इंग्लंडचा दुसरा रिचर्ड
Appearance
(रिचर्ड दुसरा, इंग्लंड या पानावरून पुनर्निर्देशित)
रिचर्ड दुसरा (६ जानेवारी, इ.स. १३६७:बोर्दू, फ्रांस - १४ फेब्रुवारी, इ.स. १४००:पॉंटेफ्रेक्ट महाल, यॉर्कशायर, इंग्लंड) हा इंग्लंडचा राजा होता. हा इ.स. १३७७ ते ३० सप्टेंबर, इ.स. १३९९ पर्यंत पदच्युत होईपर्यंत सत्तेवर होता.