Jump to content

सदस्य चर्चा:Katyare/जुनी चर्चा १

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नमस्कार, Katyare/जुनी चर्चा १ आपण वनस्पती- किंवा वनस्पतीशास्त्र-विषयक लेखात जे योगदान केले आहे त्याबद्दल धन्यवाद. I'd like to invite you to become a part of WikiProject Plants, a विकिपीडिया:प्रकल्प aiming to improve coverage of plant-related articles on Wikipedia.

If you would like to help out and participate, please visit the project page for more information. Thanks! Mahitgar १२:३१, १६ जुलै २००९ (UTC)

Hello,

I have not moved the page to either ASP or SAP. I added a redirection एस.ए.पी. to the page.

अभय नातू ०४:२४, २६ नोव्हेंबर २००७ (UTC)

Thanks and sorry about the comment...

Cheers! -Ninad

No worries.

The existing convention on Marathi wikipedia for articles with english acronyms is to create it with full-stops between two letters and no space, so, the newly created article ए बी ए पी should be moved under ए.बी.ए.पी. You can create redirects to the article with title ए बी ए पी, ए. बी. ए. पी. etc.

Let me know if you need clarifications or help.

अभय नातू ०४:३१, २६ नोव्हेंबर २००७ (UTC)

Move an article

[संपादन]

To move an article, click on the स्थानांतरण tab for that article, then provide the new heading.

अभय नातू १०:०५, २६ नोव्हेंबर २००७ (UTC)

टुलामरीन/मेलबर्न विमानतळ

[संपादन]

नमस्कार,

हे दोन्ही लेख एकसारखे वाटतात. पैकी जास्त सूचक शीर्षकाचा लेख ठेवून दुसर्‍या लेखाचे पुनर्निर्देशन करावे.

अभय नातू ००:५५, २० डिसेंबर २००७ (UTC)

could not get

[संपादन]

Melbourne Airport and Tullamarine are same. just redirect Tullamarine to Melbourne air please... I could not do it. We will keep Melbourne airport. Thanks!

Done.
Also, if you want to send another user a message, you should write it on that user's talk page. Doing so will flash an alert message to that user.
अभय नातू ०१:०३, २० डिसेंबर २००७ (UTC)

अडेलेड/ऍडिलेड

[संपादन]

बरोबर उच्चार कोणता? माझ्या ऑस्ट्रेलियन मित्रांकडून मी ऍडिलेड ऐकलेले आहे परंतु तुम्हाला ऑस्ट्रेलियाबद्दल बरीच माहिती दिसते, तरी बरोबर उच्चार कळवावा.

अभय नातू ०८:०७, २२ डिसेंबर २००७ (UTC)

मॅकडोनाल्ड बरोबर

[संपादन]

मॅकडोनल्ड पासून पुनर्निर्देशन करावे.

ऑस्ट्रेलियाला येणे..

[संपादन]

कट्यारे, ऑस्ट्रेलियाला येणे हा लेख आपण लिहिल्याचे पाहिले. या लेखातील माहिती थोडीशी देशांतरविषयक अणि थोडीशी प्रवासविषयक आहे. या लेखातील आशयाचे योग्य त्या इतर लेखात विभाजन करावे - जेणेकरून लेखात नेमकेपणा येईल - असे माझे मत आहे. सध्या आहे त्या अवस्थेतील लेख वैश्वकोशीय मांडणीत बसायला कमी पडतोय असे वाटते. उदाहरणच द्यायचे तर देशांतरविषयक मजकूर एका स्वतंत्र लेखात इंग्लिश विकिपीडियावरील Immigration to Australia लेखाप्रमाणे लिहावा. इतर माहिती(पर्यटनविषयक) ऑस्ट्रेलियात पर्यटन किंवा तत्सम नेमक्या शीर्षकाखाली लिहावा.

सध्याचे शीर्षकही आशयात असलेल्या मिसळणीमुळे ढोबळ ठेवावे लागले दिसतेय.. तेदेखील वरील उपायांनंतर नेमके ठेवता येईल.

--संकल्प द्रविड ०९:००, २ जानेवारी २००८ (UTC)

इतर भाषांतील विकिवरील प्रकाशचित्र

[संपादन]

नेहमी इतर भाषांतील विकिवरील चित्रे मराठी विकि वर आणताना त्या विकीतून download करुन पुन्हा मराठी विकी वर संचिका चढवा इथे upload करावी लागतात. याला अपवाद म्हणजे जर चित्र wikimedia:commons वर असेल तर पुन्हा मराठी विकीवर टाकावी लागत नाहीत.

कौस्तुभ समुद्र १०:५९, ३ जानेवारी २००८ (UTC)

READ THIS

Maihudon ११:४२, ३ जानेवारी २००८ (UTC)

कवी कि कावी?

[संपादन]

नक्की भाषेचे नाव काय आहे?

अभय नातू ०४:४६, ४ जानेवारी २००८ (UTC)

मराठी टंकन

[संपादन]

चावडीवर कालच उत्तर दिले आहे.

अभय नातू १५:३६, ४ जानेवारी २००८ (UTC)

Hi Katyare

[संपादन]

Dear Katyare, how are you? I am wondering if somebody could help me translate a version of one or two sentences of this article for the मराठी wikipedia? I would really be grateful if someone could help me with this. Thanks! -Cocunut ०३:००, १० जानेवारी २००८ (UTC)

इंग्लिश प्रतिशब्द

[संपादन]

नमस्कार,

लेख लिहिताना प्रत्येक लेखात त्याचा इंग्लिश प्रतिशब्द देऊ नये (उदा फेडरेशन स्क्वेर - इंग्रजी - Federation Square.) यासाठी आंतरविकि दुवा द्यावा.

अभय नातू १५:५४, १७ जानेवारी २००८ (UTC)

उ.: लेख काढून टाकावा

[संपादन]

Katyare, with reference to your message at चर्चा:पाव - क्रियापद, I feel you are getting overly agitated. Since I respect your intent & efforts behind creating the article, I didn't deleted it straightaway; instead, I wrote my doubts about the 'value' of creating a separate article in plain language. If you differ, you could write your reason in a similar fashion. There is no need to take these simple things personally.

--संकल्प द्रविड (चर्चा) १२:३०, २४ जानेवारी २००८ (UTC)

मेगाबाइट, गिगाबाइट

[संपादन]

नमस्कार,

१००० किलोबाइट म्हणजे १ मेगाबाइट नाही. १,०२४ किलोबाइटचा एक मेगाबाइट होतो. हे पुढच्या (मेगा, गिगे, टेरा) एककांच्या बाबतीत आहे.

तुम्ही घातलेली माहिती कृपया दुरुस्त करा.

अभय नातू २३:५३, १९ ऑक्टोबर २००८ (UTC)

गमभन र्‍या आणि ऋया

[संपादन]

निनाद, र्‍या साठी rryaa वापारावे लागते. हा कळपट गमभन पेक्षा थोडा वेगळा आहे. -- कोल्हापुरी ०४:२२, २० ऑक्टोबर २००८ (UTC)

नवीन लेखाचा सर्वसाधारण साचा

[संपादन]

निनाद,

एखादा (छोटा) लेख लिहिताना काही गोष्टी कराव्या.

पहिले वाक्य नेहमी लेखविषयाची व्याख्या असावी. शक्यतो पहिला शब्दसमूह लेखाचे नाव असावे. पहिले वाक्य पूर्ण वाक्य असावे, उदा- पुस्तके व संदर्भग्रंथ एकत्रीतपणे ठेवण्याची जागा. च्या ऐवजी ग्रंथालय पुस्तके व संदर्भग्रंथ एकत्रीतपणे ठेवण्याची जागा आहे.

लेखनावाचे इंग्लिश भाषांतर लेखात देऊ नये, त्याऐवजी इंग्लिश (किंवा इतरभाषीय) आंतरविकि दुवा द्यावा.

लेखाचे वर्गीकरण करावे.

यातल्या काही गोष्टी तुम्ही करीत आहातच, पण इतरही कराव्यात ही विनंती.

अभय नातू ०३:३९, २७ ऑक्टोबर २००८ (UTC)

चर्चा:स्वाध्याय परिवार

[संपादन]

नमस्कार,

मी मुद्दाम या पानावरचा मजकूर राहू दिला होता कारण तेथे प्रताधिकारमुक्तीची घोषणा होती. जर हा मजकूर शब्दशः इतर संकेतस्थळावरुन उचललेला असला तर हा संदेश येथे ठेवणे महत्वाचे आहे.

