सदस्य चर्चा:MA$HRVA
![]() |
MA$HRVA, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! | ||||||||||
![]() |
MA$HRVA, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ६८,७५६ लेख आहे व २४३ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : प्रश्न चिन्हावरून कळफलक लघुपथ पूर्ण यादी (कि बोर्ड शॉर्टकट) अभ्यासता येते.
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
![]() | ||||||||||
![]() | |||||||||||
![]() | |||||||||||
![]() | |||||||||||
![]() | |||||||||||
![]() |
-- साहाय्य चमू (चर्चा) १८:००, १५ ऑगस्ट २०१८ (IST)
आपण लिहीलेल्या श्रीपाद वैद्य ह्या लेखाबद्दल[संपादन]
- आपण हा लेख सुरू केला आणि त्याला सुरूवातीला काही संदर्भ दिले आणि मग आणखीन जोडले.
- मी मध्यंतरीच्या काळात त्याला उल्लेखनीयता साचा लावला होता, पण आपल्या लेखाचा मजकूर अगदीच कमी आहे, वैद्य यांच्या बाबत आणखीन माहिती येणे अपेक्षित आहे, नुसतेच रेकोर्ड केले म्हणून ते उल्लेखनीय होत नाहियेत, विश्व कोशात त्यांच्या नावाने लेख येण्यासाठी, त्यांचे कार्य उल्लेखनीय असायला हवे. त्यांच्या कामाबद्दल गौरव करणारी भाषा न वापरता वस्तुनिष्ठ पद्धतीने जर आपण लेखात भर घातलीत तर लेख टिकविता येईल. सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १८:३९, १४ सप्टेंबर २०१८
मार्गदर्शनासाठी धन्यवाद. लेखात याेग्य बदल केला जाईल.
श्रीपाद वैद्य या लेखा संदर्भात[संपादन]
या लेखावर घेतलेल्या आक्षेपांचे निराकरण करण्याकरिता व हा लेख टिकविण्याकरिता याेग्य ते बदल केले आहेत व उल्लेखनीयता असणारी वास्तविक माहिती लिहिणे सुरुच आहे. तरी कृपया वेळ द्यावा. आपले अनुभवी मार्गदर्शन मिळावे ही विनंती. जेणेकरुन माझ्यासारख्या नवोदितांना प्रोत्साहन मिळेल.साचा:साहाय्य
सही[संपादन]
नमस्कार,मराठी विकिपीडियावर तुमचे स्वागत आहे.लेख चर्चा पान आणि सदस्य चर्चा पानावर (संपादन केलेले लेख पानावर नाही) आपले विचार प्रकट केल्यावर आपली सही लावणे विसरू नका. सही मारण्याकरिता चार टिल्डचे चिह्न (~~~~) आपल्या विचाराच्या नंतर जोडून द्या, या नंतर आपले सही किव्हा आई.पी आपोआप जोडली जाईल.हे प्रक्रिया जरुरी आहे किंतु यांनी संदेश कधी वह कोणापासून आला आहे याचे माहिती मिळते.तसेच खालील दर्शविले टूलबॉक्स मधील चित्रानुसार क्लिक करून आपली सही (~~~~) जोडू शकते. धन्यवाद!
--टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०८:३४, ८ ऑक्टोबर २०१८ (IST)
Tiven2240:
सही करता आली. धन्यवाद. सदस्य चर्चा:MA$HRVA--योग्य तेच !! १३:४१, ८ ऑक्टोबर २०१८ (IST)
साचा:साहाय्य Tiven2240:
श्रीपाद वैद्य या लेखात माहितीचाैकट साचा टाकण्याचा प्रयत्न केला पण तो जमला नाही. तरी कृपया याबद्दल मार्गदर्शन करुन चूक कुठे होत आहे ते सांगावे. धन्यवाद. --योग्य तेच !! २३:५५, १७ ऑक्टोबर २०१८ (IST)
विकिपीडिया आशियाई महिना २०१८: सहभागी होण्यासाठी आमंत्रण[संपादन]
नमस्कार! गेल्या चार वर्षांपासून, मराठी विकिपीडियावर विकिपीडिया आशियाई महिना (WAM) असे कार्यक्रम आयोजित केला जाते. हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी असते, विविध विकिपीडिया प्रकल्पात शेकडो संपादकानीं आशियायी विषयांवर हजारो लेख तयार करतात.
मी तुम्हाला विकिपीडिया आशियाई महिना २०१८ साठी सहभागी होण्यासाठी निमंत्रित करू इच्छितो, जे पुन्हा एकदा नोव्हेंबर महिन्यापासून चालते.सदस्य आशियायी-संबंधित सामग्रीबद्दल नवीन लेख तयार करतील जे किमान ३,००० बाइट आणि ३०० शब्दांची लांबी असेल हे लक्ष्य आहे. किमान ४ (चार) लेख तयार करणारे संपादक विकिपीडिया आशियाई महिना पोस्टकार्ड प्राप्त करतील.
आपल्याला स्वारस्य असल्यास, कृपया येथे साइन अप करा. जर तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कृपया चर्चापानास विचारा.
धन्यवाद!
विकिपीडिया आशियाई महिनाच्या वतीने टायवीन२२४० (चर्चा) (आयोजक)