शंभर वर्षांचे युद्ध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शंभर वर्षांचे युद्ध
Hundred Years' War montage.jpg
दिनांक इ.स. १३३७ - १४५३
ठिकाण युरोप (मुख्यतः आजचा फ्रान्स देश)
परिणती व्हालोईचा विजय
युद्धमान पक्ष
France moderne.svg व्हालोईचे घराणे
सहकारी:
France moderne.svg फ्रान्स
Escudo Corona de Castilla.png कास्तिल
Royal coat of arms of Scotland.svg स्कॉटलंडचे राजतंत्र
CoA civ ITA milano.png जेनोवा
Armoiries Majorque.svg मायोर्का
Small coat of arms of the Czech Republic.svg बोहेमिया
Aragon Arms.svg आरागोन
COA fr BRE.svg ब्रत्तान्य (Blois)
Royal Arms of England (1399-1603).svg प्लांटाजेनेटचे घराणे
सहकारी:
Royal Arms of England (1399-1603).svg इंग्लंडचे राजतंत्र
Blason fr Bourgogne.svg बोर्गान्य
Blason de l'Aquitaine et de la Guyenne.svg अ‍ॅकितेन
COA fr BRE.svg ब्रत्तान्य (Montfort)
Armoires portugal 1385.png पोर्तुगालचे राजतंत्र
Blason Royaume Navarre.svg नाबारा
Blason Nord-Pas-De-Calais.svg फ्लांडर्स
Hainaut Modern Arms.svg एनो
Luxembourg New Arms.svg लक्झेंबर्ग
Holy Roman Empire Arms-single head.svg पवित्र रोमन साम्राज्य

शंभर वर्षांचे युद्ध हा शब्दप्रयोग इ.स. १३३७ ते १४५३ दरम्यान चाललेल्या अनेक लढायांचा एकत्रित उल्लेख करण्याकरिता वापरल जातो. हे युद्ध व्हालोईचे घराणेप्लांटाजेनेटचे घराणे ह्यांदरम्यान फ्रान्सची सत्ता मिळवण्यासाठी लढले गेले. व्हालोईच्या घराण्याने फ्रान्सच्या गादीवर हक्क सांगितला होता तर इंग्लंडमधील प्लांटाजेनेटच्या घराण्याने इंग्लंड व फ्रान्स ही दोन्ही राज्ये आपली आहेत अशी भूमिका घेतली होती.

११६ वर्षे चाललेल्या ह्या युद्धाची परिणती प्लांटाजेनेटच्या फ्रान्समधील हकालपट्टीत झाली. ह्या युद्धाने युरोपचा इतिहास मोठ्या प्रमाणावर पालटला. फ्रान्समधील ५० टक्के जनता १०० वर्षीय युद्धात मृत्यूमुखी पडली.


महत्वाच्या व्यक्ती[संपादन]

इंग्लंड
तिसरा एडवर्ड 1327–1377 दुसर्‍या एडवर्डचा मुलगा
दुसरा रिचर्ड 1377–1399 तिसर्‍या एडवर्डचा नातू
चौथा हेन्री 1399–1413 तिसर्‍या एडवर्डचा नातू
चौथा पाचवा 1413–1422 चौथ्या हेन्रीचा मुलगा
चौथा सहावा 1422–1461 पाचव्या हेन्रीचा मुलगा
फ्रान्स
सहावा फिलिप 1328–1350
जॉन दुसरा 1350–1364 सहाव्या फिलिपचा मुलगा
पाचवा चार्ल्स 1364–1380 दुसर्‍या जॉनचा मुलगा
लुई पहिला, नेपल्स 1380–1382 दुसर्‍या जॉनचा मुलगा
सहावा चार्ल्स 1380–1422 पाचव्या चार्ल्सचा मुलगा
सातवा चार्ल्स 1422–1461 सहाव्या चार्ल्सचा मुलगा
जोन ऑफ आर्क 1412–1431 संत

बाह्य दुवे[संपादन]


संदर्भ[संपादन]