वेल्लूर किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वेल्लूरचा किल्ला Vellore Fort (Tamil:வேலூர் கோட்டை) तमिळनाडू राज्यातील वेल्लूरचा किल्ला. वेल्लूरचा किल्ला हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक किल्ला आहे. वेल्लूरचा हा किल्ला १६ व्या शतकातील असून हा तामिळनाडू राज्यातील वेल्लूर शहराच्या केंद्रस्थानी आहे.