Jump to content

ब्रिटिश संग्रहालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ग्रेट कोर्ट २००२ मध्ये विकसित केले गेले आणि हे मूळ वाचन कक्षाच्या आसपास आहे.
ब्रिटिश संग्रहालय
national museum, non-departmental public body, कला संग्रहाल, संग्रहालय, charitable organization
स्थापना1753 संपादन
अधिकृत नावThe British Museum संपादन
कार्यक्षेत्रcultural heritage संपादन
प्रायोजकDepartment for Digital, Culture, Media and Sport संपादन
Has works in the collectionWereldmuseum संपादन
संस्थापकHans Sloane संपादन
Position held by head of the organizationPrincipal librarian, Director and principal librarian, Director of the British Museum संपादन
अध्यक्षGeorge Osborne संपादन
व्यवस्थापक/संचालक/निर्देशकHartwig Fischer संपादन
देशयुनायटेड किंग्डम संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानLondon Borough of Camden संपादन
या मार्गावर स्थितGreat Russell Street संपादन
Associated electoral districtHolborn and St Pancras संपादन
Historic countyMiddlesex संपादन
स्थानbuilding of the British Museum, Bloomsbury संपादन
भौगोलिक गुणक५१°३१′१०″N ०°७′३७″W संपादन
सदस्यताDigital Preservation Coalition संपादन
महत्वाची घटनाclaim for restitution of an artwork, name change, British Museum stubs out controversial tobacco sponsorship deal संपादन
वास्तुविशारदRobert Smirke संपादन
अधिकृत उद्घाटनाचा दिनांक1759 संपादन
Open daysall days of the week संपादन
Has facilityaccessible toilet संपादन
Disabled accessibilitywheelchair accessible संपादन
वारसा अभिधानGrade I listed building संपादन
Street addressGreat Russell St, Bloomsbury, London WC1B 3DG, UK संपादन
डाक संकेतांकWC1B 3DG संपादन
दूरध्वनी क्रमांक+44 (0)20 7323 8000 संपादन
Fax number020 7323 8616 संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://www.britishmuseum.org/, http://britishmuseum.org/ संपादन
Terms of service URLhttps://www.britishmuseum.org/terms-use संपादन
Main regulatory textBritish Museum Act 1963 संपादन
Activity policy in this placephotos allowed संपादन
Ground level 360 degree view URLhttps://www.google.com/maps/@51.5192048,-0.1274951,2a,75y,198.95h,85.18t/data=!3m6!1e1!3m4!1sFyBuFtvu6FeVvVVc5--uiw!2e0!7i13312!8i6656?hl=en संपादन
WordLift URLhttp://data.wordlift.io/wl01714/entity/british-museum संपादन
Online catalog URLhttps://www.britishmuseum.org/collection संपादन
Category for the exterior of the itemCategory:Exterior of the British Museum संपादन
Category for the interior of the itemCategory:Interior of the British Museum संपादन
Map

ब्रिटिश संग्रहालय (इंग्रजी: British Museum) हे लंडनच्या ब्लूम्सबरी परिसरातील मानवी इतिहास, कला आणि संस्कृती यांना समर्पित असलेले एक सार्वजनिक संग्रहालय आहे. या संग्रहालयातील आठ दशलक्ष कामांचा कायमस्वरूपी संग्रह हा अस्तित्वातील सर्वात मोठा आणि सर्वसमावेशक असा संग्रह आहे.[१] हे संग्रहालय मानवी संस्कृतीच्या सुरुवातीपासून आजपर्यंतच्या कथेचे दस्तऐवजीकरण करते.[a] ब्रिटिश म्युझियम हे जगातील पहिले सार्वजनिक राष्ट्रीय संग्रहालय होते. [२]

१७५३ मध्ये मुख्यत्वे अँग्लो-आयरिश चिकित्सक आणि शास्त्रज्ञ सर हंस स्लोन यांच्या संग्रहावर आधारित या म्युझियमची स्थापना करण्यात आली होती.[३] हे संग्रहालय प्रथम १९५९ मध्ये सध्याच्या इमारतीच्या जागेवर मोंटागु हाऊसमध्ये लोकांसाठी उघडले गेले. पुढील २५० वर्षांमध्ये संग्रहालयाचा विस्तार मुख्यत्वे ब्रिटिश वसाहतवादाचा परिणाम होता; परिणामी अनेक शाखा या संस्था किंवा उपविभाग म्हणून स्वतंत्र झाल्या. यामध्ये पहिल्यांदा १८८१ मध्ये नैसर्गिक इतिहास संग्रहालय स्वतंत्र झाले.

१९७३ मध्ये ब्रिटिश लायब्ररी ऍक्ट १९७२ [४] ने ग्रंथालय विभाग ब्रिटिश म्युझियमपासून विलग केला. परंतु १९९७ पर्यंत त्याच वाचन कक्ष आणि इमारतीमध्ये आता विभक्त झालेल्या ब्रिटिश लायब्ररी सुरू ठेवली गेली. हे संग्रहालय डिजिटल, संस्कृती, मीडिया आणि स्पोर्ट विभागाद्वारे प्रायोजित केलेली एक गैर-विभागीय सार्वजनिक संस्था आहे. यूकेमधील सर्व राष्ट्रीय संग्रहालयांप्रमाणेच कर्ज प्रदर्शनांचा अपवाद वगळता येथे कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जात नाही.[५]

इतर देशांमध्ये उगम पावलेल्या या संग्रहालयातील सर्वात प्रसिद्ध वस्तूंपैकी लहान प्रमाणातील मालकी विवादित आहे आणि प्रत्यावर्तन दाव्यांद्वारे आंतरराष्ट्रीय विवादाचा विषय आहे. यामध्ये विशेषतः ग्रीसच्या एल्गिन मार्बल्स,[६] आणि इजिप्तच्या रोसेटा स्टोनचा समावेश होतो.[७] संग्रहालय दररोज सकाळी 10:00 ते संध्याकाळी 5:00 पर्यंत खुले असते.[२]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "About us". British Museum. 26 March 2013 रोजी पाहिले.
  2. 1 2 "History of the British Museum". The British Museum (इंग्रजी भाषेत). 12 July 2018 रोजी पाहिले.
  3. ↑ "The Life and Curiosity of Hans Sloane". The British Library (इंग्रजी भाषेत). 2018-11-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 October 2017 रोजी पाहिले.
  4. ↑ "British Library Act 1972". legislation.gov.uk. 1972.
  5. ↑ "Admission and opening times". British Museum. 14 June 2010. 4 July 2010 रोजी पाहिले.
  6. ↑ Tharoor, Kanishk (29 June 2015). "Museums and looted art: the ethical dilemma of preserving world cultures". The Guardian (इंग्रजी भाषेत). 18 April 2018 रोजी पाहिले.
  7. ↑ "The Big Question: What is the Rosetta Stone, and should Britain return". The Independent (इंग्रजी भाषेत). 9 December 2009. 2 April 2020 रोजी पाहिले.
  1. ↑ Among the national museums in London, sculpture and decorative and applied art are in the Victoria and Albert Museum; the British Museum houses earlier art, non-Western art, prints and drawings. The National Gallery holds the national collection of Western European art to about 1900, while art of the 20th century on is at Tate Modern. Tate Britain holds British Art from 1500 onwards. Books, manuscripts and many works on paper are in the British Library. There are significant overlaps between the coverage of the various collections.
चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.