अंकुश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अंकुश म्हणजे लोखंडापासुन तयार केलेले एक प्रकारचे उपकरण ज्याचा वापर माहूत पाळलेल्या हत्तीस ताब्यात ठेवण्यासाठी किंवा आज्ञा देण्यासाठी करतात.[ चित्र हवे ] हे गणेश या देवतेचे एक हत्यारही आहे.