सदस्य चर्चा:Ghatikar
- सु स्वागतम
स्वागत | Ghatikar, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | Ghatikar, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,७४१ लेख आहे व १६१ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
जसेदृश्य संपादक तथा VisualEditor हा एक रिच-टेक्स्ट संपादनाची सोय करणारा मिडियाविकि विस्तारक आहे. [[]] {{ }} सारख्या विकिच्या मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
सहकार्याची विनंती
[संपादन]जवळपास गेले वर्षाभरा पासून मराठी विकिपीडियावर विवीध विषयांवर विवाद चालू आहेत. व्यक्तीगत पातळीवर माझ्यावर होणाऱ्या अगदी टोकाच्या टिकांकडे मी सकारात्मक पद्धतीनेच पहातो.व्यक्तीगत आरोप न करता केल्या जाणाऱ्या टिकेत मोठेच सामर्थ्य असते. टिकाकार हे आरसे असतात अशी माझी श्रद्धा राहिली आहे याची तुम्हाला कल्पना आहेच.
आपण प्रचालकांच्या सर्व मतांशी सहमत असणे गरजेचे नाही पण भाषा वापरताना धीर आणि संयम सोडण्याची आवश्यकता नसते.आपली सर्च इंजीन वापरण्याची कौशल्य अधीक वापरलीत आणि वाचन वाढवलेत तर माहितगार प्रचालक अथवा प्रशासक पदाचा मोह असलेली व्यक्ती नाही हे आपसूक आढळून येईल.विकिपीडिया लोकशाही नाही .मला विकिपीडिया आणि मराठी संस्कृती दोन्ही व्यवसथीतच समजते.
kindly do note Wikipeida is not Facebook to provide and discuss real life identities rather it is verymuch against wikipedia privacy rules .It is part of prime duty of a buerocrat to deal very strictly against any breach of user privacy.Since people unaware of wikipedia policies discussed my name so I have been liberal , But such breach of privacy will not be accepted hence forth.
या बाबत आपले काही गैरसमज असतील तर कालौघात आपल्याशी संवाद साधून दूर करण्यात मला निश्चित आवडेल. मी सध्या इतर सदस्यांशी सुद्धा संवाद साधण्यात व्यस्त आहे.
तात्कालीक भावनावेशात आपल्याकडून चुकीची भाषा वापरली जात आहे. प्रचालकांबद्दल अवमानास्पद असभ्य भाषेचा आपल्या कडून दुसऱ्यांदा वापर केला गेला आहे असे करणे विकिपीडियाच्या संस्कृतीस आणि नियमांना अनुसरून नाही . असा प्रयत्न पुन्हा झाल्यास प्रतिबंधनात्मक कारवाईचा मार्ग नाईलाजाने अवलंबावा लागेल.
आपल्याला कुठे चुकीने दुखावले असल्यास क्षमस्व.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:२९, २३ नोव्हेंबर २०१२ (IST)
Mahitgar - Chale Jao
[संपादन]Dear Ghatikar,
Mahitgar is trying to become very smart and thinking that once he has deleted the whole page being an admin, whole history and my efforts will go waste. I had not done any personal attack on him neither I had used any wrong language, but still he has doen the mischief of deleting the content. I do not know whether you can revert the deleted content. I had put my some sleepless nights to collect the content with right reference to give sufficient backing. But he does know that there are poeple who knows what Mahitgar can do. Even if he has deleted everything, I have the super power to get that back... :) Now I am going to put this on all the relevant pages. Let us see, who gets tired first.....
Mahitgar
[संपादन]Mahitgar has mostly contributed in the help pages. I am making my observations only on the basis on his wikipedia editing on various wikipedia projects. This does not cover any offline activity he has done in the past if any as I am not from his city and never came accross with this.
- He is the person as per Babel does not understand Marathi but an admin to Marathi Wikipedia for last 3 years.
- He does not respond quickly to the issues
- He do not take action when it is required and blame other people for doing it / not doing it
- When the answer is expected in one line, he writes the essay and that confuses people and main topic gets diverted.
- He had not disclosed his real name (Vijay Sardeshpande) for last 6 years unlike other admins like Abhay Natu, Sankalp Drawid, Rahul Deshmukh etc. (Even Jimbo Wales writes with his name)
- Many times, he has put his views by taking names of other people in the discussion without their permission or written concent.
- It is also observed that he is more or less dictating the terms by creating a long story and try to make people believe on that.
- He has locked "N" number of pages recently including the pages of admins like User:Mahitgar and User:Mvkulkarni23 so that no body could be able to write any good or bad on those pages. He has locked below important pages: विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन, विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा, विकिपीडिया:ब्लॉक व अनब्लॉक धोरण, विकिपीडिया:प्रचालक/प्रचालन सजगता, विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन/अंमलात आणलेल्या सूचना, विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन. he has also locked the page सदस्य चर्चा:Mvkulkarni23 who was an admin on Marathi Wikipedia and who has recently resigned over here. Any person should be able express his/her views on these pages even if they are making contribution from IP addresses.
- He was silent when the personal attacks were happening on other admins from Oct. 2011 till next 6 months
- He himself has agreed that he is using dummy ID / duplicate IDs (>>> होय , इथे नवोदित सदस्यांना मि इतर नावाने नवोदितां सारख्या शंका मदतकेंद्रावर विचारल्या तर कशा पद्धतीचा रिस्पॉन्स नवोदीतांना येतो याचा अभ्यास करण्या करता मी वेळो वेळी असे खाते वापरले आहे<<<) which is violation of wikipedia policies. This is giving a wrong message to the whole community that bureaucrat is indulging into such practices.
- There are some off wiki activities looks be happend during his promotion as buerocrat
- Mahitgar created his account to Marathi Wictionary project 3rd Sep. 2006. He applied for admin with 3 months on 19 Dec. 2006 without any sufficient contribution and experience and he got the adminship !!! Same case happened for Marathi Wikisource. He joined to Marathi Wikisrot on 27 Nov. 2011. Apart from some addition in the help pages, he has not created a single page on Marathi Wikisource, he became an admin in March 2012. Same case for Hindi Wiktionary. The similar pattern is seen on other places and clearly reveals that he is very possessive of having adminships at as many as projects of wikipedia, keep control of the project and enjoy the adminship at all the places.
- In the year 2008, he also tried to become admin on Sanskrit wikipedia also, but his plan could not become successful. He edited in 2008 and 2009 but after that he has made 1 edit in the year 2010, 3 edits in 2011 and not a single edit in 2012. This shows that he edits only when he gets the adminship of that wikipedia project.
- When the things go out of control, he prefer to dump the stuff in "old discussions" (प्रशासकीय हस्तक्षेप स्वच्छता ....) so that people slowly forget what has happened in the past.
- Currently also many users are asking for his resignation on Marathi Wikipedia, but he is either ignoring the stuff or diverting it or time killing it or simply reverting the stuff by giving name as personal attacks.
With all this, the Marathi Wikipedia community has to decide whether he should remain as bureaucrat/admin over here or not. I request other respected members to put their valuable comments and feedback over here itself and take the suitable action accordingly.
With this I request all members to join my campain of "Mahitgar - Chale Jao". I also request other members to share their plans to execute the same.
Now in Marathi –
माहितगार यांना बहुतेक सौजन्याची भाषा पचनी पडत नाही असे दिसते. एकंदरीत माहितगार हे विकिपीडिया वरील गोचीड असून सर्व सभासदांचे आणि प्रचालकांचे रक्त शोषून घेवून विकिपीडिया वर महासत्ता गाजवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. Maihudon आणि Mvkulkarni23 यांचा त्यांनी पद्धतशीर पणे कट करून काटा काढला आणि आणि त्यापुढे जाऊन कोहीही चर्चापानावर जाऊन त्यांना कोणी सहानभूती दाखवू नये म्हणून ती पाने lock करून टाकली. Mvkulkarni२३ यांनी निरोप घेतल्यापासून काही तासात माहितगार यांनी त्यांचा एक पितत्या सदस्य:Czeror याला प्रचालक पदासाठी पुढे केले आहे. हे म्हणजे मेलेल्या व्यक्तीच्या प्रेतावरील लोणी खाण्याचा प्रकार आहे. मी याचा जाहीररीत्या निषेध करून माहितगार यांची पहिल्यांदा राजीनाम्याची मागणी करतो. मराठी विकिपीडिया वरील जाणते सदस्य सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. त्या सर्वांनी एकसाथ उठून १९४२ साली ज्या प्रकारे बेधुंद इंग्रजांना "चले जाव" केले, तसेच आता माहितगार - चले जाव ही चळवळ चालू करत आहे. मराठी विकिपिडीयावरील सर्व जुने नवे जाणते सदस्य यात सहभागी होवून हे पूर्णत्वाला नेतील अशी मला खात्री आहे.
Ujjwal Nikam (चर्चा) २१:१६, २९ नोव्हेंबर २०१२ (IST)
शिवीगाळ
[संपादन]घातिकर, आपण येथे सौजन्याने वागावे अशी विनंती. उगाच शिवीगाळ करत बसण्यात काय अर्थ आहे? - अभिजीत साठे (चर्चा) ११:५१, ६ मार्च २०१३ (IST)
जरा इकडे लक्ष घालावे
[संपादन]अभिजित नमस्कार,
तुम्ही संतोष दहीवळ ह्या तुमच्या मित्रास समजावून सांगण्याची कृपा कराल का ? संतोष दहीवळ ह्यांना प्रशासकांनी अधिकृत सांगकाम्या खाते १९ मार्च २०१२ ला दिले असतांना ते आपल्या सदस्य खात्यातून रोज सांगकाम्या चालवून संपादने करतांना दिसतात आहेत. त्याने अलीकडील बदल मध्ये सारा प्रताप दिसतो. अवैध मार्गाने संपादन संख्या वाढवण्याच्या ह्या प्रकाराने मराठी विकिपीडिया नितीमत्तेची पायमल्ली होत आहे. संतोष ह्याची हि जुनीसवय आहे असे दिसते , मंदार कुलकर्णी ह्यांनी संतोष ह्यास ह्या पूर्वी ह्या बाबत समाज दिली असता त्यांनी येथे मोठा गोंधळ घातला असल्याचे स्मरते येथे पहा
- आपण संतोष याची प्रच्यालक पदा करता शिफारस केली खरी पण हे काय सुरु आहे ? ज्यांनी लोकांना नियम सांगायचे तेच जर नियमांची पायमल्ली करीत असतील तर ..... मग मराठी विकिपीडिया चे काय होणार ? - Hari.hari (चर्चा) १०:३८, ९ मार्च २०१३ (IST)