अभय नातू २०:२१, २७ ऑक्टोबर २००८ (UTC)


नमस्कार, विकिपीडिया वर मी जरा नवीनच आहे. पण वरील स्वाध्यायपरिवारातील लेखन जशाच तसे उचललेले नाही, असे वाटते. तेव्हा तो पानावरचा मजकुर काढावा असे वाटते

सदस्यः प्रा.डॊ.दिलीप बिरुटे १८:०६, ३१ ऑक्टोंबर २२००८

लेखाचा साचा

[संपादन]

नमस्कार निनाद,

मी तुम्हाला पुन्हा एकदा नवीन लेखाच्या साच्याबद्दल आठवण करुन देऊ इच्छितो. मी सविस्तर माहिती येथेच वर दिलेली आहे. त्याशिवाय नमूद करावेसे वाटते की नवीन लेख लिहायच्या आधी तो लेख (थोड्या वेगळ्या) नावाने अस्तित्त्वात आहे कि नाही हे तपासून पहावे. या साठी दोन सोपे उपाय आहेत. १. डावीकडील शोधपेटीत नाव टंकित करायला लागताच त्या नावाने सुरू होणारे सगळ्या लेखांची यादी तेथे दिसते. उदा. कझाकस्तान मधील कझाक टंकित केले असता कझाकस्तान, कझाखस्तान आणि (आता) कझाकिस्तान हे दिसतात. यातील एखादा लेख आपल्याला अभिप्रेत आहे का हे पहावे. दुसरे म्हणजे वर्ग तपासणे. कझाकस्तान हा देश असल्याने वर्ग:देश तपासला असता तेथे कझाकस्तान हा लेख सापडेल.

असे केले असता तुमचा नवीन लेख लिहिण्याचा वेळ वाचेल, नंतर इतर संपादकांचाही तपासून सुधारायचा वेळ वाचेल आणि एकाच विषयावरील दोन लेख टाळता येतील.

अभय नातू ०७:०८, २५ डिसेंबर २००८ (UTC)

Ninad,
Thanks for taking my comments in the right spirit. Needless to say, each and every positive contribution to this effort is much appreciated. But as you said, maybe we do need to say it (that it is appreciated)!
Cheers,
अभय नातू २१:२९, २५ डिसेंबर २००८ (UTC)

पुन्हा एकदा

[संपादन]

निनाद,

तुमचा नवीन लेख लिहिण्याचा उपक्रम खचितच उल्लेखनीय आहे. परंतु त्यात छोटे बदल केले असता तो अजूनही स्तुत्य होईल. बाकी काही नाही तरी लेखातील पहिले वाक्य पूर्ण करावे आणि इंग्लिश प्रतिशब्द घालू नये. मुकुंदराज. मराठी आद्यकवी. पेक्षा मुकुंदराज हे मराठीतील आद्यकवी होते. असे लिहिले असता हा मजकूर त्रोटक वाटत नाही.

बाकी काही मदत लागली तर कळवालच.

अभय नातू २०:४८, १ जानेवारी २००९ (UTC)

जमेल तसे करेनच. पण मी काही फार भारीतला लेखक नाही हो! तेंव्हा जरा समजून घ्या.
अहो, या छोट्या गोष्टींसाठी भारीतला लेखक असण्याची गरज नाही. येथे भारीतले लेखक फार कमी आहेत. विकिपीडिया भारी लेखन नसून साचेबद्ध, शोधण्यास सोपे आणि माहितीपूर्ण लेखन आहे. तुम्ही यातील अनेक गोष्टी करीत आहातच.
अभय नातू २१:२३, १ जानेवारी २००९ (UTC)

इतर सगळ्यांनी माझे लेखन संपादित केले तर मला चालते. शिवाय इतर कुणी वाचकही(कधी जर वाचलाच तर!) सुधरवतीलच ही अपेक्षा आहेच!

मी तुम्हाला हे सगळे सांगण्यात तुमच्या चुकाच दाखवण्याचा किंवा कमीपणा देण्याचा हेतू नाही. येथील प्रत्येक संपादकाचे योगदान मोलाचे आहे. जर सुरुवातीलाच काळजी (अगदी क्षुल्लक गोष्टींत) घेतली तर नंतर इतर संपादकांचा वेळ चुका निस्तरण्यात वाया जाणार नाही. तुमचे चुकीचे लेखन संपादित केलेले तुम्हाला आवडले नाही तरी ते संपादित केले जाईलच. पण तोपर्यंत चूक येथे तशीच राहील. चुका सगळ्यांच्याच होतात. मला तुमच्या लेखनात काही पॅटर्न दिसले आणि मी ते तुम्हाला सांगितले. तुम्हाला सांगितलेले आवडत नसेल तर संभाषण खुंटले. पण एक लक्षात घ्या की येथे संपादकांची आधीच वानवा आहे. त्यात असलेल्यांचा वेळ चुका सुधारण्यातच जाणार असेल काय फायदा? चूक करणे/होणे वाइट नाही. चूक कळल्यावरही ती अट्टाहासाने न सुधारणे हे वाइट. अर्थात, हे माझे मत आहे. तुम्हाला सल्ला नाही.

असो. मी लिहिलेले समजून घेउन ही व्यक्तिगत टीका नसल्याचे लक्षात घेण्यास आपण सुज्ञ आहातच.

अभय नातू २१:३४, १ जानेवारी २००९ (UTC)

धन्यवाद कसले?.... :)

[संपादन]

निनाद,
यात धन्यवाद कसले? आपला लेख बनविण्याचा सपाटा वाखाणण्याजोगा आहे.
वर्गीकरण व आंतरविकी दुवा देण्याबाबत थोडी काळजी घेतली पाहिजे.
जर तुम्ही मराठी विकिवरील कळपट वापरत असाल तर, वर्गःलेखक असे लिहिले ('वर्ग' व ':' मध्ये space नसेल) तर तो हकार समजला जातो. (उदा. स्वतः, व्हीनस (निःसंदिग्धीकरण))
यामुळे वर्गीकरण करतांना 'वर्ग' व ':' मध्ये space देत जा. (उदा. वर्ग : लेखक )
आपला 'सपाटा' असाच चालू रहावा या अपेक्षेत. :)
क्षितिज पाडळकर २१:५४, २७ डिसेंबर २००८ (UTC)

निनाद, क्षितिज,
तुमच्या संभाषणात मध्ये दखल दिल्याबद्दल क्षमस्व.
जर तुम्ही मराठी विकिवरील कळपट वापरत असाल तर, वर्गःलेखक असे लिहिले ('वर्ग' व ':' मध्ये space नसेल) तर तो हकार समजला जातो.
असे नाही. मराठी विकिपीडियावर दोन ':' आहेत. एक म्हणजे इंग्लिश/रोमन/आस्की कळपटातील कोलन (:) तर दुसरा विसर्गचिह्न (ः). वर्गीकरणासाठी आस्की कोलनच पाहिजे. स्पेसची गरज नाही. किंबहुना स्पेस न देणे हाच आपला शिरस्ता आहे. वर्गीकरणात विसर्गचिह्न दिले असता नीट वर्गीकरण होणार नाही.
अभय नातू ०६:०३, २८ डिसेंबर २००८ (UTC)
अभय,
माझे म्हणणे तसे नव्हते...
मी म्हणत होतो, जर आपण विकिवरील कळपट वापरत असू आणि, आपण 'वर्ग' या शब्दानंतर लगेचच ':' (कोलन) कळ दाबली तर ते विसर्गचिह्न म्हणून धरले जाते. (उदा. वर्गःलेखक..इथे मी 'वर्ग' नंतर कोलन कळ दाबली आहे.) , माझ्यासोबत असे अनेकदा झाले आहे...माझ्या मते, निनादसोबतपण हाच problem होता
यावरील एक work-around म्हणून मी स्पेस वापरण्याचे सुचविले... ही स्पेस नंतर काढून टाकली तरी चालते.. (उदा. वर्ग:लेखक.. इथे मी आधी स्पेस टाकली आणि नंतर ती काढली. )
क्षितिज पाडळकर ०६:२७, २८ डिसेंबर २००८ (UTC)
ठीक. मी मध्ये बोलल्याबद्दल पुनः (विसर्ग, कोलन नव्हे :-}) माफी.
अभय नातू ०६:३९, २८ डिसेंबर २००८ (UTC)
आपण दोघांनी मिळून निनादला confuse केले नसावे म्हणजे झाले. :)
क्षितिज पाडळकर ०६:४७, २८ डिसेंबर २००८ (UTC)

वर्ग

[संपादन]

निनाद,

मला वाटते की वर्ग ही भानगड मला नीट कळलीच नाहीये. मी वर्ग विसर्ग न वापरता कोलन वापरून टाकतोय पणे ते वर्ग येतच नाहीत. म्हणजे बरेचदा लाल रंगातच येतात. म्हणजे ते वर्ग बनलेच नाहीयेत अजून, असे असते का?

बरोबर. जर वर्ग नसेल तर तो लाल दिसतो.

मग मला तो वर्ग बनवावा लागेल का?

बनवलात तर उत्तमच :-)

या वर्गांना काही यम-नियम?

