Jump to content

फ्रांसचा सातवा शार्ल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सातवा शार्ल, फ्रान्स या पानावरून पुनर्निर्देशित)
सातवा शार्ल
Charles VII

कार्यकाळ
२१ ऑक्टोबर, इ.स. १४२२ – २२ जुलै, इ.स. १४६१
मागील सहावा शार्ल
पुढील अकरावा लुई

जन्म २२ फेब्रुवारी, इ.स. १४०३
पॅरिस
मृत्यू २२ जुलै, इ.स. १४६१ (वय: ५८)
साँत्र

सातवा शार्ल (मराठी लेखनभेद: सातवा चार्ल्स ; फ्रेंच: Charles VII de France, शार्ल ०७ द फ्राँस, २२ फेब्रुवारी, इ.स. १४०३ - २२ जुलै, इ.स. १४६१) हा इ.स. १४२२ ते मृत्यूपर्यंत फ्रान्सचा राजा होता.

हे सुद्धा पहा

[संपादन]