उत्तर गोवा (लोकसभा मतदारसंघ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

उत्तर गोवा (जुने नाव: पणजी) हा गोवा राज्यातील २ पैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे (दुसरा: दक्षिण गोवा).

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७ पीटर अलवारेस अपक्ष
चौथी लोकसभा १९६७-७१ जे.जे.शिंकरे अपक्ष
पाचवी लोकसभा १९७१-७७ पुरूषोत्तम काकोडकर काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० अमृत कणसर महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष
सातवी लोकसभा १९८०-८४ संयोगिता राणे अपक्ष
आठवी लोकसभा १९८४-८९ शांताराम नाईक काँग्रेस(आय)
नववी लोकसभा १९८९-९१ गोपाळ मयेकर महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष
दहावी लोकसभा १९९१-९६ हरीश नारायण प्रभुजाणते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ रमाकांत खळप महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ रवि सिताराम नाईक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ श्रीपाद नाईक भारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ श्रीपाद नाईक भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ श्रीपाद नाईक भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]