चर्चा:दीपनगर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दीपनगर ह्यास गावाचा दर्जा प्राप्त असण्या बाबत शंका वाटते. हि वसाहत आहे आणि त्यास नगराचा दर्जा आहे असे वाटते. जवळची वस्ती जुने गाव फेक्री आहे. भुसावळ तालुक्यात २७ ग्राम पंचायती आहेत त्यात दीपनगर ह्याची नोंद नाही. दीपनगरची लोकसंख्या पाहता त्यास गावठाण म्हणणे हि शक्य नाही. कुपया पुन्हा तपासावे असे वाटते. राहुल देशमुख ०८:२३, २७ जुलै २०११ (UTC)