वूडलंड्स, सिंगापूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वूडलंड्स भागाचा सिंगापुरातील स्थानदर्शक नकाशा.

वूडलंड्स किंवा वूडलंड्स न्यू टाउन हे सिंगापुराच्या उत्तरेस वसलेले एक उपनगर आहे. वूडलंड्स सेंबावांग आणि 'सुंगई कादुत औद्योगिक वसाहती'लगत वसले असून मलेशियातील दक्षिण टोकास वसलेल्या जोहोर बारू शहराशी जोहोर-सिंगापूर कॉजवेने जोडलेले आहे.