नरेंद्र केशव सवाईकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नरेन्द्र केशव सवाईकर या पानावरून पुनर्निर्देशित)
नरेन्द्र केशव सवाईकर

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २०१४
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, रामनाथ कोविंद
मतदारसंघ दक्षिण गोवा

जन्म २९ डिसेंबर, १९६६ (1966-12-29) (वय: ५७)
खांडोळा, दक्षिण गोवा जिल्हा, गोवा
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
अपत्ये
निवास खांडोळा
व्यवसाय राजकारणी

नरेन्द्र केशव सवाईकर (२९ डिसेंबर, १९६६:खांडोळा, दक्षिण गोवा जिल्हा, गोवा - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे भारतीय जनता पक्षातर्फे दक्षिण गोवा मतदारसंघातून १६व्या लोकसभेत निवडून गेले.

संदर्भ[संपादन]