हेन्री चौथा, इंग्लंड
हेन्री चौथा (एप्रिल ३, इ.स. १३६६[१]:लिंकनशायर, इंग्लंड - मार्च २०, इ.स. १४१३) हा इंग्लंड आणि आयर्लंडचा राजा होता. हा स्वतःला फ्रांसचा राजाही म्हणवत असे.
हेन्रीचा जन्म लिंकनशायरमधील बॉलिंगब्रोक कॅसल येथे झाला. यामुळे त्याला हेन्री बॉलिंगब्रोक हेही नाव होते. हेन्री जॉन ऑफ गाँट आणि ब्लांच ऑफ लँकेस्टरचा मुलगा होता. जॉन ऑफ गाँट एडवर्ड तिसऱ्याचा तिसरा मुलगा होता तर ब्लांच लँकेस्टरशायरमधील धनाढ्य व्यक्तीची मुलगी होती.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ व नोंदी[संपादन]
- ^ Brown, A.L. Oxford Dictionary of National Biography. Oxford, England.