काही पथ्ये - वर्ग करताना शक्यतो ज्यात अनेक लेख बसू शकतील असाच वर्ग करावा. उदा. इंधने हा वर्ग होईल पण पेट्रोल हा वर्ग तितकासा मोठा नाही होणार.

वर्ग शक्यतो एखाद्या असलेल्या वर्गाचा उपवर्ग करावा. जर असा पालकवर्ग नसला तर मिळेपर्यंत करीत जावे. उदा. डीझेल ट्रक -> ट्रक -> वाहने.

नवीन वर्ग शक्य तितक्या पालकवर्गात बसवावा. उदा. बोईंग ७४७ हे प्रवासी विमान आहे, प्रचंड प्रवासी विमान आहे, बोईंग कंपनीचे विमान आहे, चार इंजिने असलेले विमान आहे. तर असा लेख या चारही वर्गात घालावा. अर्थात, याचा अतिरेकही होऊ नये :-)

नाहीतर मग नेहमीप्रमाणे असे तर काहीच्या बाही वर्ग बनत जातील ना माझ्या कडून?

जर शंका असली तर लेखाला वर्ग द्यावा पण वर्ग तयार करू नये. तेथे {{वर्ग}} असे लिहून ठेवावे म्हणजे त्या विषयातील एखादा जाणकार संपादक येउन योग्य ते वर्गीकरण करेल.

असो, बाकी डीझेलवाला लेख बरा झालाय का? त्याला आख्खा निळा करण्याचा प्रयत्नात आहे मी. :) पण हायड्रोकार्बन वगैरे ला मराठी शब्द काही सापडत नाहीये मला.

अगदी उत्तम! छानच झाला आहे. पण...(माझ्या सूचना काही संपत नाहीत, आँ :-}) जेथे मराठी शब्द सापडत नाहीत तेथे {{मराठी शब्द सुचवा}} ही टीप द्यावी.

क.लो.अ.

अभय नातू ०५:१८, ८ जानेवारी २००९ (UTC)

उत्तरास उत्तर :)

[संपादन]

निनाद...
माफ करा...आपल्या संदेशाला उत्तर दिले नाही.
मुळात काय उत्तर द्यावे तेच कळत नव्हते.
मी माझ्यापरीने मदत तर नक्कीच करत जाईल...पण मीपण खूपच नवीन सदस्य आहे व मला बर्‍याच गोष्टींची अजून माहिती नाही आहे.
जमेल तसे नवीन शिकण्याचा व इतरांना मदत करण्याचा माझा प्रयत्न असतो.
शेवटी तुम्ही, मी, अभय किंवा इथले सर्व सदस्य...आपल्या सर्वांचा उद्देश एकच आहे. मराठी विकिपीडियाच्या व त्यायोगे मराठीच्या संवर्धनासाठी आपला खारीचा वाटा देणे.
व त्यासाठी एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ हे आवश्यकच आहे.
तर चला, कामाला लागू. माझ्या भाषांतरांमध्येसुद्धा काही सुधारणा लक्षात आल्या तर नक्की सांगत जा.
क्षितिज पाडळकर ०५:५६, ८ जानेवारी २००९ (UTC)


Link to English Article

[संपादन]

Dear Katyare,

Thank you for your contribution to Marathi Wikipedia. At the end of the articles you edit, can you please add corresp. English article link. For example see: कुरोशियो प्रवाह.

This will cross reference the Marathi article in other language pages.

Thanks, हेरंब एम. १४:०५, १३ जानेवारी २००९ (UTC)

इंग्रजी दुवे

[संपादन]

निनाद, आपला पुढाकार खरोखरच कौतुकास्पद आहे. गडबडीत आपल्या हातून लेख वर्ग करायचे / इंग्रजी दुवे टाकायचे राहिले तर मी फावल्या वेळात जरुर करत जाईन. मी लेखाच्या format चे एक टेंप्लेट केले आहे. तेच मी नवीन लेख करताना वापरतो, त्यामुळे वर्ग व इंग्रजी दुवे by default असतातच, फक्त एडिट करावे लागतात.

Can you explain how do you "एखाद्या साच्याची पाने प्रॉडक्शन लाईन सारखी बनवतो"? Is it some kind of automation?

संक्रांतीच्या शुभेच्छा! धन्यवाद!

हेरंब एम. १२:१५, १४ जानेवारी २००९ (UTC)


चित्रे : धन्यवाद

[संपादन]

धन्यवाद :) फ्रेंच विकीवरुन आयात केली आहेत. मराठी विकीवरचे बहुतेक वापरकर्ते इंग्रजी, हिंदी येणारे असतात; त्यामुळे दोन्ही कडे नसलेली माहिती चित्रे आणण्याचा माझा प्रयत्न असतो Dakutaa ०५:५८, १५ जानेवारी २००९ (UTC)

२००९ ऑस्ट्रेलियन ओपन

[संपादन]

निनाद,

पुढील काही दिवसांत २००९ ऑस्ट्रेलियन ओपन बद्दल माहिती घालता आली तर पहा. फेब्रुवारीचा सदर लेख करुयात.

अभय नातू ०५:०७, १७ जानेवारी २००९ (UTC)

इंटरविकि ५७

[संपादन]

निनाद,

५७व्या क्रमांकावर जाण्यासाठी इंग्लंडच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची हा लेख पहा. नावांच्या इंग्लिश-मराठी भाषांतरात मात्र थोडी काळजी घ्या कारण जुन्या इंग्लिश नावांचा उच्चार आत्ताप्रमाणे नव्हता. द्विधा असल्यास इंग्लिश तसेच ठेवा (मी किंवा इतर) कोणीतरी ते नाव इंग्लिशमध्ये लिहून ठेवील.

अभय नातू २३:०२, १७ जानेवारी २००९ (UTC)

ता.क. इंग्लिश आंतरविकि दुवा देण्यास विसरू नये.

चित्रपट

[संपादन]

जरी हिंदी व मराठी चित्रपट एक असले तरी त्यास अपवाद फारच कमी आहेत, त्यामुळे जेथे मराठी व हिंदी चित्रपट सारखे असतील तेथे मराठीला प्राधान्य देऊन हिंदी चित्रपटास (हिंदी) म्हणुन द्यावे.

सुभाष राऊत ११:००, १९ जानेवारी २००९ (UTC)

अभिनेता साचा

[संपादन]

तुम्ही कोणता साचा वापरलात?

साचा वापरण्यासाठी साच्याचा सगळा मजकूर डकवायचा नसतो तर साचा उद्धृत करुन त्याचे पॅरामिटर दिले असता अपेक्षित परिणाम दिसतो. उदाहरणादाखल कसारा हा लेख पहा. तेथे मुंबई उपनगरीय स्थानक साचा वापरला आहे. त्या साच्याचा सगळा मजकूर न घालता नाव व पॅरामिटर विशिष्ट पद्धतीने दिलेले आहेत. त्यावरुन तुम्हाला कल्पना येईल.

अभय नातू २३:४१, २४ जानेवारी २००९ (UTC)

चित्रे: धन्यु

[संपादन]

धन्यवाद :)

गणपतीच्या कौतुकाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद Dakutaa ०६:०२, ८ फेब्रुवारी २००९ (UTC)

निनाद,

नदी लेख छान झाला आहे. त्याला मुखपृष्ठ सदर रांगेत उभा करुयात का?

अभय नातू १७:१७, ५ फेब्रुवारी २००९ (UTC)

इंटरस्टेट महामार्ग म्हणजे आंतरराज्य महामार्ग

[संपादन]

इंटरस्टेट ही General term असेल इंटरस्टेट महामार्ग हे शीर्षक तितकेसे योग्य वाटत नाही. इंटरस्टेट हाय्वेज असे पूर्ण इंग्रजी किंवा आंतरराज्य महामार्ग असे पूर्ण मराठी शीर्षक बरे वाटते.

सहमत आहे, पण पान मी बनवलेले नाही, मी त्यात फक्त भर घातली आहे! निनाद ०४:१४, ११ फेब्रुवारी २००९ (UTC)
Oh ते मी बघितले नव्हते. क्षमस्व

Dakutaa ०४:२६, ११ फेब्रुवारी २००९ (UTC)

इंटरस्टेट महामार्ग

[संपादन]

निनाद, अमेरिकेत Interstate Highways ह्या नावाचे फ्रीवेज आहेत. ह्या रस्त्यांबद्दल मी लेख लिहित होतो. इतर देशांमधील फ्रीवेजना वेगळी नावे आहेत, उदा. जर्मनीमध्ये ऑटोबान, इंग्लंडमध्ये मोटरवे इत्यादी. आंतरराज्य महामार्ग हे नाव थोडं confusing आहे. अभिजीत साठे ११:३९, ११ फेब्रुवारी २००९ (UTC)

कझाकस्तानची राज्ये

[संपादन]

निनाद,

कझाकस्तानची राज्ये लेखबद्ध करीत असल्याचे पाहिले. उत्तम! असे प्रत्येक देशावर हल्ला चढवणार का?

तुमचा नवीन लेख लिहिण्याचा उपक्रम खचितच उल्लेखनीय आहे. परंतु त्यात छोटे बदल केले असता तो अजूनही स्तुत्य होईल. बाकी काही नाही तरी लेखातील पहिले वाक्य पूर्ण करावे आणि इंग्लिश प्रतिशब्द घालू नये. मुकुंदराज. मराठी आद्यकवी. पेक्षा मुकुंदराज हे मराठीतील आद्यकवी होते. असे लिहिले असता हा मजकूर त्रोटक वाटत नाही.

हे परत परत तुम्हाला लिहिताना मलाच क्षोभ होतो आहे, पण नाईलाजाने नम्र आठवण करावीशी वाटते. तसेच, कझाकस्तानच्या राज्यांच्या सपाट्यातील सगळ्या लेखांना इंग्लिश आंतरविकि तुम्ही (चुकुनच असणार) Provinces of Kazakhstanला दिलेला आहे. वेळ मिळेल तेव्हा ते दुरुस्त करावेत.

पुढचा कोणता देश तुमच्या कळपटाखाली येतो आहे?

अभय नातू ०२:२२, २२ फेब्रुवारी २००९ (UTC)

मराठी विकिशोध खिडकी

[संपादन]

तुम्हाला काय अभिप्रेत आहे मला अजूनही नेमके कळलेले नाही. शोध खिडकी विकिपीडियावर शोध घेण्यासाठी का? तर अशी खिडकी येथे डावीकडे आहे. इतर संकेतस्थळांवर घालण्यासाठी, की ज्याद्वारे इतर संकेतस्थळांवरुन मराठी विकिपीडियावर परस्पर (या संकेतस्थळावर न येता) शोध घेता येईल? तर असे करणे अवघड आहे, पण थोडीशी खटपट केल्यास गूगल द्वारे असे काहीसे करता येईल (site:mr.wikipedia.org, किंवा तत्सम). कोल्हापुरीने यासारखे काहीतरी पूर्वी करण्याचा प्रयत्न केल्याचे आठवते पण त्याबद्दल तोच काय ते सांगू शकेल.

अभय नातू ०५:०९, २२ फेब्रुवारी २००९ (UTC)

कृपया खालील html काम करते का पाहा? -- कोल्हापुरी १०:१०, २६ फेब्रुवारी २००९ (UTC)

मराठी विकिपीडिया शोधपेटी

<div style="border:1px solid black;padding:4px;width:23em;"> <form name="input" action="http://mr.wikipedia.org/wiki/विशेष:शोधा" accept-charset="UTF-8" method="get"> <table border="0" cellpadding="0"><tr><td>मराठी विकिपीडिया शोध: </td> <td><input type="text" name="search"></td> <input type="hidden" name="fulltext" value="शोधा"> <td><input type="submit" value="शोधा"></td></tr></table> <input name="ns0" type="hidden" value="1" /><input name="ns9" type="hidden" value="1" /><input name="ns11" type="hidden" value="1" /> </form> </div>


गुगल वापरून मराठी विकिपीडिया शोधपेटी

<div style="border:1px solid black;padding:4px;width:20em;"> <form method="get" action="http://www.google.com/search"> <table border="0" cellpadding="0"> <tr><td>मराठी विकिपीडिया शोध:<input type="text" name="q" size="25" maxlength="255" value="" /> <input type="submit" value="गुगल शोध" /></td></tr> <tr><td align="center" style="font-size:75%"> <input type="hidden" name="sitesearch" value="mr.wikipedia.org"/><br /> </td></tr></table></form> </div>

व्लॉगस्पॉटवर गॅजेट म्हणुन वापरण्यासाठी
१> तेथे प्रवेश करा
२> उजवीकडे वरच्ह्या बाजूला "customize" दुव्यावर टिचकी द्या.
३> त्यानंतर तुमच्या ब्लॉगचा लेआउट दिसेल त्यात Add a gadget वर टिचकी द्या.
४> "Add a gadget" ची वेगळी खिडकी दिसू लागेल. यात "HTML/JavaScript
Add third-party functionality or other code to your blog." नावाचे गॅजेट दिसेल. त्यावर टिच्की द्या.
५> "Configure HTML/JavaScript" नावाची खिडकी दिसेल. त्यात content मध्ये खालील लिपी भरा. व "save" करा.

