळो वेळी आपणास लागणारे नोटीस बोर्ड्स जसे विस्तार विनंती, पुनर्निर्देशन, वगळावा, आदी साच्यांचा गट (अलीकडेच मी स्मरणपत्र साचा पण बनवला आहे ....!!!) राहुल देशमुख १६:११, २६ जुलै २०११ (UTC)

साचा असा आहे ....

आपल्या उत्तराची कोणीतरी वाट पहत आहे ....!
नमस्कार, Mahitgar/जुनी चर्चा ५

काही दिवसान पूर्वी मी आपणास "एडिट टूल " बाबत लिहिले होते. त्यावरील आपल्या प्रतिक्रियेची मी प्रतीक्षा करीत आहे. आपण इतरही कामात व्यस्त असलच हे मी जाणतो, तरी सातत्याने पाठपुरावा करणे हे माझेच काम आहे, म्हणून स्मरणपत्र देत आहोत.

एडिट टूल वर आपल्या सकारात्मक सहकार्याची आम्ही आशा करतो आहे.

तसदी बद्दल क्षमस्व.आपल्या उत्तराच्या प्रतीक्षेत CommonsDelinker


एक्स्टेन्शन[संपादन]

माहितीगार नमस्कार,

तपासले असता अशे निदर्शनास येते कि आपल्या कडे charinsert हे एक्स्टेन्शन जे कि अएडीट टूल साठी वापरतात हे वापरात आहे. आपणा समोर दोन मर्ग आहेत

  1. असलेल्या स्तोताम्ध्ये सुधारणा करणे
  2. नवीन स्त्रोत वापरणे

दोघांच्याही पद्धतींचा अभ्यास केला असता दुसरा पर्याय उत्तम वाटतो. आपणास काय वाटते ते सुचवावे. राहुल देशमुख १०:१७, २७ जुलै २०११ (UTC)

>>>>> अर्थात दुसरा पर्याय उत्तम माहितगार ०८:५७, ३१ जुलै २०११ (UTC)

नमस्कार माहितीगार,

दुसर्या पर्यायावर काम करायचे असल्यास खालील गोष्टी कराव्या लागतील

  1. common.js मध्ये १० ओळी वाढवाव्या लागतील ( हा केवळ Mediawiki:Edit.js ला कॉल करण्याचा कोड आहे.)
  2. Midiawiki:Edittools.js तयार करणे
  3. Midiawiki:Edittools.js वर नवीन कोड नकलवावा लागेल
  4. Midiyawiki:Edittools वर नवीन ऐडीट टूल चा कोड नकलवावा लागेल

ह्या कमानी इतर प्रणालीला काही/किती त्रास होऊ शकतो ते पडताळावे आणि पुढचे निर्देश द्यावे राहुल देशमुख ०९:२५, ३१ जुलै २०११ (UTC)

स्क्रोलेबिलीटी[संपादन]

नमस्कार माहितीगार,

तुमची पूर्व परवानगी नघेताच मी साचा:धूळपाटीसाचा१८ वर थोडे प्रयोग केलेत पण ते चुकून झाले मी विकिपीडिया:धूळपाटी३४ वर आपला स्त्रोत नकलून पण ठेवला आहे मला तेथे काम करायचे होते पण चुकून १८ वर झाले.

मी या ठिकाणी साचाचे आडवे डिझाईन करून दाखवले आहे. ह्या मध्ये स्क्रोलेबिलीटी थोडी अधिक कमी होते आणि दिसायला पण बरे दिसते असे वाटते. आपण तपासून पहा आणि कन्सेप्ट आवडल्यास मग रंग, दुवे, साचे बदलवता येतील. राहुल देशमुख ०६:५६, २८ जुलै २०११ (UTC)

>>>>>तथापी एक महत्वाची गोष्ट अशीकी चावडी विभागानुसार स्वतंत्र उपसूचनांचा संच हा खाली येणारच त्यामुळे स्क्रोलॅबिलिटी कमी होणारच आहे. --> हे समजले नाही. ??? राहुल देशमुख ०७:२५, २८ जुलै २०११ (UTC)


काही मुद्दे[संपादन]

माहितीगार नमस्कार ,

  • काही मुद्दे :
  1. जर चावड्या वेग वेगळ्या आहेत तर विदागार एकत्र का ? ज्या त्या चावडीचे जिथल्या तिथे द्यावे का ?
  2. जर एकत्रच देण्याचे असेल तर केवळ विदागार नावाचा दुवा देऊन वेगळ्या पानावर सर्वांचे विदगारांचे सुचालन देता येतील
  3. स्क्रोलॅबिलिटी साठी आपणास पोंपअप मेनू सारखे खोके अपेक्षित आहेत का ?

जीयुआय जितका सुट सुटीत आणि ठस ठासित तितका चांगला नेहमी प्रमाणेच मी म्हणेन कि सर्व गरजा (भविष्यातल्या सुद्धा ) पूर्ण पणे पहिले मांडाव्यात - चर्चा करून त्यास अंतिम स्वरूप द्यावे - मग डिझाईन - मग मोडूलस आणि मगच डेव्हलपमेंट आणि इम्पलीमेंटेशन इंट्रीग्रेषन असा थोडा योजना बद्ध कार्यक्रम बनवावा असे वाटते. काम फार जास्त नाही पण प्लानिग योग्य केले तर एक दीर्घ काळ चालणारी एकस्टेनडेबल सुविधा उभी करता येईल. राहुल देशमुख १३:३९, २८ जुलै २०११ (UTC)

  • माहितीगार नमस्कार,

>>>>पोंपअप मेनू म्हणजे समजले नाही

पोंपअप मेनू म्हणजे सर्वसाधारण कोणत्याही वेबसाईट मध्ये वापरले जाणारे माथ्यावरचे माउस ओव्हर ने उघडणारे मेनू. दुसरा पर्याय म्हणजे पूल डाऊन मेनू त्याचाही विचार करता येईल.

>>>> तसे करणे चांगले पण यात प्रक्रीया लांबची आहे - चावडी पाने मजकुराने भरली जात आहेत -- चावड्यांचे अर्काईव्हींग खोळंबले आहे त्यामुळे मी केलेले बदल तात्पुरते स्विकारून घ्यावे जेणेकरून विदागाराचे दुवे इतर सदस्यांना उपलब्ध राहतील हे पाहता येईल आणि पुढच्या सुधारीत आवृत्तीस सुरवात करावी असे वाटते.

काहीच हरकत नाही. बॉटसुलभ, भविष्यात येऊ घातलेल्या नवीन चावड्या, वाढत जाणारे विदागाराचे शेपूट, आणि सोप्या पद्धतीने नवीन विदा जोडण्याचे तंत्र आदी. सुविधांवर चिंतन सुरु व्हावे. तसेच त्या आधी एडीट टूल वर पण निर्णय द्यावा/घ्यावा असे वाटते. राहुल देशमुख १५:४९, २८ जुलै २०११ (UTC)


धमाल[संपादन]

हि चर्चा आणि यात दिलेल्या चर्चेच्या दुव्यातील चर्चा नजरे खालून घालावी. राहुल देशमुख २१:०१, २९ जुलै २०११ (UTC)

>>>राहुल, चित्र छान आहे तुमच्या उत्साहाचेही कौतुक आहे, पण या संकल्पनेशी मी पुरेसा सहमत होऊ शकत नाहीए,अभयने उपस्थीत केलेला मुद्दा एक महत्वाचा भाग झाला.लोकांना सहसा वाद-विवादात रस असतो आणि त्या निमीत्ताने का होईना लोक विकिपीडियाकडे आकर्षीत होतील हा एक आणि दुसरे येथील चर्चेत भाग घेण्याच्या निमीत्ताने विकिपीडियातील लेखनाचा अप्रत्यक्ष सराव होणे असे दोन फायदे मला या संकल्पनेचे दिसतात.

धान्यवद ..!

>>>सचित्र नव्हे पण असे काही प्रयोग मागे करून पाहीलेच नाहीत असे नाही, पण विवीध कारणांनी प्रत्यक्षात अपेक्षीत असे घडत नाही.खरेतर सोशल नेटवर्कींग वाल्या बहुतांश मंडळींना चावडीचा परिचय असतो नाही असेही नाही. एकतर येथील चर्चांना विकिपीडियातील इतर पार्श्वभूमी असते ज्याची सरळ चावडीवर पोहोचणार्‍या मंडळींना कल्पना नसते त्यामुळे चर्चेत सहभाग अशक्य नसला तरी पुरेसा आकर्षक पर्याय ठरत नाही,संदर्भ देण्याची आवश्यकता , सहसा विषयांतराची संधी नसणे आणि द्रुपल सिएमएस प्रमाणे थ्रेड नुसार चर्चा टिकवून ठेवणे आणि टायपींग करता येता क्षणी ओपन विंडो मिळणे घडत नाही,नाही म्हटले तरी संपादन या शब्दावर टिचकी मारावी लागते.

