सचखंड एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सचखंड एक्सप्रेसचा फलक

१२७१५/१२७१६ सचखंड एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी रेल्वेसेवा आहे. दक्षिण मध्य रेल्वेद्वारे चालवली जाणारी ही गाडी महाराष्ट्राच्या नांदेड शहराला पंजाबमधील अमृतसरसोबत जोडते. नांदेड व अमृतसर ही दोन्ही शीख धर्मातील पवित्र धर्मस्थळे आहेत. हुजूर साहिब नांदेड गुरुद्वाराला सचखंड नावाने संबोधित केले जात असल्यामुळे ह्या गाडीला सचखंड एक्सप्रेस असे नाव दिले गेले आहे. ही गाडी नांदेडच्या हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानक ते अमृतसरच्या अमृतसर रेल्वे स्थानकांदरम्यान रोज धावते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्लीपंजाब राज्यांतून धावणारी सचखंड एक्सप्रेस नांदेड व अमृतसर दरम्यानचे २,०८१ किमी अंतर ३४ तास व ५० मिनिटांत पूर्ण करते.

प्रमुख थांबे[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]