वूडलंड्स, सिंगापूर
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
वूडलंड्स किंवा वूडलंड्स न्यू टाउन हे सिंगापुराच्या उत्तरेस वसलेले एक उपनगर आहे. वूडलंड्स सेंबावांग आणि 'सुंगई कादुत औद्योगिक वसाहती'लगत वसले असून मलेशियातील दक्षिण टोकास वसलेल्या जोहोर बारू शहराशी जोहोर-सिंगापूर कॉजवेने जोडलेले आहे.