Jump to content

दालन चर्चा:महाराष्ट्र पर्यटन

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Can we transform 'महाराष्ट्र पर्यटन' into a Wiki portal page?
From this point onwards, we can explore such opportunities.
With regards,
Harshalhayat 13:10, 4 ऑगस्ट 2006 (UTC)

wiki portal

[संपादन]

Do we have an example of a portal on मराठी विकिपिडीया?

If not, we can borrow ideas from various other wikipedias.

अभय नातू 13:58, 4 ऑगस्ट 2006 (UTC)

We don't have portal on the site.
This can be a good begining.
Do suggest.
With regards,
Harshalhayat 14:05, 4 ऑगस्ट 2006 (UTC)

सुसूत्रतेसाठी बदल हवे आहेत

[संपादन]

सध्या या दालनाला अतिशय पसरट लेखाचे स्वरूप आले आहे. या दालनातील आशय इतर संबंधित स्वतंत्र लेखांमध्ये हलवून, इथे सुसूत्रपणे मांडलेले दुवे ठेवावेत असे वाटते. मुखपृष्ठावर जसे विषयानुसार दुवे दिले आहेत, तसे या दालनात 'जिल्ह्यानुसार पर्यटन', 'निसर्गसुंदर पर्यटनस्थळे', 'धार्मिक स्थळे/ तीर्थक्षेत्रे', 'ऐतिहासिक पर्यटनस्थळे', 'संग्रहालये', 'अभयारण्ये, उपवने (= इंग्लिश भाषेत Parks), उद्याने (= इंग्लिश भाषेत Gardens)', 'वाहतुकीच्या सुविधा' अशा वेगवेगळ्या चौकटी ठेवून त्यांत संबंधित दुवे नोंदवावेत.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०१:०१, २२ डिसेंबर २००९ (UTC)

संकल्पची सूचना चांगली आहे. मला वाटते एक सुचालन साचाही असेल तर ऊपपानांचे नियोजन अधीक बरे होईल . या दालनास स्वतंत्र प्रकल्प पान नाही आहे , तशी जरूरी भासेल असे कुणाला वाटते काय ?माहितगार ०५:०३, २२ डिसेंबर २००९ (UTC)