<form action="http://mr.wikipedia.org/wiki/विशेष:शोधा" name="input" method="get" accept-charset="UTF-8"> <table border="0" cellpadding="0"><tr><td>मराठी विकिपीडिया शोध: </td> </tr><tr><td><input name="search" type="text"/></td> <input value="शोधा" name="fulltext" type="hidden"/> <td><input value="शोधा" type="submit"/></td></tr></table> <input value="1" name="ns0" type="hidden"/><input value="1" name="ns9" type="hidden"/><input value="1" name="ns11" type="hidden"/> </form>

किंवा

<form action="http://www.google.com/search" method="get"> <table border="0" cellpadding="0"> <tr><td>मराठी विकिपीडिया शोध:<input maxlength="255" value="" name="q" size="25" type="text"/> <input value="गुगल शोध" type="submit"/></td></tr> <tr><td style="font-size:75%" align="center"> <input value="mr.wikipedia.org" name="sitesearch" type="hidden"/><br/> </td></tr></table></form>


६> यानंतर ब्लॉग असा दिसू लागेल.
कोल्हापुरी ०५:१८, २७ फेब्रुवारी २००९ (UTC)

उ: धन्यवाद! आणि लेख

[संपादन]

मला लेख लिहिणे होणार नाही. तुम्ही येथील माहिती कोठेही वापरू शकता अर्थातच ग्नू परवान्यानुसार! - कोल्हापुरी ०६:१७, २७ फेब्रुवारी २००९ (UTC)

मराठी कळफलकासह शोधपेटी

[संपादन]

खालील लिपी वापरून ब्लॉगस्पॉटवर मराठीत शोधता येईल. इंग्रजीत लिहायचे असल्यास ctrl-\ वापरा.

<script src="http://ppdixit.googlepages.com/GA1000.js" type="text/javascript"></script> <script src="http://ppdixit.googlepages.com/GA0010.js" type="text/javascript"></script> <script src="http://ppdixit.googlepages.com/gamabhanaLib.js" type="text/javascript"></script> मराठी कळफलक प्रणाली <a href="http://www.gamabhana.com">ओंकार जोशी यांची गमभन</a> <form action="http://mr.wikipedia.org/wiki/विशेष:शोधा" name="input" method="get" accept-charset="UTF-8"> <table border="0" cellpadding="0"><tr><td>मराठी विकिपीडिया शोध: </td> </tr><tr><td><input id="wikisrch" name="search" type="text"/></td> <input value="शोधा" name="fulltext" type="hidden"/> <td><input value="शोधा" type="submit"/></td></tr></table> <input value="1" name="ns0" type="hidden"/><input value="1" name="ns9" type="hidden"/><input value="1" name="ns11" type="hidden"/> </form> <script> gphObj1 = new gamabhanaPhoneticHandler('wikisrch','__devanagari__','__roman__','#gamabhana#' ) </script>

आणि

<script src="http://ppdixit.googlepages.com/GA1000.js" type="text/javascript"></script> <script src="http://ppdixit.googlepages.com/GA0010.js" type="text/javascript"></script> <script src="http://ppdixit.googlepages.com/gamabhanaLib.js" type="text/javascript"></script> मराठी कळफलक प्रणाली <a href="http://www.gamabhana.com">ओंकार जोशी यांची गमभन</a> <form action="http://www.google.com/search" method="get"> <table border="0" cellpadding="0"> <tr><td>मराठी विकिपीडिया शोध:<input id="srch" maxlength="255" value="" name="q" size="25" type="text"/> <input value="गुगल शोध" type="submit"/></td></tr> <tr><td style="font-size:75%" align="center"> <input value="mr.wikipedia.org" name="sitesearch" type="hidden"/><br/> </td></tr></table></form> <script> gphObj2 = new gamabhanaPhoneticHandler('srch','__devanagari__','__roman__','#gamabhana#' ) </script>

- कोल्हापुरी १०:१३, १ मार्च २००९ (UTC)

विकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१० निमंत्रण

[संपादन]

मराठी विकिमध्ये सामुहिक प्रयत्नांनी भर घालण्यासाठी विकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१० सुरू करण्यात आला आहे. आपले योगदान आवश्यक आहे. फायदे

  1. विकिची वाढ.
  2. आपल्या लेखांचे इतरांकडून समिक्षण.
  3. सातत्य/चुरस. गणेश धामोडकर ०५:५०, ६ जानेवारी २०१० (UTC)

नमस्कार

[संपादन]

बरेच दिवसांनी विकीवर आलात वाटते? वि. नरसीकर (चर्चा) १०:२९, २६ मे २०१० (UTC)