बिशान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बिशान भागाचा सिंगापुरातील स्थानदर्शक नकाशा.

बिशान हे सिंगापुराच्या मध्य विभागात वसलेले एक उपनगर आहे. हा भाग प्रामुख्याने निवासी असून, यात उच्चमध्यमवर्गीयांची घरे बहुसंख्येने आहेत.