वॉटफर्ड एफ.सी.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वॉटफोर्ड एफ.सी. या पानावरून पुनर्निर्देशित)
वॉटफर्ड
पूर्ण नाव वॉटफर्ड फुटबॉल क्लब
टोपणनाव द हॉर्नेट्स
स्थापना इ.स. १८८१
मैदान व्हिकारेज रोड
वॉटफर्ड, हर्टफोर्डशायर, युनायटेड किंग्डम
(आसनक्षमता: १७,४४७)
लीग द चँपियनशिप
२०११-१२ ११वा
यजमान रंग
पाहुणे रंग

वॉटफर्ड फुटबॉल क्लब (इंग्लिश: Watford Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या वॉटफर्ड शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८८१ साली स्थापन झालेला हा क्लब इंग्लंडच्या द चँपियनशिप ह्या दुय्यम श्रेणीच्या लीगमधून खेळतो.


बाह्य दुवे[संपादन]