सदस्य चर्चा:परीक्षित

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Template[संपादन]

परीक्षित,

I looked at the template and it looks fine. I did not however understand what exactly you needed. Pls let me know in detail and I'll be happy to help you.

अभय नातू 06:07, 6 फेब्रुवारी 2006 (UTC)

.css[संपादन]

परीक्षित,

I will run a couple of tests and include the class in the css file.

Expect the class in 24-36 hours.

अभय नातू 06:26, 6 फेब्रुवारी 2006 (UTC)

वृत्त[संपादन]

परीक्षित,

वा! सुंदर माहिती सोप्या शब्दांत दिली आहे.

अभय नातू 04:59, 14 फेब्रुवारी 2006 (UTC)

repeated link[संपादन]

Parikshit,

Per wikipedia convention, if a link appears on a page more than once, only the first instance is linked. Other instances, especially within the same section, are left as normal text.

अभय नातू 01:51, 15 फेब्रुवारी 2006 (UTC)

र्‍ह[संपादन]

परीक्षित,

मराठी टंकलेखनासाठी मी अजुन तरी कोणतीही प्रणाली वापरत नाही. युनिकोड मध्येच standard मराठी टंकलेखनशैली वापरून टंकलेखन करतो.

आपण दिलेला दुवा जरूर वापरून बघेन.

अभय नातू 05:07, 28 फेब्रुवारी 2006 (UTC)


"संकेतस्थळे" हा शब्द "website" ह्या इंग्रजी शब्दाचा मराठी समानार्थी शब्द म्हणून कोणीतरी रचला आहे की काय?

"अमरकोषा"तल्या "कान्तार्थिनी तु या याति संकेतं साभिसारिका"मधल्या "संकेता"ची किंवा आपल्या मायबोलीतल्या "रानात सांग कानात आपुले नाते। मी भल्या पहाटे येते"मधल्या "राना"ची "संकेतस्थळ" हा शब्द आठवण करून देतो! तेव्हा माझ्याप्रमाणेच बहुतेक वाचकांना "संकेतस्थळे" हा शब्द विकिपीडिआ साहाय्याच्या संदर्भात गूढ रहाणार आहे अशी माझी बरीच खात्री आहे. वरच्या भावगीतातल्या "राना"सारखी "संकेतस्थळे" शोधून काढायला विकिपीडिआ साहाय्य करते की काय असाही विचार काही वाचकांच्या मनात उद्भवण्याची शक्यता आहे! तो घोटाळा टाळलेला बरा!!! (शेवटची दोन वाक्ये केवळ गमतीखातर लिहिली आहेत!)

--Cgj 23:01, 15 मार्च 2006 (UTC)


आपल्याला "त्या" संकेतस्थळांची आठवण झाली हे वाचून गंमत वाटली ... मुळ भावगीतं ऐकलेली नसल्याने गोंधळ मात्र झाला नव्हता ;) असो .... संकेतस्थळ हा website ला मराठी पर्याय कोणी सुचवला याची मला कल्पना नाही, पण मराठी "संकेतस्थळांवर" (:)) हा शब्द प्रचलीत आहे. ऊदा. www.manogat.com, www.mayboli.com etc.

असे काही मराठी प्रतिशब्द सुचवणे व प्रचलीत करण्यात "मराठी ब्लोगविश्वाचाही http://marathiblogs.net/ मोठा सहभाग आहे.

असेच इतर काही मराठी प्रतिशब्द:

ब्लॉग - अनुदिनी click - टिचकी मारा यावरूनही आपणास अशीच काही विनोदी आठवण झाल्यास नक्की कळवा :)

--परीक्षित 00:04, 16 मार्च 2006 (UTC)


परीक्षित,


"संकेतस्थळ" म्हणजे नेमके काय ते माझे थोडे गूढ दूर केल्याबद्दल आभार.

माझे आणखी एक गूढ आहे. "शाश्वत दुवा" असे एक शब्दद्वय विकिपीडिआतल्या डावीकडच्या यादीत आहे. "चिरंजीव हो" असा "शाश्वती"चा दुवा --आशिर्वाद-- दुसर्या कोणाला देण्याकरता ते संकेतस्थळ आहे का?


आणि "संगणकाच्या कळीवर टिचकी मारा" ह्या पर्यायाऐवजी "संगणकाला टिच्चून सांगून त्याची कळ काढा" हा पर्याय --किंवा "टिचवा" असा अतिसंक्षिप्त पर्याय-- कसा काय वाटतो?


विकिपीडिआतल्या डावीकडच्या यादीतले "संचिका चढवा" हे शब्दद्वय वाचून "'संचिका' नावाच्या कोणा नवोदित अभिनेत्रीला हत्तीवर वगैरे चढवा" असे विकिपीडिआ संक्षिप्तपणे सुचवत आहे की काय असा विचार काही वाचकांच्या मनात येण्याची शक्यताही माझ्या मनात उद्भवली आहे.


--Cgj 03:35, 19 मार्च 2006 (UTC)

अजिंठ्यातले एक लेणे -- एक गुप्त "संकेतस्थळ"[संपादन]

परीक्षित,


पहावेत: Talk:अजिंठा-वेरूळची लेणी

--Cgj 15:00, 17 मार्च 2006 (UTC)Greetings, Parikshit.


In the past I had been able to use Brahaha for writing material in Devanagari on this website. Totally mysteriously, I can no longer do so either on this website or in my "Notepad" files. (When I attempt to enter material in Devanagari, it appears on the computer screen as as a string of "squares".)


Guessing that some bug might have somehow crept into the Brahaha program which was stored in my computer, I deleted it and then downloaded a new copy from the Brahaha website.


The new downloaded copy has been definitely successfully reinstalled in my computer and so have been Brahaha Devanagari fonts. Yet the problem persists so that I am still not able to write material in Devanagari using Brahaha.


I have no idea whether you have relevant expertise to offer any suggestions in this matter. If you do, I shall highly appreciate receiving suggestions from you. Otherwise, could you kindly forward this note to an expert or provide me the name/mailing address of such a person?


Thank you very much.

--Cgj 18:02, 18 मार्च 2006 (UTC)


हर्शल आणि परीक्षित,


तुम्ही दोघांनीही अगदी त्वरित सूचना पाठवल्याबद्दल अनेक धन्यवाद.


देवनागरी लिपीत मजकूर लिहायची सुविधा नव्या जमान्यातल्या बराहा वराहावताराने काल माझ्यावर गूढपणे वक्रदृष्टी दाखवून माझ्याकडून हिरावून घेतली होती.

त्यानंतर मी अनेक तर्हांच्या लटपटी केल्यावर आणि त्यांच्या जोडीला "बा बराहा वराहा, म्या पामरावर (ह्यापुढे शक्यतो कायमची) पूर्ववत कृपादृष्टी राखून राहा" अशी खूप आळवणी केल्यावर बराहा वराहावताराने मला आज त्या सुविधेचे पुन्हा वरदान केले आहे!

तेव्हा विकिपीडिआच्या दुसर्या कोणा सदस्यांवर बराहावताराची वक्रदृष्टी अवतरली आणि मग त्यांपैकी कोणी तुमच्याकडे साहाय्य मागितले तर त्या सदस्यांनी कोणत्या दोन गोष्टी कराव्यात ते तुम्हाला माझ्या वरच्या अनुभवावरून पक्के कळावे.

पुनश्च धन्यवाद.


--Cgj 23:49, 18 मार्च 2006 (UTC)

गौरव[संपादन]

परीक्षित ,

आपल्या मराठी विकिपिडीयावरील योगदानाबद्दल, विशेषतः मराठी भाषाविषयक योगदानाची कदर म्हणून सर्व मराठी विकिपिडीयन्स तर्फे तुम्हाला हे निशाण बहाल करीत आहे.

मराठी विकिपिडीयावरील मराठी भाषाविषयक योगदानाबद्दल

क.लो.अ. Mahitgar 02:53, 1 ऑक्टोबर 2006 (UTC)

संचिका परवाने अद्ययावत करा[संपादन]

नमस्कार परीक्षित,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~

धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन[संपादन]

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.


मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करावेत[संपादन]

नमस्कार परीक्षित,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण[संपादन]

कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.