मरीना बे, सिंगापूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मरीना बे आणि पार्श्वभूमीवरील मरीना सेंटर.

मरीना बे, सिंगापूर हे सिंगापुराच्या दक्षिणेस असलेली खाडी आहे. ऐतिहासिक महत्त्वाची सिंगापूर नदी येथे समुद्रास मिळते.