बेडोक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
'बेडोक'चे सिंगापुराच्या नकाशातील स्थान.

बेडोक हे सिंगापुराच्या पूर्व भागात वसलेले उपक्षेत्र (नेबरहूड) आहे. 'बेडोक न्यू टाउन' हे हाउजिंग ॲंड डेव्हलपमेंट बोर्डाने विकसवलेले पाचवे 'न्यू टाउन' असून इ.स. १९७३ साली सुरु झालेला हा प्रकल्प सुमारे १५ वर्षे चालू होता.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: