Jump to content

जुराँग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जुराँग भागातील जुरॉंग मतदारसंघाचा सिंगापुरातील स्थानदर्शक नकाशा.

जुराँग हे सिंगापुराच्या पश्चिम विभागात वसलेले एक उपनगर व मतदारसंघ आहे.