मार्टी अह्तीसारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मार्टी अह्तीसारी

मार्टी अह्तीसारी (फिनिश: Martti Ahtisaari; २३ जून १९४३[काळ सुसंगतता ?], विबोर्ग) हा फिनलंड देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. मार्च १९९४ ते मार्च २००० दरम्यान ह्या पदावर राहिलेल्या अह्तीसारीला त्याच्या कोसोव्होमधील संघर्ष शांततेच्या मार्गाने सोडवण्यासाठीच्या अथक प्रयत्नांसाठी २००८ साली नोबेल शांतता पारितोषिक देण्यात आले.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
मागील
मौनो कोइव्हिस्टो
फिनलंडचा राष्ट्राध्यक्ष
2000–2012
पुढील
तार्या हेलोनेन