ए.बी.ए.पी.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ए बी ए पी या पानावरून पुनर्निर्देशित)

ए.बी.ए.पी. (ऍडव्हान्स्ड बिझनेस ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग लॅंग्वेज) या भाषेची चौथी पिढी सध्या वापरात आहे. ही सॅपच्या नेटविवरसॅप ऍप्लिकेशन सर्व्हर साठी वापरात आहे. ए.बी.ए.पी. भाषेची सुरुवात ऐंशीच्या दशकात जर्मनी येथे झाली. ही भाषा सोपी असून आज्ञावलीची भाषा सहजतेने वाचता येण्यासारखी असावी या भूमिकेतून या भाषेची बांधणी केली गेली. ही भाषा 'सी' या भाषेच्या साहाय्याने लिहिण्यात आली. याशिवाय जावा ही आज्ञावली लिहिण्याची भाषाही यासाठी पूरक भाषा म्हणून वापरात आहे.

व्यवसाय व्यवस्थापन प्रणाली सॅप ही ए.बी.ए.पी ए.बी.ए.पी. या आ़ज्ञावली लिहायच्या भाषेमध्ये लिहिली गेली आहे.

अधिक माहिती साठी हे पहा - ए.बी.ए.पी.