नोबेल शांतता पारितोषिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शांतता नोबेल पारितोषिक विजेते या पानावरून पुनर्निर्देशित)

नोबेल शांतता पुरस्कार हा दरवर्षी बहाल केल्या जाणाऱ्या ५ नोबेल पुरस्कारांपैकी एक आहे. नोबेल शांतता पुरस्काराचे वितरण दरवर्षी १० डिसेंबर रोजी ओस्लो शहरात केले जाते.

नोबेल शांतता पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती[संपादन]

वर्ष नाव राष्ट्रीयता
२०१७ इंटरनॅशनल कॅम्पेन टू ॲबोलिश न्यूक्लीअर वेपन्स
२०१६ युअ‍ॅन मॅन्युएल सॅन्तोस कॅल्देरोन कोलंबिया ध्वज कोलंबिया
२०१५ नॅशनल डायलॉग क्वार्टेट, ट्युनिशिया
२०१४ कैलाश सत्यार्थी, मलाला युसुफझाई
२०१३ रासायनिक हत्यार निषेध संघटना
२०१२ युरोपियन संघ Flag of Europe युरोपियन संघ
२०११ एलेन जॉन्सन-सर्लिफ लायबेरिया ध्वज लायबेरिया
२०११ लेमाह जीबोवी लायबेरिया ध्वज लायबेरिया
२०११ तवाक्कुल करमान यमनचे प्रजासत्ताक ध्वज यमनचे प्रजासत्ताक
२०१० लिऊ शिआओबा Flag of the People's Republic of China चीन
२००९ बराक ओबामा Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने
२००८ मार्टी अह्तीसारी फिनलंड ध्वज फिनलंड
२००७ ऍल गोर Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने
२००६ मोहम्मद युनुस बांगलादेश ध्वज बांगलादेश
२००५ मोहमद एल-बरादेई इजिप्त ध्वज इजिप्त
२००४ वंगारी मथाई केन्या ध्वज केन्या
२००३ सिरिन एबादी इराण ध्वज इराण
२००२ जिमी कार्टर Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने
२००१ कोफी अन्नान घाना ध्वज घाना
२००० किम दे-जुंग दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया
१९९९ डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स
१९९८ जॉन ह्यूम, डेव्हिड ट्रिंबल उत्तर आयर्लंड ध्वज उत्तर आयर्लंड
१९९७ आंतरराष्ट्रीय कॅंपेन टू बॅन लॅंडमाईन्स
१९९६ कार्ल फिलीपे झीमेनेस बेलो, जोसे रोस होर्टा
१९९५ पूगवश कॉन्फरन्सेस , जोसेफ रोटब्लॅट
१९९४ यासर अराफत, शीमोन पेरेस, यीट्झाक राबीन
१९९३ एफ. डब्ल्यू. डी. क्लार्क, नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
१९९२ रिगोवेरटा मेन्च्यु ग्वातेमाला ध्वज ग्वाटेमाला
१९९१ ॲंग सॅन स्यू की म्यानमार ध्वज म्यानमार