लिटल इंडिया, सिंगापूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
लिटल इंडिया परिसरातील दुकाने.

लिटल इंडिया, सिंगापूर हा सिंगापुरातील भारतीय वांशिक भाग आहे. लिटल इंडिया सिंगापूर नदीच्या पूर्वेस वसला असून, नदीच्या पश्चिमेस वसलेल्या चायना टाउनला लागून व कांपोंग ग्लामच्या उत्तरेस आहे.

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: