हेन्री पाचवा, इंग्लंड
हेन्री पाचवा (ऑगस्ट ९ किंवा सप्टेंबर १६, इ.स. १३८७ - ऑगस्ट ३१, इ.स. १४२२) हा इंग्लंडचा राजा होता. याला मॉनमथचा हेन्री असेही म्हणत.
हा हेन्री चौथा व मेरी दि बोहन यांचा मुलगा होता.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |