Jump to content

वृत्तपत्रीय वितरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


एखाद्या सर्वसाधारण दिवशी वृत्तपत्राच्या वितरीत होणाऱ्या प्रतींच्या संख्येस वृत्तपत्राचा खप (सर्क्यूलेशन) असे म्हणतात.. वर्तमानपत्राचा खप हा सध्या घसरला आहे. खप हा जाहीरातीचे दर ठरविणारा एक प्रमुख घटक आहे. खप हा सदैव विकल्या गेलेल्या प्रतींएवढा नसतो,ज्यास विक्रीखप असेही म्हणतात,कारण काही वृत्तपत्रे वाचकांस विनामूल्य देण्यात येतात. वाचकसंख्येचा आकडा हा वितरणाच्या आकड्यापेक्षा मोठाच असतो कारण असे समजले जाते कि,वृत्तपत्राची विशिष्ट प्रत एकापेक्षा अधिक लोकं वाचतात.

जगात वृत्तपत्र वितरणात वाढ झाली असून, २००८ सालात दररोज ५४० दशलक्ष प्रती विकल्या गेल्याचे जागतिक वृत्तपत्र संघटनेच्या अहवालात म्हणले आहे.जगात सर्वत्र मंदीचा प्रभाव असतानाही वृत्तपत्रांच्या विक्रीत १.३ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष गाविन ओ रिली यांनी सांगितले. दररोज १.९ अब्ज लोक वृत्तपत्र विकत घेऊन वाचतात. गेल्या पाच वर्षांत वृत्तपत्रांचा खप ८.८ टक्क्याने वाढला आहे.[] अनेक देशात,वेगवेगळ्या संस्थांतर्फे वितरणाचे अंकेक्षण होते, जसे ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन. त्याने जाहिरातदारास ही खात्री होते कि, अमुक एक वर्तमानपत्र हे खरोखरीच प्रकाशकाने दर्शविलेल्या आकड्यांपर्यंत पोचते.

जाहीरात उत्पन्नाचा अन्योन्य संबंध

[संपादन]

'जाहिरात' या एकाच शब्दाभोवती ही दुनिया फिरताना दिसते. जाहिराती आल्या तर पैसे गोळा होतात, त्यातून वृत्तपत्र चालतात, शिवाय नवनव्या सुधारणा होऊन नवनवीन आवृत्त्याही काढता येणार. मग खप, लोकप्रियता वाढून जाहिराती आणखी वाढणार- असे हे चक्र. विशिष्ट गावचे विशिष्ट वृत्तपत्र ही कल्पना हळूहळू लोप पावते आहे. एखादे राज्य, काही जिल्हे हे एखाद्या ठरावीक वृत्तपत्राचेच- ही कल्पना जुनी होत जाऊन आघाडीची नियतकालिके नवनवीन ठिकाणी, राज्यांत जाऊन तिथे तोट्यात का होईना पण आवृत्त्या सुरू करताना दिसत आहेत.[]

जगातील सर्वाधिक खपाची वृत्तपत्रे

[संपादन]

The World Association of Newspapers (WAN) publishes a list of newspapers with the largest circulation. In 2005, China topped the list in term of total newspaper circulation with 93.5 million a day, India came second with 78.8 million, followed by Japan, with 70.4 million; the United States, with 48.3 million; and जर्मनी, with 22.1 million. Around 75 of the 100 best selling newspapers are in Asia and seven out of top ten are Japanese newspapers. [१]

The Japanese Yomiuri Shimbun, Asahi Shimbun, Mainichi Shimbun and Seikyo Shimbun are still the best-selling newspapers in the world. जर्मनी's Bild became the only entry in the top ten from outside of Asia. Reference News (參考消息) is the most popular paper in China. The highest selling from the United States is USA Today, which is 13th in the world.

According to the Guinness Book of Records, the daily circulation of the Soviet newspaper Trud exceeded 21,500,000 in 1990, while the Soviet weekly Argumenty i Fakty boasted the circulation of 33,500,000 in 1991.

मराठी आणि महाराष्ट्र,

[संपादन]

१८८२ त्या शेवटापर्यंत केसरी हे भारतातील सर्वाधिक खप असलेले प्रादेशिक वर्तमानपत्र बनले. बहुतेक मराठी साप्ताहिकांचा खप तीस चाळीस हजारांच्या घरात आहे. लोकप्रभा साप्ताहिकाचा ऑक्‍टोबर १९८६ प्पर्यंतचा बत्तीस तेहतीस हजार होता. सप्टेंबर १९८७ मध्ये पंच्याऐंशी हजार प्रती छापलेल्या होत्या.[]

बृहन महाराष्ट्र

[संपादन]

गोवा बेळगाव

देशावार

[संपादन]

The Belgian institution CIM (Centre for Information about Media) publishes national circulation figures for all written, audiovisual and web-based media in Belgium. The top ten best selling papers according to their website [२] Archived 2007-06-08 at the Wayback Machine. are Het Laatste Nieuws, 317,715; Het Nieuwsblad, 245,209; SUD Presse (group of papers focused on community specific content), 147,749; Het Belang van Limburg, 121,428; Le Soir, 113,780; Vers l’avenir, 109,287 (group of papers focused on community specific content); La Dernière Heure, 107,583; De Standaard, 104,758; Het Volk, 77,025 and De Morgen, 73,784.

हेसुद्धा पाहा: खपानुसार मराठी वृत्तपत्रे


हेसुद्धा पाहा: खपानुसार भारतीय वृत्तपत्रे


सन २००८चा भारतीय वाचक सर्वेक्षणाचा अहवालः दाखवा Archived 2008-01-16 at the Wayback Machine. सर्वांत जास्त वाचल्या जाणारे स्थानिक भाषेतील वर्तमानपत्र म्हणुन दैनिक जागरण (५५.७ लाख वाचकसंख्या) आणि राजस्थान पत्रिका (१४ लाख वाचकसंख्या) दोन्ही हिंदी भाषा भाषेतील आहेत. टाइम्स ऑफ इंडिया (१३.३ लाख वाचकसंख्या) हे सर्वदूर वाचल्या जाणारे आंग्लभाषिक वृत्तपत्र आहे,त्यानंतर, हिंदुस्थान टाईम्सचा (६.३ लाख वाचकसंख्या) क्रम लागतो. तदनंतर,हिंदू धर्म (५.२ लाख वाचकसंख्या) हे वर्तमानपत्र येते. नंतर, न्यु इंडियन एक्सप्रेस हेपण सर्वदूर वाचल्या जाणारे (१.८ लाख वाचकसंख्या) आंग्लभाषिक वृत्तपत्र तर मल्याळा मनोरमा हे (९.७ लाख वाचकसंख्या), मल्याळम या प्रांतिय भाषेतील सर्वांत जास्त वितरण असणारे वृत्तपत्र आहे.

मुख्य पान: List of newspapers in Japan

The 2004 circulation figures for the morning and evening editions of Japan's largest newspapers: Yomiuri Shimbun, 14,067,000; The Asahi Shimbun, 12,121,000; Mainichi Shimbun, 5,587,000; Seikyou Shimbun, 5,500,000; Nihon Keizai Shimbun, 4,635,000; Chunichi Shimbun/Tokyo Shimbun,4,512,000; Tokyo Sports, 2,425,000; Sankei Shimbun, 2,757,000; Nikkan Sports, 1,965,000; Hokkaido Shimbun, 1,896,594; Sports Nippon, 1,711,000; The Nikkan Gendai, 1,686,000; Akahata, 1,683,000; Yukan Fuji, 1,559,000; Shizuoka Shimbun, 1,479,000; Sankei Sports, 1,368,000; Hochi Shimbun, 1,354,000; Daily Sports, 999,000; [३]

Best-selling paper in English as of April 18, 2008, according to the BPA World Wide, Today's Zaman Archived 2006-12-30 at the Wayback Machine.

Best-selling papers as of July 2, 2006, according to the Audit Bureau of Circulations, [४] Archived 2002-08-19 at the Wayback Machine. are the News of the World (Sunday only), 3,471,415; The Sun, 3,148,700 and The Daily Mail, 2,340,255.

The heyday of the newspaper industry was the 1940s, but the percentage of Americans reading newspapers began to decline with the increased competition from radio, television and, more recently, the Internet. A growing population helped the absolute circulation numbers continue to increase until the 1970s, where it remained stable until the 1990s, when absolute circulation numbers began declining.

Newspaper circulation numbers are reported to the Audit Bureau of Circulations. Best-selling papers as of March 31, 2007 in the U.S.A., according to the Audit Bureau of Circulations, are USA Today, 2,524,965; The Wall Street Journal, 2,068,439 and न्यू यॉर्क टाइम्स, 1,627,062.

हेसुद्धा पाहा: List of newspapers in the United States by circulation


The most widely read paper in the country is the Toronto Star, which, as of the six-month period ending on March 31, 2007, averaged 634,886 copies sold on Saturday, 436,694 Monday to Friday, and 442,265 on Sunday. [५] Archived 2007-09-27 at the Wayback Machine. The second most widely read paper is Toronto-based national newspaper The Globe and Mail, which averaged 410,285 copies on Saturdays, and 322,807 Monday to Friday. The most widely read French-language newspaper is Le Journal de Montréal, which averaged 319,899 copies on Saturday, 267,404 Monday to Friday, and 264,733 on Sunday. It should be noted that unlike in the United States, newspapers in Canada published their biggest and mostly widely read editions on Saturdays, and that most papers don't publish on Sundays.

हेसुद्धा पाहा: List of Canadian newspapers by circulation


हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ http://onlinenews.lokmat.com/php/detailednews.php?id=MainEdition-1-1-28-05-2009-34b5f&ndate=2009-05-28&editionname=main[permanent dead link] ची कॅश आहे. 7 Oct 2009 01:36:46 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.
  2. ^ http://www.maayboli.com/node/9144 ची कॅश आहे. 29 Sep 2009 00:22:46 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.
  3. ^ http://www.dainikgomantak.com/gomantak/10032009/NT000640B6.htm [मृत दुवा]ची कॅश आहे. 4 Oct 2009 02:38:32 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.

बाह्य दुवे

[संपादन]