हो दृपल, जुमला , वर्ड प्रेस, डेझी, जे लायब्ररी, मूडल, झूप्स आदी प्रसिद्ध सी एम एस प्रमाणे सुविधा मिडिया विकी देत नाही पण तरी इच्छुक लोक प्राप्त परिस्थितीशी जुळून घेतातच. तुम्ही आम्ही नाहीका रुळलो येथे असेच अजूनही थोडे तर असतील, किमान आशा करायला काय हरकत आहे.

>>>तर दुसरीकडे विकिपीडियन्सच्या दृष्टीने नको असलेले अविश्वकोशीय विषयांचे चर्चा प्रस्ताव म्हणजे निव्वळ उत्पात असतो आणि ते वगळले/उलटवले जातात.

उत्पाताची श्यक्यता आहे हे खरे. पण सारे जगच सोशल नेटवर्किंग चा वापर प्रचार आणि प्रसिद्धीसाठी करत असताना आम्ही उत्पातला घाबरून कुलूप बंद राहून कसे चालायचे. उत्पातला हाताळण्याची आम्ही तयारी ठेवली पाहिजे.

>>>त्या शिवाय चित्रात चावडी विकिपीडियाशी संबंधीत आहे हे लक्षात येत नाही आणि सर्वच संकेत स्थळांचे दुवे बदलते असू शकतात त्या दृष्टीने दुवा चित्रात आंतर्भूत करण्या पेक्षा दुवा पार्श्वभूमीत ठेवण्याची सोय बहुतांश संकेतस्थळांवर असरते ती वापरावी म्हणजे काही कारणानी प्रत्यक्ष दुवा बदलला तर पार्श्व भूमीतील दुवा बदलता येईल.

चित्राचा उपयोग हा आपल्या विपी साम्प्रदायास, विपी समुदाया बाहेरील जनतेस चर्चा पानावर थेट पोहचण्यासाठी संक्षिप्त, सोपा आणि रोमन दुवा उपलब्ध असल्याची जाहिरात करणे हा होता. ह्यात दुव्याची लोकप्रियता वाढवणे हाच उद्देश ठेवल्याने तो लिखित स्वरुपात दाखवला होता.
वापरताना चित्रास पण संबंधित दुवा जोडता येतोच.
दुवे बदलणे हा भाग मलापण खटकत होताच आणि म्हणूनच अभयनि पण तो मुद्दा उचलल्यावर मी हो योजना त्वरित स्थगित केली. एव्हाना आज अनेक सांकेतिक स्थळे आमच्याच मराठी विपीच्या डोक्यावर जाहिराती घालून सेवारत आहेतच. पण आम्हीच आमच्या व्यासपीठावरून तृतीय पक्षी दुव्याची शिफारीश करणे योग्य नाही हे मी जाणतो. म्हणून आता प्रयोग २ मध्ये हे बहुतेक प्रश्न निकालात काढले आहेत. http://mr.wikipedia.org/wiki/Chavdi पुढे काय करायचे? मराठी विपी संकृती नुसार प्रश्न चिघळत ठेवायचे कि धसास लावायचे.


>>> बरे एवढे करून (गूगलच्या सौजन्याने पोहोचलेले लोक) खूप लांब लेख चर्चात सहभागीही होतात झालेल्या चर्चा लेखांचा अनुभव पाहीलातर प्रत्यक्ष लेख बदलण्यात मात्र पुढाकार मुळीच येत नाही.

सीलबंद कुपिमध्ये संदेश लिहून खोल महासागरात कुपी ह्या आशेवर फेकणे कि कधितर कोणीतरी महाभाग हा संदेश वाचतील अशातलाच हा प्रकार आहे ह्याची मलापण जाणीव आहे. पण आपण पुरोगामी म्हणजेच प्रयोगशील असावे ( हा अट्टहास नाही) असे मला वाटते.

>>>असो ही माझि व्यक्तीगत मते झाली , संकल्पचेही मत घेऊन पहावे असे वाटते माहितगार २३:२७, २९ जुलै २०११ (UTC)

आपल्या व्यक्तिगत मतांचा आणि अनुभवाचा आम्हास आदरच आहे. संकल्पच्या मत घेण्या बाबत आपण नेहमीच सुचवतात/ आग्रही असतात पण संकल्पांना मत देण्यात बहुतेक रुची दिसत नाही/प्राथमिकतेत येतनाही. चावडीचा चेहरा मोहरा, नवीन चावडीची उभारणी दरम्यान आपल्या सांगण्यावरून मी त्यांना अनेकदा मते मागितली पण त्यांनी कधीही कोणत्याही विषयावर मत प्रदर्शित केलेले नाही. पण उत्तम बाब म्हणजे त्यांनी कधी विरोध पण केलेला नाही. तेव्हा त्यांना त्रास देण्या पेक्षा आजकाल त्याची मला मूक संमती असतेच असे मी समजतो. पण त्यांनी प्रयोग शिलते बाबतचे त्याचे मौन व्रत तोडावे मला त्याच्या मताची सहकार्याची नितांत गरज आहे. राहुल देशमुख ०५:५५, ३० जुलै २०११ (UTC)



प्रशासक/प्रचालक प्रस्ताव[संपादन]

नमस्कार ! माझ्या चर्चापानावर प्रशासकत्वासाठी माझे नाव सुचवलेत, त्यासाठी धन्यवाद ! प्रशासकत्वाची जबाबदारी एकंदरीत अधिक व्यापक असल्यामुळे तयारी दाखवायची की नाही, याबद्दल मला थोडा विचार करून निर्णय घ्यावा लागेल. शिवाय प्रचालकत्वासाठी तुम्ही सुचवलेल्या अन्य नावांबद्दलही आढावा घेऊन माझे मत कळवणे योग्य ठरेल. त्यामुळे येत्या काही दिवसांत तुम्हांला सविस्तर या विषयासंदर्भात लिहीन.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०३:४६, ३० जुलै २०११ (UTC)


आढावा[संपादन]

नमस्कार माहितीगार,

जूलै २०११ अखेरीस माझ्याशी संबंधित कामाचा आढावा आपल्या माहिती साठी देत आहोत. कामे अल्प , मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या सरुपाची एकत्रित पाणेच दाखवलेली आहेत. कदाचित पुढील कामाचे प्रयोजन/नियोजन करतांना आणि प्राथमिकता ठरवतांना हा आढावा कमी येईल. राहुल देशमुख ०४:१३, ३१ जुलै २०११ (UTC)

अनु क्र.

विभाग

कामाचे वर्णन

कामाची स्थिती

टिप्पणी

प्रतिशत पूर्ण


चावडी तांत्रिक

ऐडीत टूल

निर्णय नाही

परवानगीच्या प्रतीक्षेत

४०%


चावडी ध्येय आणि धोरणे

परकीय विशेष नामे

अपूर्ण

काम प्रगतीवर आहे

६०%


चावडी मध्यवर्ती

स्वयंचलित संचिका प्रताधिकार नियंत्रण

निर्णय नाही

विचाराधीन

%


चावडी सुचालन

विदागार साचा

अपूर्ण

काम प्रगतीवर आहे

८०%


इतर

थेट दुवा

अपूर्ण

परवानगीच्या प्रतीक्षेत

८०%







डेटा गृपिंग[संपादन]

माहितिगार नमस्कार,

मी दिनविशेष चा डेटा जवळ जवळ ३०० दिवस , १२ महिने एकाच यंत्रणे द्वारे महिन्या वारी, अथवा दिवस वारी, अथवा महिना आणि दिवसवरी दिसेल अशा आशयाचे उपाय बनवावे असा विचार करतो आहे.

डेटा गृपिंग आणि सॉर्टिग करण्या साठी काही पद्धत विकिपिडीयावर माहित आहे का (मिडियाविकी चे जसे DPL जे विकिपीडिया सपोर्ट करत नाही सारखे.) छोट्या डेटाला तर पार्सर ने नियंत्रित करता येतो पण मोठा कसा हाताळायचा? काही कल्पना असल्यास सांगावे. राहुल देशमुख ०९:५२, ३१ जुलै २०११ (UTC)

व्हारच्युअलायझेषण[संपादन]

नमस्कार माहितीगार, मी व्हारच्युअलायझेषण च्या प्रयोगासाठी निवेदन चावडी तांत्रिक वर दिले आहे. आपल्या पाहण्यात आलेच असेल. त्यावर आपण फॉरमल गो अहेड द्यावा. जेणे करून प्रारूप तयार करून पाहता येईल. ह्याकामी २-४ वर्किंग डेज चे काम आहे आणि मग इतर मंडळी जसे नार्सिकर जी आणि निनाद, मंदार त्यास फुगवत बसतील. मी फक्त तात्रिक ढाचा बनून आणि तपासून हस्तांतरित करणार आणि नंतर लागलेतर तांत्रिक सहाय्य देणार. राहुल देशमुख ०६:२७, २ ऑगस्ट २०११ (UTC)